एकूण 4 परिणाम
January 21, 2021
मुंबई - ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसिध्द होणा-या वेबसीरिजचे काही खरे नाही असे सध्या दिसते आहे. गेल्या काही दिवसांपासून तांडव मालिकेवरुन सुरु झालेला वाद शमलेला नाही. त्यात पुन्हा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर मालिकेच्या निर्माते आणि दिग्दर्शक यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे. विशेष...
November 16, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आणि वीजे शिबानी दांडेकर सध्या फरहान अख्तरसोबत मालदीव्समध्ये रोमँटीक वॅकेशनवर आहे. शिबानी दांडेकरसोबत फरहान अख्तरची मुलगी अकिरा अख्तर देखील मालदीव्समध्ये हजर आहे. जिथे तिघं मिळून मस्ती करताना दिसतायेत आणि वॅकेशन्सची मजा घेत आहेत. हे ही...
October 31, 2020
मुंबई -  मिर्झापूर 2 ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यापासून त्या मालिकेमागे वाद सुरु झाला. त्यातील मुख्य कथानक, पात्रे, संवाद यावरुन मालिकेच्या निर्माते. दिग्दर्शक यांच्यावर टीका केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी भाजपच्या एका महिला खासदारानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यात या...
September 30, 2020
मुंबई - कुणाही सर्वसामान्य माणसाचे मन सुन्न करुन टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडली. त्या पीडितेवर बलात्कार करुन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करण्यात आले. मात्र उपचार घेत असताना तिची प्राणज्योत मालवली.  दिल्लीच्या  सफदरजंग येथील रुग्णालयात त्या पीडितेवर उपचार सुरु होते. यापूर्वी स्वरा...