एकूण 104 परिणाम
ऑगस्ट 22, 2019
सोलापूर : विद्यापीठाने परीक्षा सप्टेंबरमध्ये उरकण्याचे नियोजन केल्याने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न करता प्राध्यापक आता अभ्यासक्रम उरकण्याची घाई करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, यावर्षी महाविद्यालये उशिराने सुरू झाली असून आणखी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची माहितीदेखील...
ऑगस्ट 14, 2019
सोलापूर : पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंगळवारी शहरातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि शाळांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेताना काही सूचनाही केल्या.  यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, मधुकर गायकवाड, बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त रुपाली दरेकर, विशेष शाखेचे...
ऑगस्ट 13, 2019
सोलापूर - राज्यातील 97 हजार कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे चार कोटी 85 लाख युवकांसमोर युवा संसद या स्पर्धेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा पाढा वाचला जाणार आहे. मागील पाच वर्षांतील सरकारच्या योजनांवरच विद्यार्थ्यांनी बोलावे, असे निर्देशही महाविद्यालयांना दिले आहेत. युवा जागर-महाराष्ट्रावर बोलू काही...
मे 30, 2019
सोलापूर ः अतिशय प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचण आणि विद्यार्थिदशेतच कुटुंबाची पडलेली जबाबदारी.. अशा एक ना अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देत दयानंद वाणिज्य महाविद्यालयात शिकणाऱ्या चौघा मित्रांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. सर्व सुखसोई असतानाही अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या चौघांचे यश...
मे 29, 2019
सोलापूर : काहीही झाले तरी शिक्षण घ्यायचेच ही जिद्द असेल तर यश आपसूकच मिळते, असाच काहीसा अनुभव लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील ऐश्‍वर्या राजकुमार जुंदळे हिस आला. कमवा व शिका योजनेचा लाभ तिने घेतला. वाणिज्य विभागात तब्बल 76 टक्के गुण मिळवित सोलापुरातील रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स ऍन्ड...
मे 12, 2019
औरंगाबाद - सेवाभाव, समर्पण आणि प्रेम याचा संगम म्हणजे परिचारिका. निःस्वार्थ भावनेने सुश्रूषा करताना रुग्णांना मानसिक आधार देण्याचे कामही त्या बजावतात. म्हणून नर्स रुग्णालयाचा मुख्य आधारस्तंभ मानला जातो. रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या या परिचारिकांच्या परिवारातही अशीच भावना तेवत ठेवली जाते. यातीलच एक...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात वाव मिळावा आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली; परंतु बॅंकांना थकबाकीची भीती अन्‌ शासनाची उदासीनता यामुळे लाभार्थ्यांनी बॅंकांचे उंबरठे झिजवूनदेखील लाभ मिळत...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. गो. मा. पवार (वय 86) यांचे आज सोलापुरात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती, आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.  डॉ. गो. मा. पवार यांचा संक्षिप्त परिचय प्रा. गो....
मार्च 22, 2019
पुणे - समाजात वेगाने बदल होत असताना लोकप्रतिनिधी मात्र ठराविक आडनावाचेच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील गेल्या २७ वर्षांतील निवडणुकांचा एका अभ्यासकाने अभ्यास केला आहे. त्यातून लोकप्रतिनिधिपदावर १२९ आडनावांचेच प्राबल्य असल्याचे उघड झाले आहे. महापालिका असो अथवा लोकसभा, विधनासभा निवडणुका. त्यात...
मार्च 13, 2019
सोलापूर - बारावीची भूगोलाची परीक्षा मंगळवारी झाली. या पेपरला कॉपी करताना जिल्ह्यातील आठ विद्यार्थी पकडले गेले आहेत. तिसंगी (ता. पंढरपूर) येथील परीक्षा केंद्रावर एक तोतया विद्यार्थी उत्तरपत्रिका लिहीत असल्याचे दिसून आले. माऊली महाविद्यालय वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील केंद्रावर चार...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
मार्च 11, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) - शारीरिक विकलांगता आली की, माणुस खचून जातो. जगण्याची अशा सोडुन देतो. त्यांना दिव्यांग असल्याची सल मनात सतत बोचत असते. परिणामी दिव्यांग असलेल्या व्यक्ती शिक्षणापासुन, कामापासुन दुरावतात. काही जण अपंग असल्याचा फायदा घेत मंदिरात, रस्त्यात भिक्षेकरी बनतात. पण काही असे जन्मताच...
मार्च 06, 2019
सोलापूर : "सकाळ'ने आयोजिलेल्या "जागर स्त्री-शक्तीचा' या उपक्रमामुळे कुटुंबात निर्माण झालेला गॅप दूर होईल. महिला सक्षमीकरण होईल, अशा प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केल्या आहे. येथील इंदिरा गांधी (पार्क) स्टेडियमवर 11 मार्च रोजी पहाटे सहा ते सकाळी नऊ या वेळेत स्त्रीशक्तीचा जागर...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : गेल्या आठ ते दहा वर्षांपासून चर्चेत असलेल्या सोलापुरातील उड्डाणपुलांसाठी भूसंपादनाची प्रक्रिया नगररचना संचालक विभागाने सुरू केली आहे. सेक्‍शन एकमधील जुने पुणे नाका ते विजयपूर रस्त्यापर्यंतच्या 350 मिळकतींचा सातबारा तयार झाला आहे. बहुतांश मिळकतदारांनी टीडीआर किंवा एफएसआयऐवजी रोखीने भरपाई...
जानेवारी 28, 2019
उस्मानाबाद : सुपर स्पेशालिटी शिबीरातून निवडलेल्या 24 विद्यार्थ्यांना हृदय शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. (ता. 28) जिल्हा रुग्‍णालयातुन या मुलांना पाठविण्यात आले असुन 18 व 19 जानेवारीला भव्य सुपर स्पेशालिटी आरोग्य मेळावा घेण्यात आला होता. त्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील संशयित हृदयरोग...
जानेवारी 23, 2019
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या संस्थेतील चार प्राध्यापकांनी काल (ता. 22) कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच भाजपच्या इच्छुक उमेदवाराला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी "चितपट' करत "डाव' साधल्याची...
डिसेंबर 31, 2018
पुणे - सरत्या वर्षाला निरोप देतानाच (३१ डिसेंबर) पुणेकरांना नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करता यावे, यासाठी वाहतूक शाखेने प्रमुख रस्त्यांसह काही भागांमधील वाहतुकीमध्ये बदल केला आहे. काही भागांतील सिग्नल पहाटेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, रस्ते बंदी व काही ठिकाणी ‘नो व्हेईकल झोन’ करण्यात आला आहे....
डिसेंबर 04, 2018
सोलापूर : एमबीबीएस शिक्षणाकरिता व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देतो, असे खोटे सांगून शिक्षकाची 50 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संदीप जवाहर शहा याच्यावर सोलापुरात तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यास अटक केली असून 7 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.  शिक्षक राजेसाब...
नोव्हेंबर 20, 2018
जळगाव ः धावण्याची गती अन्‌ वेळ सांभाळत मॅरेथॉनमध्ये अनेकजण धावतात. मुंबई- पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये फूल मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिलाही धावतात. पण जळगावसाठी मॅरेथॉनचे कल्चर जरा नवीन आहे. मात्र, याची हळूहळू सवय लागली आणि जळगावकर धावू लागले आहेत. मुख्य म्हणजे यात महिला देखील मागे...
नोव्हेंबर 17, 2018
पंढरपूर- राज्यात प्रथमच पंढरपुरात कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र पोलिस हा नवा उपक्रम पोलिसांच्या माध्यमातून आज सुरू करण्यात आला. यासाठी शहरात चार ठिकाणी तात्पुरते मंडप उभारण्यात आले असून तिथे वारकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व मदत व माहिती दिली जाणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील...