एकूण 1997 परिणाम
जून 12, 2019
पुणे - सिमेंटचे रस्ते आणि सिमेंटच्या पदपथांनी घेरल्याने शहरातील सव्वालाख झाडांच्या मुळावर घाव घातला जात आहे. ही झाडे कशी-बशी तग धरून आहेत. पण, कोणत्याही क्षणी ही उन्मळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी सर्वांचीच असल्याची जाणीव करून देणाऱ्या पुणे महापालिकेच्या...
जून 12, 2019
पुणे - गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले आहे. तो मागील पाच वर्षांपासून फरारी होता.  वसंत गोविंद भालवणकर (वय ५३, रा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असे अटक आरोपीचे नाव...
जून 11, 2019
परभणी - परभणी हा सर्वांत जुना जिल्हा असला, तरी बेरोजगारी दूर करण्यासाठी काही प्रयत्न झाले नाहीत, ही शोकांतिका आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि एखादा मोठा प्रकल्प (युनिट) सुरू करण्यासाठी प्राधान्य असेल, असे आश्‍वासन खासदार संजय जाधव यांनी दिले....
जून 11, 2019
औरंगाबाद : पाच विभागातील विविध सेवांच्या खासगीकरणाविरुद्ध घाटी रुग्णालयातील राज्य कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी यल्गार आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरु केले. यापुर्वीच संघटनेने राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाने रुग्णसेवेला फटका बसण्याची शक्‍यता आहे. ...
जून 11, 2019
पुणे - बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी तुम्ही प्रयत्न करतायं का! पण, तुम्हाला शहरातील ‘टॉप’ महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असेल, तर गुणही तसेच असावे लागणार आहेत. गेल्या वर्षीचा कट ऑफ पाहता, यंदाच्या ‘कट ऑफ’मध्ये फारसा फरक नसेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील...
जून 11, 2019
नाशिक - ज्यांच्याकडे भरपूर आहे, त्यांनी त्यांच्याकडील थोडेसे वंचितांना दिल्यास समाजात मोठे परिवर्तन घडेल. शासनाकडून अपेक्षा बाळगण्यापेक्षा वैयक्तिक पातळीवर सामाजिक भाव जोपासणे महत्त्वाचे आहे. विशेषतः महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या भावी डॉक्‍टरांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग...
जून 11, 2019
नागपूर : दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतील 14 प्रशिक्षणार्थींची वसतिगृहात जेवण केल्यानंतर अचानक प्रकृती खालावली. विषबाधा झाल्याच्या संशय आल्याने संस्थेच्या प्रमुखांनी प्रशिक्षणार्थींना मेडिकलमध्ये हलविले. आता विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून सोमवारी अन्न व औषध प्रशासन...
जून 10, 2019
पुणे : घोले रस्त्यावर सोमवारपासून चक्राकार वाहतूक सुरू केली आहे. फर्ग्युसन रस्ता ते महात्मा फुले संग्रहालय या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. घोले रस्त्यावर याआधी दुहेरी वाहतूक होती पण, वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हे बदल केले आहे. आज पहिला...
जून 10, 2019
पुणे - गेले तीन दिवस उच्च शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चा रविवारी समारोप झाला. यात शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन झाले. एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्व वाटांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युनिक ॲकॅडमी या एक्स्पोचे मुख्य...
जून 10, 2019
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अंतिम टप्पा असलेल्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे यंदा दहावीचे गणित चुकले तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा या निकालाचा टक्‍का घसरला असून, गेल्या सात वर्षांतील हा नीचांकी निकाल आहे. मुंबईसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत म्हणून टेंभा...
जून 10, 2019
नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, म्हणून आरोग्य मंत्रालयानेच पुढाकार घेतला असून, याअन्वये देशभरातील 75 रुग्णालयांचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये सोयीसुविधा वाढवून त्यांचे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रूपांतर करण्याचा केंद्र...
जून 09, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत झालेल्या अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या (मॅकेनिक) विषयाच्या पेपरफूटप्रकरणी शनिवारी (ता. आठ) येथील फ्रेजरपुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध विद्यापीठ कायदा 1982 च्या कलम 4,5 अन्वये गुन्हा दाखल केला. ज्ञानेश्वर प्रभू बोरे व आशीष एस. राऊत, अशी गुन्हा दाखल...
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी...
जून 07, 2019
मुंबई : बारामती येथील पूर्वनियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 120 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज (शुक्रवार) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात...
जून 05, 2019
नाशिक : एमबीबीएस, बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी झालेल्या नॅशनल इलीजीबीलीटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेत नाशिकच्या सार्थक भटने राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर 720 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 695 गुण मिळवतांना राष्ट्रीय स्तरावर (ऑल इंडिया रॅंक) सार्थक सहाव्या स्थानी आहे.  सार्थकने...
जून 05, 2019
उस्मानाबाद - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय? हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला एक नवी दिशा मिळू शकते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबधित विषयातील तज्ज्ञांकडून...
जून 03, 2019
अवघ्या पाच महिन्यांत ५० माता दगावल्या, अनास्था कायम नागपूर - मातामृत्यू रोखण्यासाठी आणि सुरक्षित मातृत्वासाठी गर्भवतीच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यासोबतच गर्भवती मातेचे वजन नियमित तपासण्याची गरज आहे. रक्तक्षयावरील औषधे, पोषक आहाराची मातेला गरज आहे. सुरक्षित मातृत्वासाठी अर्थात माता व बालमृत्यू...
जून 03, 2019
पिंपरी -  चिंचवडमधील ऑटो क्‍लस्टर येथे ‘सकाळ’ आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आयोजित आणि ‘दि युनिक ॲकॅडमी’ने सहप्रायोजित केलेल्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ या दोनदिवसीय शैक्षणिक प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. या प्रदर्शनात दुपारच्या सत्रात डॉ. महेंद्र सोनवणे यांनी ‘आर्किटेक्‍चर प्रवेश...
जून 03, 2019
पिंपरी - करिअरसाठी प्लॅनिंग करा. त्यासाठी पर्याय वाढले असले, तरी स्पर्धाही वाढल्या आहेत. मात्र, करिअर करताना अभ्यासाशिवाय पर्याय नाही, असे मत विवेक वेलणकर यांनी व्यक्‍त केले. वेलणकर म्हणाले, ‘‘दहावीनंतर आयटीआय मध्येही डिप्लोमाचे अनेक कोर्सेस आहेत. यामधून अनेक शासकीय नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात. हॉटेल...
जून 02, 2019
पुणे - पादचारी मार्ग मोठे केले जात असले, तरी त्याचा फायदा पादचाऱ्यांऐवजी पथारी व्यावसायिक व दुकानादारांनाच होत आहे. या मार्गांवरून पादचाऱ्यांना कशीबशी वाट काढत चालावे लागते किंवा रस्त्याचा आधार घ्यावा लागत असल्याची विदारक स्थिती शहारात आहे.   महापालिकेच्या पथ विभागाकडून ‘अर्बन स्ट्रीट गाईडलाईन्स’...