एकूण 29 परिणाम
मे 04, 2017
विभागातून ४५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा; नागपूर विद्यापीठात सर्वाधिक प्रवेश क्षमता नागपूर - राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाकरिता ११ मे रोजी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेकरिता विदर्भातील ७७ हजार १७१ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत. त्यात नागपूर विभागातून ४५ हजार...
एप्रिल 26, 2017
राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी; एक हजार 250 कोटी 60 लाख निधी उपलब्ध मुंबई - जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) उभारण्यासंदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण, तसेच आरोग्यविषयक...
मार्च 28, 2017
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेल्या 28 वास्तूंचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता; मात्र त्यासाठी फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयाकडून प्रस्तावच आला नाही. त्यामुळे या महाविद्यालयासाठी सरकारला कोणतीही योजना राबवता आलेली नाही. सरकारच्या समाज कल्याण...
मार्च 26, 2017
मुंबई - अर्थशास्त्र विषयातील मुलांची गोडी वाढावी, यासाठी फोर्टमधील सेंट झेवियर्स महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पब्लिक पॉलिसीतर्फे नवा अभ्यासक्रम सुरू होत आहे. अर्थशास्त्रात थेट चार वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमए) पूर्ण करण्याची संधी...
मार्च 24, 2017
मुंबई - राज्य शासन डॉक्‍टरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, डॉक्‍टरांच्या सुरक्षेकरिता रुग्णालयांत येत्या आठ दिवसांत सुरक्षारक्षक नेमले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत आज मंत्रालयातील समिती कक्षात यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या...
जानेवारी 24, 2017
मुंबई - शिवसेनेने सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यात विद्यार्थी आणि महापालिका कर्मचाऱ्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन शिवसेनेसाठी महत्त्वाचा असल्याने या दिवशीच हा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. युती झाल्यास त्यांच्या सूचनांचाही विचार...
जानेवारी 14, 2017
मराठवाड्यासह अन्य भागातील अनुशेषाबद्दल विषय निघतो तेव्हा शिक्षण, सिंचन, रोजगार आदींवर चर्चा होते. बॅंकिंग क्षेत्राबद्दल फारशी चर्चा होत नाही. त्यामुळे बँकिंगमधील मागासलेपण पुढे येताना दिसत नाही. बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाला ४८ वर्षे पूर्ण झाली, तरी मागास भागातील बॅंकिंगचे हे विदारक चित्र आहे....
जानेवारी 13, 2017
ऑटोमोबाईल आणि मद्य उद्योगात औरंगाबाद हब समजले जाते. त्यापाठोपाठ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची क्षमता मोठी आहे. मात्र, सरकारच्या उदासीनतेमुळे येथे अद्याप एकही मोठा प्रकल्प नाही. माहिती तंत्रज्ञान उद्योग मेट्रो शहरात एकवटल्याने मराठवाड्यात तो अद्यापही बाल्यावस्थेतच आहे... मराठवाड्यातील...
जानेवारी 12, 2017
मुंबई - राज्यातील सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी दुचाकी, तसेच चारचाकी वाहनाचा शिकाऊ वाहन अनुज्ञप्ती परवाना (लर्निंग लायसन्स) वितरीत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ किर्ती महाविद्यालय येथे 16 जानेवारी 2017 पासून होत आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज...