एकूण 276 परिणाम
जानेवारी 05, 2017
राज्यातील मागास आणि दुर्बल घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हिताचे संवर्धन करण्यासाठी तसेच सामाजिक अन्यायापासून त्यांचे संरक्षण करण्याचा समाजकल्याण विभागाचा प्रमुख हेतू आहे. गावपातळीपर्यंत अनुसूचित जाती-जमाती, भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, अपंग अशा घटकांना शैक्षणिक, आर्थिक...
जानेवारी 03, 2017
२०२० पर्यंत भारतातील नागरिक अधिक शिक्षित, निरोगी आणि प्रगतिशील व संपन्न होतील. शिक्षणाच्या प्रवाहात वाढणारी विद्यार्थी संख्या आणि गळतीचा दर कमी करण्यासाठी होत असलेले प्रयत्न दोन्ही बाबी शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करायला भाग पाडतील. नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण...
डिसेंबर 30, 2016
दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास दापोली - हवाई दलात सामील होण्याचा ध्यास रोहन पवारने घेतला होता. किशोर वयातच रोहनने त्याचे सुभेदार असलेल्या आजोबांच्या छायाचित्रासोबत इंडियन एअरफोर्सच्या विमानाचे पोस्टर लावले होते. हा ध्यास आज त्याने पूर्ण केला. रोहन कोकणातील वायुदलातील पहिला...
डिसेंबर 28, 2016
महाविद्यालयांमध्ये होणार "व्हॉट्‌सऍप ग्रुप'; अमली पदार्थविरोधी विभागाचा पुढाकार  पुणे :  महाविद्यालयाच्या आवारात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात आता तरुणाईच आवाज उठवणार आहे. अमली पदार्थांची तस्करी थांबविण्यासाठी "अमली पदार्थविरोधी विभागा'तर्फे शहरातील सुमारे 350 महाविद्यालयांत तरुण-तरुणींचे "...
डिसेंबर 27, 2016
अमरावती - शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार व निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज, सोमवारी केले. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, कृषी व्यवस्थापन...
डिसेंबर 20, 2016
नवजात शिशू, हृदयरोग वॉर्डाचेही लागले वेध, तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार औरंगाबाद - दिवसेंदिवस आजारांची वाढती संख्या, त्याचा वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेऊन वृद्ध रुग्णांवर स्वतंत्र उपचार करता यावेत, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. अशा...
नोव्हेंबर 11, 2016
पुणे - पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बदलून देण्यासाठी टपाल विभागाने जीपीओ, सिटी पोस्ट येथे व्यवस्था केली होती. त्यामुळे नोटा बदलून घेण्याकरिता दिवसभर नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु, शहर व उपनगरांतील कार्यालयांमध्ये गुरुवारी व्यवस्थाच होऊ न शकल्याने, अनेक नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. दुपारी...
ऑक्टोबर 28, 2016
प्रक्रिया संपल्यानंतर 243 विद्यार्थ्यांकडून "गुप्तपणे' घेतले अर्ज पुणे - अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपली, असे जाहीर केले असतानाही शिक्षण उपसंचालक कार्यालयाने 243 विद्यार्थ्यांकडून पुन्हा ऑनलाइन अर्ज भरून घेतले आहेत. दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या विद्यार्थ्यांना बोलावून घेण्यात आले. या प्रक्रियेची...
ऑक्टोबर 21, 2016
नांदेड - अवयवदान आणि या अवयवांच्या वाहतुकीसाठी "ग्रीन कॉरिडॉर‘ म्हणजे जलदगती सुविधा उपलब्ध करून देण्यात नांदेडकर बुधवारी यशस्वी झाले. ब्रेन डेड झालेल्या सुधीर रावळकर या रुग्णाचे हृदय नांदेडच्या श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरून मुंबईकडे रवाना करण्यात आले, तर यकृत पुण्याकडे रवाना करण्यात आले. ...
सप्टेंबर 27, 2016
जालना - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांत निवडणुका घेण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक मंगळवारी (ता.27) पाच महाविद्यालयांमध्ये होत आहे. यासाठी...
सप्टेंबर 06, 2016
भंडारा - भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सजग होऊन काम करीत आहे. तरीही भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या काळात भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तब्बल २२ जणांच्या मुसक्‍या आवळल्या. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात चार...
ऑगस्ट 10, 2016
चौघांविरुद्ध गुन्हा - कारण अस्पष्ट; माळेगाव येथील युवकजरंडी - सोयगाव शहरातील संत ज्ञानेश्‍वर महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे चौघा अज्ञातांनी मंगळवारी (ता. १२) अपहरण केल्याची घटना  घडली. या प्रकरणी सोयगाव पोलिस ठाण्यात बुधवारी (ता १३) चार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल...
जुलै 06, 2016
औरंगाबाद - रस्ता ही ट्रॅव्हल्सवाल्यांची मालकी नाही. रात्री सत्तर ते ऐंशीच्या वेगाने सुसाट ट्रॅव्हल्स धावतात. प्रवाशांच्या किमती वस्तू चोरी होतात. बस कोठेही उभी करून प्रवासी भरले जातात, दारू पिऊन वाहने चालवतात, लोकांच्या जिवाशी का खेळत आहात? नियमपालन केले नाही तर शहरात येण्यास मज्जाव करून कठोर...
जुलै 05, 2016
पुणे - शहरात गेल्या दोन दिवसांमध्ये जेमतेम दीडशे मिलिमीटर पाऊस झाला असतानाही वर्दळीच्या रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांवर तळी साचली. नव्याने केलेले सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते समप्रमाणात नसल्याने त्यावरही जागोजागी पाण्याची डबकी साचली होती. रस्ता आणि ड्रेनेजच्या झाकणांची उंची सारखी नसल्याने झाकणांभोवती...
जून 22, 2016
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)चा ड्रीम प्रोजेक्‍ट असलेल्या ‘ट्रॉमा केअर युनिट‘चे उद्‌घाटन झाले. परंतु शल्यक्रियागाराअभावी शस्त्रक्रिया सुरू झाल्या नव्हत्या. तब्बल 22 दिवसांनी मंगळवारी (21 जून) ट्रॉमा युनिटमध्ये शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी...
जून 17, 2016
वाढीव जागांसाठी महाविद्यालय देणार प्रस्ताव नागपूर - बारावीचा निकाल घोषित झाल्यानंतर प्रथम वर्षाच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली. दोन आठवड्यात शहरातील नामवंत महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश "फुल्ल‘ झालेत. त्यामुळे नव्या वाढीव जागांसाठी...