एकूण 81 परिणाम
मार्च 26, 2018
सोलापूर - स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी युजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) स्वच्छ भारत अभियान या वैकल्पिक विषयास मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम फक्त थिअरी पद्धतीने न राहता प्रॅक्‍टीकली स्वरूपात आणण्यात येणार आहे. युजीसीच्या 530 व्या बैठक 20 मार्च रोजी झाली. या बैठकीत सीबीसीएस (चॉईस बेस्ड...
मार्च 22, 2018
पुणे - महापालिकेच्या नव्या पार्किंग धोरणांतर्गत रस्ते, त्यावरील वाहनांची वर्दळ आणि त्यांच्या वेळांची पाहणी करून रस्त्यांची वर्गवारी तयार केली आहे. त्यानुसार वाहनांसाठी दर निश्‍चित केले आहेत. ‘अ’ विभाग -   फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, संचेती हॉस्पिटल चौक, जुना पुणे-मुंबई...
मार्च 19, 2018
मोहोळ (सोलापूर) : अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देणाऱ्या पालकांच्या विरोधात मोहोळ पोलीसांनी कारवाईची मोहिम सुरू केली असुन एकुण वीस पालकांवर कारवाई केली आहे. दहा जणांच्या केसेस आज (ता. 19) मोहोळ येथील न्यायालयात पाठविल्या असता न्यायालयाने प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे पालकांची...
मार्च 09, 2018
राज्यावर एक आघात झालायं. सांगली, सातारा, सोलापूर कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्रातील घराघरात आज शोककळा पसरली आहे. दुष्काळी पट्ट्यातील एक मुलाने पुण्यात येवून तथाकथीत हुशार लोकांच्या पेठेत स्वताचे विद्यापीठ स्थापन केले हेच अाश्चर्य कारक आहे. वयाच्या 21 व्या वर्षी विद्यापीठ स्थापन करून त्याचा विस्तार...
मार्च 03, 2018
कुर्डुवाडी (सोलापूर) : येथील बाह्यवळण रस्त्यावर ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरने  दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी साडेतीन च्या सुमारास घडली. जाकीर रमजान पठाण (वय १९ रा. सापटणे भो, ता माढा) असे मृत युवकाचे नाव आहे.    याबाबत मिळालेल्या...
फेब्रुवारी 26, 2018
सोलापूरच्या तरुणांचा प्रयत्न; पाच मिनिटात केली मांडणी सोलापूर : मृत्यूनंतर अवयवदान केल्याने एखाद्याला नवे आयुष्य मिळू शकते. प्रत्येकाने अवयवदानाचा फॉर्म भरावा आणि इतरांना आनंद द्यावा हा संदेश देण्यासाठी सोलापूरच्या तरुणांनी "एण्डलेस खुशियाँ' या लघुपटाची निर्मिती केली आहे. पाच मिनिटाच्या लघुपटाचे...
फेब्रुवारी 14, 2018
सोलापूर : राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते वेळेवर न देणे किंवा कमी देणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यात येईल., अशी तंबी राज्याच्या तंत्रशिक्षण...
फेब्रुवारी 03, 2018
सोलापूर : राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित तंत्रनिकेतनमध्ये एनएसएस (राष्ट्रीय सेवा योजना) राबविणे सक्तीचे करण्यात आले. यासंबंधीच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाने सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयांना दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2017-18 या वर्षासाठी प्रत्येक संस्थेसाठी 50 विद्यार्थी संख्या...
जानेवारी 29, 2018
नागपूर - वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघ असलेल्या जळगावात नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू होत आहे. येथील वैद्यक परिषदेच्या निरीक्षणासाठी राज्यातील सर्वच मेडिकल कॉलेजमधून डॉक्‍टरांची आयात करण्याचा फंडा शासनाने सुरू केला आहे. विशेष असे की, मुंबईच्या...
जानेवारी 20, 2018
सोलापूर : अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 75 टक्के हजेरी बंधनकारक असण्याचा नियम रद्द केल्याचे परिपत्रक एआयसीटीईच्या (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्‍निकल एज्युकेशन ) नावाने सोशल मिडीयावर फिरत आहे. हे व्हायरल परिपत्रक खोटे असून असे परिपत्रक तयार करण्याऱ्या विरोधात सायबर क्राईम विभागाकडे तक्रार...
जानेवारी 18, 2018
वेंगुर्ले - मुंबई विद्यापीठाचा गेल्या पंधरा वर्षांत शैक्षणिक दर्जा घसरत असून अनागोंदी व बेजबाबदार कारभार सुरू आहे. त्यात आता राजकारण व भ्रष्टाचार घुसल्याने कोकणी विद्यार्थ्यांचे जीवन उद्‌ध्वस्त होत आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकण विभागासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठ सुरू...
जानेवारी 10, 2018
खडकवासला (पुणे) : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक व क्रीडा पुरस्कार २०१७’ ची घोषणा करण्यात आली आहे.  यातील यंदाचा सामाजिक पुरस्कार ताडोबा वनक्षेत्रात आदिवासी हक्कासाठी कार्यरत असलेल्या सतीश...
जानेवारी 02, 2018
सोलापूर - कोरेगाव भीमा येथे दोन गटात झालेल्या दंगलीचा परिणाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही दिसून येत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालांनी काम बंद आंदोलन केल्याने वातावरण चिघळले आहे. पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्तात वाढ केले आहे.  दयानंद महाविद्यालय परिसरात एका खासगी वाहनावर...
डिसेंबर 06, 2017
नागपूर - सहा डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांची महापरिनिर्वाण यात्रा अंत्यसंस्कारासाठी मुंबईत राजगृहातून दादरच्या भागेश्‍वर स्मशानभूमीत पोहोचली. समुद्रकिनाऱ्यावर चंदनाच्या चितेवर बाबासाहेबांचे शव चढवले. आणि ती चैत्यभूमी बनली. या चैत्यभूमीत बाबासाहेबांच्या चितेला...
ऑक्टोबर 18, 2017
पुणे - सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे ऐन दिवाळीत मंगळवारी पुण्यासह राज्यातील सार्वजनिक वाहतूक जवळपास ठप्प झाली. या संपात पुणे विभागातील कर्मचारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने पुणे विभागाच्या 13 डेपोमधील एकही गाडी रस्त्यावर धावू शकली नाही...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
सप्टेंबर 29, 2017
पुणे - दिवाळीसाठी परगावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार ता. 14 ते 18 ऑक्‍टोबर दरम्यान शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी- चिंचवडसह सीओईपी मैदान, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी महाविद्यालय...
सप्टेंबर 20, 2017
सोलापूर - सोलापूर परिसरातील विविध महाविद्यालयांत नटसम्राट नाटकाचे एकपात्री प्रयोग फुलचंद नागटिळक करीत आहेत. नुकताच त्यांनी 4567 वा प्रयोग दयानंद महाविद्यालयात केला. हे प्रयोग विक्रमाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.  दयानंद महाविद्यालयात प्राचार्य विजयकुमार उबाळे यांच्या...
सप्टेंबर 04, 2017
पोलिसांची माहिती; उद्यापासून गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंदी पुणे - अनंत चतुर्दशी रोजी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मंगळवारी (ता. 5) सकाळी नऊ पासून बुधवारी (ता. 6) मिरवणूक संपेपर्यंत मध्यवर्ती शहरांतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या रस्त्यावर "ना वाहतूक,...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मंगळवार (ता. 29) पासून गणपती विसर्जनापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत राहील. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा बदल करण्यात आला आहे. * शिवाजीनगर येथून स्वारगेटकडे...