एकूण 118 परिणाम
डिसेंबर 12, 2017
अकरा डिसेंबर 2001 रोजी चीनला जागतिक व्यापार संघटनेचा (डब्ल्यूटीओ) 143 वा सदस्य देश म्हणून "बिगर बाजारी अर्थव्यवस्था' या प्रवर्गात स्वीकृती देण्यात आली होती. त्याचबरोबर पुढील 15 वर्षांत चीनला "बाजार अर्थव्यस्थे'च्या प्रवर्गात प्रवेशाची ग्वाही अमेरिका आणि युरोपीय युनियनने (ईयू) दिली होती. या...
नोव्हेंबर 20, 2017
अलीकडच्या काही घडामोडींमुळे देशाच्या न्यायसंस्थेबाबत काही विवाद उत्पन्न झाले आहेत. त्यांचा आढावा घेण्यापूर्वी काही पूर्व-दाखले ध्यानात घ्यावे लागतील. संसदीय लोकशाही ही मुख्यतः कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायसंस्था या तीन स्तंभांवर उभी आहे. त्यांच्यातील समतोल ढळला तर या व्यवस्थेचा  डोलारा कोसळेल...
नोव्हेंबर 17, 2017
लष्कर म्हटले की पुणे कॅंटोन्मेंट. येथील लोकांचा धर्मही निराळाच. कारण येथे ख्रिश्‍चन, पारशी, ज्यू, जैन, मुस्लिम, शीख धर्मीय आणि तेलगू, मल्याळम भाषिक नागरिक राहतात. हिंदू धर्मीय नागरिकांची मंदिरे आहेतच. सार्वजनिक गणेशोत्सवही येथे साजरा होतो. अन्य धर्मीय नागरिक येथे गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि...
नोव्हेंबर 15, 2017
पुणे - शहरासह देश-विदेशात रुग्णांची सेवा करणाऱ्या असंख्य डॉक्‍टरांना वैद्यकीय धडे देणाऱ्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयास स्वायत्तता मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. अतिविशेष उपचार, प्रगत वैद्यकीय शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय संशोधनाच्या व्यवस्थापनासाठी ही स्वायत्तता महत्त्वाची...
नोव्हेंबर 09, 2017
पुणे - ""काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादी कारवायांना आळा बसेल, देशाच्या पारदर्शी कारभाराची यातून सुरवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना सांगितले होते. मात्र, या आर्थिक भूकंपाचा दुष्परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. याचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला दिलेच पाहिजे,''...
नोव्हेंबर 03, 2017
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) बीपीएलग्रस्त असो की, मनोरुग्ण यांना मोफत औषधं दिली जात नाही. मात्र, रुग्णाच्या वापरासाठी दर करारावर खरेदी केलेला कॉटन चक्क ‘मेडिकल कॉलेज ॲण्ड कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या खासगी ड्रग स्टोरमधून विकण्यात येत असल्याचा...
ऑक्टोबर 07, 2017
नाशिक - शिष्यवृत्तीसंबंधीचे पूर्वीचे संकेतस्थळ दोन मे रोजी बंद पडल्याने गेल्यावर्षीच्या 11 लाख "लॉग इन' झालेल्यांपैकी अद्यापही निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोचलेली नाही. त्यास कारणीभूत ठरलेल्यांविरुद्ध कारवाईचा विषय अनुत्तरीत आहे. अशातच, यंदाच्या मॅट्रिकपूर्व अन्‌...
सप्टेंबर 28, 2017
लातूर - शेताच्या वादावरून झालेल्या भांडणानंतर चुलतजावेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी दवणगाव (ता. रेणापूर) येथील नंदाबाई गुणवंत नागरगोजे हिला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी हा निकाल दिला. या प्रकरणाची अतिरिक्त...
सप्टेंबर 28, 2017
नागपूर - राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय असो, की जिल्हा रुग्णालयात "ओएई' चाचणीची सोय आहे; परंतु ही चाचणी करण्याकडे सरकारी रुग्णालयांचा कलच दिसत नाही. रुग्णालयांच्या उदासीनतेमुळे आणि बालपणातच कर्णबधिरता लक्षात न आल्याने राज्यात कर्णबधिरांची संख्या वाढत आहे....
ऑगस्ट 25, 2017
लोक एकत्र आले आणि समस्या सुटली किंवा सुटण्यास मदत झाली, अशी प्रेरणा देणारी काही उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. असेच आणखी एक उदाहरण तयार होत होते... ते म्हणजे स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, स्त्रियांना सन्मान मिळावा यासाठी महिलांनी एकत्र येऊन ‘परिवर्तनाच्या दूत’ बनण्याचा घेतलेला निर्णय. ‘नकुशी...
ऑगस्ट 23, 2017
पुणे - तळपायामध्ये होणारी वेदना असह्य होत असल्यामुळे एक मुलगी आईला जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात घेऊन आली. बाह्यरुग्ण विभागात पोचल्यावर तिने एका परिचारिकेला डॉक्‍टरांबाबत विचारणा केली. आईकडे एक नजर टाकत परिचारिकेचा पहिला प्रश्‍न होता ‘केसपेपर काढला आहे का?’ त्याला ‘नाही’ असे...
ऑगस्ट 18, 2017
कृषी महाविद्यालय, धान्य गोदाम, पोलिसांच्या जागा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाला निधी उभारण्यासाठी शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय, शासकीय धान्य गोदाम, शासकीय तंत्रनिकेतन आणि औंध येथील ग्रामीण पोलिस खात्याची जागा...
ऑगस्ट 10, 2017
पुणे - ‘‘शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहार हे मोठे आव्हान आहे. शिक्षण संस्थांनी गैरव्यवहार रोखण्याची सुरवात स्वत:पासून सुरू करावी. महाविद्यालयांची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या चौकशी समित्यांचे लाड करू नका. त्यांच्या मनाप्रमाणे ‘तारांकित’ सोयी-सुविधा आणि त्यांना भेटी देणे थांबवा. अशा प्रकारांना थारा न...
जुलै 13, 2017
पुणे - बारावी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीसाठी कला शाखेला प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. हे प्रमाण २५ टक्‍क्‍यांपर्यंत असल्याचे महाविद्यालयांचे निरीक्षण आहे. स्पर्धा परीक्षेत पात्र झाल्यानंतर मिळणारी हक्काची आणि प्रतिष्ठेची नोकरी याचे आकर्षण विद्यार्थ्यांना आहे.  बारावीनंतर...
जुलै 03, 2017
निधी येऊनही वाटप अडकले - अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका; विद्यार्थ्यांची होणार कसरत कोल्हापूर - अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते; मात्र जिल्ह्यातील साडेचार हजार लाभार्थींना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया आहे. ती...
जून 28, 2017
सांगली - जिल्ह्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्यास दिवशी काही नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात गर्दी झाली. सर्वच महाविद्यालयात प्रवेशाचे वेळापत्रक ठळकपणे मोठ्या फलकांवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशन करीत असल्याचे चित्र होते. सर्वच महाविद्यालयात अर्ज भरून...
जून 27, 2017
कार्बन उत्सर्जन अन्‌ इंधनाच्या अनुदानाचा बोजा कमी करण्याचे लक्ष्य नाशिक - महाऊर्जाने केलेले परीक्षण आणि नवी दिल्लीच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी (बीईई)च्या आकडेवारीनुसार राज्यात तीन हजार ७०० मेगावॉट वीज उत्पादन क्षमतावाढ वाचविणे शक्‍य आहे. तसेच कोळसा, खनिज तेल, गॅस या इंधनाच्या वापरापैकी २० ते ३०...
जून 16, 2017
धनदांडग्या शेतकऱ्यांना मदत नाही मुंबई - खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, तसा शासकीय आदेश बॅंकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबतही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर बुधवारी रात्री उशिरा यासंबंधीचा शासन निर्णय सरकारने जारी...