एकूण 274 परिणाम
मे 17, 2019
ओडिशामध्ये १३ दिवस आधी ‘फणी’ वादळाची पूर्वसूचना मिळाल्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी वेळेवर हलवता आले. ‘इस्रो’च्या विविध उपग्रह मोहिमा इतरही अनेक जीवनावश्‍यक गोष्टींसाठी उपयुक्‍त ठरत आहेत. गे ल्या चाळीस वर्षांत ‘इस्रो’ने अवकाश विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. अनेक लक्षवेधी...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 12, 2019
लोकसभा 2019 बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोमवार (ता. 13) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चारा छावण्यांना ते भेटी देणार आहेत. आष्टी, पाटोदा आणि बीड या तीन तालुक्यात श्री. पवार दौरा करतील.  शरद पवार यांचे सकाळी साडेदहा वाजता आष्टी तालुक्यातील...
मे 09, 2019
धरणगाव ः अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीनही नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी कोरड्याठाक असून, कूपनलिका बंद पडल्या आहेत. सहाशे ते आठशे फूट केलेले कूपनलिकाही बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे...
मे 09, 2019
दुष्काळाच्या झळांमुळे अवघा महाराष्ट्र होरपळत असताना उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याबरोबरच टंचाई स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यातून दुष्काळी भागाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ऐवजी आता ‘नेमेचि येतो दुष्काळ’, असे म्हणावे, अशा विचित्र...
मे 08, 2019
मोहोळ : आष्टी तलाव परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली, वरिष्ठांच्या आदेशानुसार महावितरणने 30 ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने सहा गावातील, सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोक्यात आल्या आहेत, अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी या कारवाईमुळे जास्तच अडचणीत आला आहे. दरम्यान...
मे 07, 2019
रत्नागिरी - जिल्ह्यात शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा होईल, यासाठी हापूसचे जीआय टॅंगिंग उपयुक्त ठरणार आहे. या नावाचा वापर करून इतर राज्यातून येणाऱ्या आंब्याची विक्री रोखण्याची कारवाई करा, प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे नोंदवा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले. खरीप हंगाम २०१९ साठीच्या...
मे 05, 2019
मंगळवेढा : 35 गावाला निधी देण्याचा शब्द आपण दिलेला नाही. परंतु म्हैसाळचे पाणी हे आमच्या सरकारच्या प्रयत्नाने आले आहे, असा दावा विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी नंतर तालुक्यामध्ये सुरु असलेल्या जनावरांच्या छावण्या व जळालेल्या...
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी व...
मे 02, 2019
येवला : दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटीसा देण्यात येत असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक जिल्ह्यात असलेल्या भीषण दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ...
एप्रिल 30, 2019
पंढरपूर: दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. परंतु सरकार निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहे. या नंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास पायातील पायतान हातात घ्याव लागेल, असा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी दिला. राज्यातील लोकसभा निवडणूकीची धामधुम काल संपताच लगेच...
एप्रिल 30, 2019
परभणी जिल्ह्यातील कारेगाव येथील समर्थ सोपानराव कारेगावकर यांनी फळबाग केंद्रित शेतीचा विकास केला आहे. केशर आंबा, मोसंबी, जांभूळ, पेरू, आवळा आदींची विविधता जोपासली आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या रसाळ आंबा फळांची बॅाक्स पॅकिंग करून थेट ग्राहकांना विक्री होत आहे. कारेगाव (ता. जि. परभणी...
एप्रिल 30, 2019
सोलापूर - जिल्ह्यात यंदा पाऊस अतिशय कमी पडला आहे. त्याचा फटका आता एप्रिल-मे महिन्यात शेतकऱ्यांना बसू लागला आहे. पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या फळबागा आता पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्याचे चित्र आहे. फळबागांकडे बहुवार्षिक पीक म्हणून...
एप्रिल 29, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दुष्काळी दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (मंगळवार) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व सांगोला तालुक्‍यातील दुष्काळग्रस्तांशी संवाद व या भागातील दुष्काळाची...
एप्रिल 24, 2019
संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे लागते. हीच गरज ओळखून सालेपूर (ता. अचलपूर, अमरावती) येथील अजय शेळके यांनी आपल्या ३२ ते ३५ एकरांतील संत्रा बागेत ड्रीप ॲटोमेशन तंत्रज्ञानाची उभारणी केली आहे. त्यातून पाण्यासह मजूरबळ, वेळ यांचीही बचत साधण्यास सुरवात केली आहे. वीजभारनियमनाच्या काळात पाणी...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
एप्रिल 21, 2019
कॉंग्रेसने देशात साठ वर्षे सत्ता उपभोगली. पण, देशातील पायाभूत सुविधांसह सर्वच प्रश्‍न कायम होते. ते प्रश्‍न मार्गी लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळात चालना मिळाली. रस्ते, वीज, पाणी, तरुणांमधील कौशल्य विकास या कामांना गती आली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी...
एप्रिल 16, 2019
जेवळी (उस्मानाबाद) : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे तुगाव, येणेगूर, दाळिंब (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) परिसरात फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुगावमध्ये रस्ते, शेतीमध्ये गारांचा थर साचला होता. मंगळवारी (ता. 16) पहाटे पाचच्या सुमारास ही गारपीट झाली. तुगाव परिसरात मंगळवारी पहाटे...
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यांत तिघांचा मृत्यू झाला. पाऊस, गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका...