एकूण 467 परिणाम
डिसेंबर 16, 2018
गावोगावी फिरत चरितार्थ चालवणाऱ्यांच्या, वंचितांच्या मुलांना आधार देणारं महेश आणि विनया निंबाळकर हे जोडपं. अशा मुलांसाठी बार्शी तालुक्‍यात कोरफळे गावच्या माळरानावर "स्नेहग्राम' ही निवासी शाळा ते चालवतात. महेश आणि विनया यांची कहाणी विलक्षण आहे आणि त्यांचं कामही विलक्षण आहे. स्वतः किती तरी कष्ट सोसत,...
डिसेंबर 14, 2018
शिर्सुफळ - सध्या भेडसावत असलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वनविभागाने कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. यामध्ये शिर्सुफळ, पारवडी, कन्हेरी, पिंपळी या वनक्षेत्रातील नव्याने लावलेल्या झाडांसाठी टाकावु बिस्लरी बोटलचा वापर करुन झाडांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे....
डिसेंबर 12, 2018
मुंबई - प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई काही दिवसांत थंडावली होती. कारवाईला वेग देण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या फेरीवाले-दुकानदारांकडे आढळल्यास त्या भागातील संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - प्लॅस्टिक उत्पादन करणाऱ्या ८५ कंपन्यांना ‘महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ’ने (एमपीसीबी) टाळे ठोकले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये मंडळाने ही कारवाई केली आहे.  प्लॅस्टिकमुळे पर्यावरण धोक्‍यात येत असल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणासाठी राज्य सरकारने...
नोव्हेंबर 26, 2018
पिंपरी - राज्य सरकारने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी जाहीर केली असली तरी शहरात अद्याप अनेक ठिकाणी या पिशव्यांचा वापर सुरू आहे. तो रोखण्यासाठी महापालिकेने ३२ पथके नेमली आहेत. त्यांच्या वतीने शहरात कारवाई सुरू असते. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आदी भागांतील भाजी मंडईंमध्ये...
नोव्हेंबर 21, 2018
टाकळी हाजी (पुणे): पाऊस नसल्याने शेतात कामे राहिली नाहीत, रोजगारासाठी दूर दूर जावे लागते ते परवडतही नाही. त्यापेक्षा महिलांना घरीच प्रशिक्षण मिळाले तर रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. अशी खैरेनगर (ता. शिरूर) येथील महिलांनी समस्या मांडल्या. प्लास्टिक बंदी असल्याने कापडी पिशव्यांना...
नोव्हेंबर 17, 2018
समुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा, महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प नुकताच सुरू केला. त्याच्या या प्रयत्नांविषयी... सात वर्षांपूर्वी म्हणजे २०११मध्ये सोळा वर्षांचा असलेला बोयान स्लाट,...
नोव्हेंबर 14, 2018
जुन्नर - उत्तर भारतीयांच्या काल सांयकाळी सुरू झालेल्या छट पूजेची आज बुधवार ता.14 रोजी सूर्योदयानंतर सांगता झाली. यानंतर नदी किनारा परिसर त्यांनी न सांगता स्वच्छ करून एक चांगला पायंडा पाडताना येथील नागरिक व नगर पालिकेच्या आरोग्य विभागास सुखद धक्का दिला आहे. मागील वर्षी 28।10।17 रोजी झालेल्या...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे - राज्य सरकारने लागू केलेली प्लॅस्टिक बंदी पुण्यातील नगरसेवकांनी फारच मनावर घेतली आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून प्रभागांतील प्रत्येक उंबऱ्यापर्यंत कापडी पिशवी (जूट बॅग) पोचविताना नगरसेवकांनी ‘कमाई’चा नवा फंडा शोधला आहे. त्यामुळे महापालिकेची पिशवी वाटप योजना भलताच ‘भाव’ खाऊ लागली आहे....
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई- स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहराची प्रतिष्ठा आणि गुणांकन वाढवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाद्वारे नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले जात असतात.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचा कचरा आणि प्लास्टिक संकलन करता यावे यासाठी ठाण्यात पहिल्यांदाच अत्याधुनिक कचरापेट्या (...
ऑक्टोबर 25, 2018
वाशी - व्यापारी व किरकोळ दुकानदार प्लास्टिकचा सर्रास वापर करत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने 29 सप्टेंबरपासून 23 ऑक्‍टोबरपर्यंत संयुक्त कारवाई केली. यात 33 हजार 850 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले; तर आठ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. सुमारे 450 ठिकाणी...
ऑक्टोबर 24, 2018
पाली : शासनाने 30 मार्च 2018 पासून महाराष्ट्र राज्यात प्लास्टिक बंदीची घोषणा केली. मात्र, अनेक ठिकाणी प्रामुख्याने ग्रामीण भागात प्लास्टिकबंदी कायद्याचे उल्लंघन करुन सर्रासपणे प्लास्टिकचा वापर होताना दिसत आहे. पाली बाजारपेठेतील एका दुकानावर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ रायगड व पाली...
ऑक्टोबर 24, 2018
पाली - पेण तालुक्यातील राजिप शाळा आमटेमच्या उपक्रमशिल शिक्षीका चित्ररेखा रविंद्र जाधव यांना नुकताच "टीचर इनोव्हेशन अॅवार्ड" हा पुरस्कार मिळाला. स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर), सोलापुर यांच्या वतीने हा पुरस्कार अक्कलकोट (सोलापुर) येथे झालेल्या परिषदेत त्यांना प्रदान केला गेला. स्टेट...
ऑक्टोबर 22, 2018
पाली - अष्टविनायाकापैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत कच-याची समस्या गंभीर झाली आहे. कचरा कुंड्यांची दुरवस्था, अपुरे सफाई कर्मचारी आणि जनजागृतीचा अभाव अशा अनेक कारणांमुळे येथील कचरा प्रश्नाने उग्र रुप घेतले आहे. पालीत प्रवेश केल्यावर रस्त्याच्या बाजुला, इमारती आणि मोकळ्या जागेत कचर्याचे...
ऑक्टोबर 14, 2018
कितीही आधुनिक काळ आला तरी, काही महिलांच्या आयुष्यातील कष्ट काही संपत नाहीत. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे, भंगार गोळा करणाऱ्या महिला! पहाटे उठल्यापासून संध्याकाळपर्यंत भंगार वेचून कुटुंबाची उपजीविका करणाऱ्या अशा सुमारे ४०० महिला बेळगावातील ज्योतीनगरमध्ये राहतात. त्यांचं जगणंच रोजच्या भंगाराशी बांधलं...
ऑक्टोबर 12, 2018
पिंपरी - पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वस्तू व कॅरिबॅगवर राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही शहरात त्यांचा वापर सर्रास होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘कॅरिबॅग येतात कुठून?’ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, काही जण शहरातील सिग्नलवर कॅरिबॅग विकत असल्याचे आढळले....
ऑक्टोबर 10, 2018
मोखाडा (पालघर) : मोखाडा नगरपंचायतीने प्लास्टिक पिशव्या बंदी बाबत वारंवार सूचना देऊनही, प्लास्टिक पिशव्यांचा बाजारपेठेत सर्रास वापर होत होता. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मोखाडा नगरपंचायतीने संयुक्त कारवाई करून 5 व्यापाऱ्यांकडून 41 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त...
ऑक्टोबर 10, 2018
वालचंदनगर (पुणे) : शासनाने प्लास्टिक बंदी करुन ही आज गावोगावी प्लास्टिकच्या कॅरी बॅगचा सर्रास वापर केला जात आहे. प्लास्टिकचा दुष्परीणाम काय होतोय ? याचा अनुभव इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील नागरिकांनी घेतला. एका शेतकऱ्याच्या गाईच्या पोटातुन  शस्त्रक्रिया करुन 25 किलो प्लॉस्टिक बाहेर...
ऑक्टोबर 09, 2018
मुंबई : राज्यातील प्लास्टिक बंदीच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मंत्रालयात पोहोचले. आज दुपारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या दालनात ठाकरे यांनी आढावा घेतला. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, ई वरिद्रन ...
ऑक्टोबर 08, 2018
रत्नागिरी - प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाला असतानाच दापोलीतील निवेदिता प्रतिष्ठानने प्लास्टिकचा पुनर्वापर करत विटा, बाकडे, स्टूल आणि फुटपाथ किंवा कंपाऊंड वॉल केले आहेत,  अशी माहिती अध्यक्ष प्रशांत परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री परांजपे म्हणाले, कचरा, प्लास्टिक व वीस...