एकूण 1972 परिणाम
डिसेंबर 22, 2016
शहरात २५ ठिकाणी कॅमेरे; कॅमेऱ्यांसाठी वायफायचा वापर; आज चाचणी लातूर - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेले लातूर शहरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे आता लवकरच बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शहरातील सुरक्षिततेसाठी २५ ठिकाणी हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. शहराच्या दृष्टीने महापालिकेचा हा...
डिसेंबर 22, 2016
पाटणा / बिहार : बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुरेंद्र प्रसाद तरुण (वय 88) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. येथील पाटणा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या...
डिसेंबर 21, 2016
नागपूर - सार्वजनिक आरोग्य विभागाकडून डागा स्मृती शासकीय रुग्णालयात 500 खाटांची मंजुरी मिळाली; पण मनुष्यबळाअभावी अंमलबजावणी झालेली नाही. सध्या रुग्णालयात 365 खाटा आहेत. मात्र, रुग्णांची संख्या दररोज 530च्या वर असते. डागा रुग्णालय हाउसफुल्ल असताना, मनुष्यबळ मात्र वाढवून मिळत नाही. प्रशासनाने पाचशे...
डिसेंबर 21, 2016
नाशिक - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून नाशिकमधील गोल्फ क्‍लब मैदानावर 1 जानेवारी 2017 ला मोफत महाआरोग्य शिबिर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी दहाला उद्‌घाटन होईल. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, ग्रामविकास...
डिसेंबर 20, 2016
विद्यालये असोत की शाळा... त्या आता निवडणुकांसाठी देखील मतपेट्या बनल्या आहेत. पूर्वी निवडणुकांपासून चार हात लांब राहणारे शिक्षक आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी हा एक हक्काचा मतदार बनला आहे.  संस्थाचालक ज्या विचारधारेचा आहे, त्यावरून तेथील मतदानाचा कल कोणत्या पक्षाकडे जाणार याची कल्पना येते. म्हणूनच...
डिसेंबर 20, 2016
फर्ग्युसनमधील चार विद्यार्थ्यांचा उपक्रम; दहा हजार किलोमीटरचा प्रवास  पुणे - ‘आम्ही केलेले विज्ञानाचे खेळ पाहून त्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलायचे. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ची साद पथनाट्यातून त्यांच्यापर्यंत पोचायची. हा प्रवासच अनोखा आणि सामाजिक बांधीलकीसह संस्कृतीला जोडणारा ठरला...,’’ असे विशाल सवाई...
डिसेंबर 20, 2016
नवजात शिशू, हृदयरोग वॉर्डाचेही लागले वेध, तीन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार औरंगाबाद - दिवसेंदिवस आजारांची वाढती संख्या, त्याचा वृद्धांना होणारा त्रास लक्षात घेऊन वृद्ध रुग्णांवर स्वतंत्र उपचार करता यावेत, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. अशा...
डिसेंबर 18, 2016
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ‘महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक’ एकमतानं नुकतंच मंजूर करण्यात आलं. नव्या विद्यापीठ कायद्यामुळं शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल घडणार आहेत. या कायद्यातल्या तरतुदींमुळं कुलगुरूंवरचा प्रशासकीय भार कमी होणं, विद्यापीठांत निवडणुका पुन्हा सुरू होणं, कौशल्यविकास...
डिसेंबर 18, 2016
पुणे - महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (एमएमसी) नऊ जागांसाठी येत्या रविवारी (ता. १८) निवडणूक होणार असून, त्यासाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय येथे हे मतदान होईल. पुणे जिल्ह्यातील डॉक्‍टरांनाही मतदानासाठी पुण्यातील मतदान केंद्रांवर यावे...
डिसेंबर 17, 2016
नाशिक - नाशिकमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीचे साकडे आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले आहे. या मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही त्यांनी दिले. स्मार्टसिटीच्या यादीत नाशिकचा समावेश झाला आहे. त्यातून...
डिसेंबर 14, 2016
आज आमच्या सहजीवनाला एक्केचाळीस वर्षे झाली; पण तो फर्ग्युसन हिलच्या छोट्या टेकडीचा परिसर जसाच्या तसा मनात कोरला गेला आहे. मोरपंखी दिवस होते ते! माझा व श्रीधर यांचा साखरपुडा गदिमांच्या "पंचवटी'त मोठ्या थाटाने पार पडला. सर्वांच्या अनुमतीने आम्ही पहिल्यांदाच फिरायला बाहेर पडलो. यांचे...
डिसेंबर 13, 2016
सातारा - रस्त्याकडेला थंडीने कुडकुडणारे... अंगावर पुरेसे कपडे नसलेले... लहानग्यांना खेळण्यासही साहित्य नसलेले... शिकण्यासाठी वही-पेनही नाहीत... असे अनेक जण येता-जाता दिसतात आणि मनात काहूर माजते... मदतीची भावना जागृत होते... आता तुम्हाला या सर्वांना मदत करणे सहज शक्‍य आहे. कारण, साताऱ्यातही आता ‘...
डिसेंबर 12, 2016
पुणे : महापालिकेतर्फे शहराच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असणाऱ्या आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असणाऱ्या इमारतींच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक कलादालन येथे भरविण्यात येणार आहे. फेब्रुवारीमध्ये हे कलादालन रसिकांसाठी खुले होणार आहे. याबाबत हेरिटेज सेलचे श्‍याम...
डिसेंबर 09, 2016
पुणे - महाराष्ट्र विद्यापीठ सुधारित कायद्यामुळे उच्च शिक्षणात गुणवत्तावाढीबरोबर शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाला दिशा मिळेल, विद्यार्थ्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येईल, विद्यापीठांना दिशा देण्यासाठी शास्त्रज्ञ आणि उद्योजकांना योगदान देता येईल. मात्र, असे असताना अधिकार मंडळांवर...
डिसेंबर 07, 2016
औरंगाबाद - महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी औरंगाबादच्या भडकल गेट येथे भीमसागर लोटला होता. औरंगाबाद आणि बाबासाहेबांचे वेगळे नाते आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांनी मिलिंद महाविद्यालय सुरू...
डिसेंबर 03, 2016
कोल्हापूर - वाढदिवस, पार्टी अगर थर्टी फस्टचा जल्लोष असो बिनधास्त मद्य ढोसून जल्लोष करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. खुले मैदान, बागबगिचांसह मोकळ्या जागेचा खुलेआम वापर यासाठी केला जात आहे असून कारवाईच्या अभावामुळे मद्य पिण्यालाही परवाना आवश्‍यक असतो याचा विसरच मद्यपींना पडला आहे. राज्य उत्पादन...
डिसेंबर 02, 2016
पुणे - एरवी दोनशे रुपयांचा कुर्ता खरेदी करण्यासाठी "पॉकेट मनी' खर्च करावा लागायचा. पॉकेट मनीच्या बजेटमध्ये बसेल तेवढीच "स्ट्रीट शॉपिंग' व्हायची; पण नोटाबंदीमुळे आता युवतींची "स्ट्रीट शॉपिंग' "स्मार्ट' बनली आहे. पॉकेट मनीच्या पर्यायाला बाजूला सारत युवती आता कार्ड पेमेंटद्वारे शॉपिंग करू लागल्या आहेत...
डिसेंबर 01, 2016
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांना परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून पार्किंग आणि इतर कुठलेही शुल्क आकारू नये, असे पत्र काढले. मात्र, शहरातील अनेक महाविद्यालयांकडून पार्किंगच्या नावावर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट सुरू आहे. विद्यापीठातील...
नोव्हेंबर 30, 2016
औरंगाबाद : शिक्षण, उद्योग आणि व्यापारी संघटनांच्या संयुक्‍त विद्यमाने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या (एचएससी व्होकेशनल) बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवारी (अप्रेंटिसशिप) भरती मेळावा आयोजित केला आहे. देवगिरी महाविद्यालयात गुरुवारी (ता. एक) हा मेळावा होईल. जिल्हा व्यवसाय शिक्षण व...