एकूण 387 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
क्रिकेटमधली सरंजामशाही आता संपली आहे. तिथेही लोकशाही आली. क्रिकेट खेड्यापाड्यात पोचलं. तिथल्या खेळाडूंना निदान संधीची आशा उत्पन्न झाली. ही अत्यंत स्वागतार्ह बाब होय. देशाच्या वेगवेगळ्या भागांतील कुठलाही संघ आता जिंकण्याचं स्वप्न पाहू शकतो, अशी स्थिती आहे. भा रतातलं म्हणजे घरचं क्रिकेट कूस बदलतंय का...
जानेवारी 29, 2019
माऊंट मौनागुई : भारतीय महिला क्रिकेट संघानेदुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. याच विजयासाह भारताने तीन सामन्यांची मालिकाही खिशात घातली. न्यूझीलंडने दिलेले 162 धावांचे आव्हान स्मृती मानधना आणि मिताली राजच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले.  प्रथम ...
जानेवारी 15, 2019
अ‍ॅडलेड : लागोपाठ दुसर्‍या सामन्यात शॉन मार्शने भक्कम खेळी करून संघाला मोठी धावसंख्या उभारायला मदत केली. 131 धावांची सुंदर खेळी उभारताना मार्शने ग्लेन मॅक्सवेल सोबत केलेली 94 धावांची वेगवान भागीदारी मोठा परिणाम साधून गेली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांच्या अखेरीला 9 बाद...
जानेवारी 06, 2019
"क्रिकेटचे द्रोणाचार्य' अशी ओळख असलेले रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं एक "गुरुकुल' बंद झाल्याची भावना मनात आली. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीपासून अनेक उत्तम क्रिकेटपटू घडवणारे आचरेकर सर यांनी छोट्या छोट्या गोष्टींतून मोलाची शिकवण दिली. त्यांच्या शिष्यांनी त्यांच्याबद्दल जागवलेल्या...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : मैदानावर खडूस वागण्याबरोबरच भेदक गोलंदाजी आणि चिवट फलंदाजी ही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची वैशिष्टये गेल्या काही वर्षांमध्ये लुप्त झाली आहेत. म्हणजे, खडूस वागणं अगदी आतापर्यंत सुरू होते.. गोलंदाजीही पूर्वीसारखी तिखट राहिलेली नाही आणि फलंदाजीमध्ये तर दुर्दशाच झाली आहे....
डिसेंबर 25, 2018
मुंबई: क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूच्या छातीत दुखू लागले. मैदान सोडल्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वैभव केसरकर (वय 24) असे या खेळाडूचे नाव असून, त्याच्या मृत्युमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. भांडूपमध्ये वैभव गावदेवी संघाकडून क्रिकेटचा...
डिसेंबर 22, 2018
नागपूर : बोटाच्या दुखापतीनंतर तब्बल दोन ते अडीच महिने क्रिकेटपासून दूर होतो. दीर्घ ब्रेकनंतर पहिल्यांदाच घरगुती क्रिकेटमध्ये खेळतो आहे. त्यामुळे फॉर्म परत मिळविण्यासाठी थोडा उशीरच लागणार आहे. रणजी व अन्य सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास नक्‍कीच भारतीय संघात पुनरागमन करू शकतो, असा विश्‍वास...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या बहुचर्चित प्रशिक्षकपदासाठी माजी सलामीवीर वूर्केरी रमण यांची नियुक्ती बीसीसीआयने जाहीर केली. आयपीएलमध्ये बंगळूर संघाचे प्रशिक्षकपद सोडण्यास नकार दिल्यामुळे गॅरी कर्स्टन यांचे नाव या शर्यतीत मागे पडले. आक्रमक फलंदाजी करणारे माजी सलामीचे फलंदाज, ५३...
डिसेंबर 06, 2018
 अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक खेळपट्टीवर पाच...
डिसेंबर 06, 2018
अ‍ॅडलेड : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी भयानक चुका करताना पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या सुवर्णसंधीला मातीत ढकलण्याचे काम भारतीय फलंदाजांनी केले. अ‍ॅडलेड ओव्हल मैदानाच्या फलंदाजीला अत्यंत पोषक...
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...
नोव्हेंबर 23, 2018
गयाना : आयसीसी ट्वेंटी20 महिला विश्वकरंडकात सुसाट सुटलेली भारतीय संघाची घोडदौड आज पुन्हा एकदा इंग्लंडने रोखली. उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारताला आठ गडी राखून पराभूत केले. गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकातील अंतिम सामन्यातही भारताला इंग्लंडकडूनच पराभव स्वीकारावा लागला होता. ...
नोव्हेंबर 10, 2018
क्रिकेट हा खेळ कोणे एके काळी "सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या "सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. "...
नोव्हेंबर 04, 2018
दोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं मुरतंय आदी गोष्टींविषयी विश्‍लेषण. तेंडुलकर मिड्‌लसेक्‍स ग्लोबल ऍकॅडमीच्या पहिल्या शिबिराच्या निमित्तानं सचिन तेंडुलकरनं या विषयावर व्यक्त केलेली मतं...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या.  प्रथम फलंदाजी...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम - मुंबईत बाजी मारल्यावर आता केरळच्या देवभूमीतही विजय मिळवून वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मायदेशात २०१५ पासून सुरू केलेल्या मालिका विजयाचे अखंडत्व कायम ठेवण्याचा निर्धार विराट कोहलीच्या संघाने केला आहे. पाच सामन्यांची ही मालिका सुरू झाली...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई : महेंद्रसिंग धोनीची जागा सध्या कोणीच घेऊ शकत नाही. त्याच्यासारखा कल्पक नेतृत्व असलेला, यष्टिमागे चपळाईने कामगिरी बजावणारा आणि फरफेक्ट मॅच फिनिशर सापडणे अशक्य आहे. तो 80 वर्षांचा झाला तरी आणि तो व्हिलचेअरवर असला तरी त्याला संघात खेळवेन, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सने...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया आजमावून पाहणार...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला...