एकूण 157 परिणाम
मार्च 14, 2019
औरंगाबाद - सुकाळात कधी न खाललेलं बाजरी, मक्‍याचं सरमाड खाणारी, उन्हाळ्यात चराईच्या नावाखाली, पालापाचोळा झाडांची पानं खाणारी जनावरं. कुठं सरपण झालेली तर कुठं अखेरच्या घटका मोजत असलेली फळबाग. कुठं हंडाभर पाण्यासाठी उन्हात पायपीट करणारी मायमाउली. कोरड्या पडलेल्या विहिरी. माणसांचं कसंही...
फेब्रुवारी 26, 2019
शिऊर (जि. औरंगाबाद) -  "औंदा चाऱ्याचे लई वांधे झालेत बघा! चरायला काय बी न्हाई. पाय मोकळा होतू म्हून काळ्या रानात जनावरं हिंडून-फिरून आणत्यात. कुठंमुठं दिसणारा पालापाचोळा घोळून घोळून चघळीत्यात...''  तलवाडा (ता. वैजापूर) येथील सावित्राबाई भागचंद सोनवणे यंदाच्या दुष्काळाची करुण कहाणी सांगत होत्या. हे...
फेब्रुवारी 20, 2019
मंगळवेढा - तालुक्यातील मारोळी येथील शेतकरी राजू बुर्हाणसो सनदी वय 43 यांनी कर्जाचा कंटाळून राहत्या घराची कडी लावून गळफास घेतला. या घटनेने विदर्भ मराठवाड्यातील लोणी आता दुष्काळी मंगळवेढ्यातही थांबेना. दुष्काळी उपाययोजनेसाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा हे लोण वाढण्याची शक्यता आहे. सनदी...
फेब्रुवारी 14, 2019
पोथरे (सोलापुर) - निसर्गाने अन्याय केला तरी शेतीला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार लढाई सुरू आहे. काही शेतकरी त्यात यशस्वी तर काही शेतकरी अयशस्वी होत आहेत. परंतु अशाही स्थितीत माघार घ्यायची नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पोथरे व परिसरातील फळबागा जगविण्यासाठी शेतकरी आहे त्या...
फेब्रुवारी 14, 2019
पोथरे (सोलापूर) : निसर्गानं अन्याय केला असला, तरीही शेतकर्‍यांनी हार मानलेली नाही. शेतीला जगविण्यासाठी सुरू असलेल्या लढाईमध्ये काही शेतकरी यशस्वी होतात, तर काही अयशस्वी! पण कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही, हे नक्की आहे.. पोथरे आणि परिसरातील फळबागा जगविण्यासाठी आहेत त्या विहिरी खोल...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 319 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 12) विविध दुरुस्त्यांसह मंजूर करण्यात आला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात 42 कोटी रुपयांची तूट आहे. अर्थसंकल्पीय बैठकीत विद्यापीठातर्फे होणाऱ्या अतिरिक्‍त खर्चावर सदस्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. ...
फेब्रुवारी 08, 2019
येवला - भयावह दाहकता असतांना पहिल्यांदा दुष्काळ जाहीरच केला नाही. नंतर केला तर फक्त महसूल मंडळे त्यातही विद्यार्थ्यांना मोफत पास सवलतीचा लाभ मंडळांना थेट दीड महिन्यानंतर उशिराने दिला. आणि आता शासनाने दुष्काळी तालुक्यांसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यातही जिल्ह्यातील १७ राज्यातील २६८ मंडळांना...
जानेवारी 29, 2019
मोहोळ : चालू दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुका कृषी विभागाने बांधबंदिस्ती व शेततळ्यासाठी चार कोटी चाळीस लाख रुपयाचा कृती आराखडा तयार केला असून तो मंजुरीसाठी पाठविला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर जोशी यांनी दिली. मोहोळ तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे रोहयो अंतर्गत मजुरांना...
जानेवारी 09, 2019
बारामती - कधीकाळी चित्रपटात ‘आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा’ हे गाणे चर्चेत होते... त्या वेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भाजीपाल्याच्या बाबतीतही ‘कलम’ हे तंत्र बारामतीत साकारले आहे. कृषिक प्रदर्शनातून राज्यभरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे हे तंत्र...
जानेवारी 08, 2019
बारामती : कधीकाळी चित्रपटात "आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा' हे गाणे चर्चेत होते. त्यावेळी फळबागांमध्ये कलम करण्याला सुरवात झाली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भाजीपाल्याच्या बाबतीतही "कलम' हे तंत्र बारामतीत साकारले आहे. कृषिक प्रदर्शनातून राज्यभरातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादनाचे हे तंत्र...
जानेवारी 05, 2019
खुलताबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस तीव्र होत असून, फळबागेसाठी पाणीच नसल्याने सालुखेडा (ता. खुलताबाद) येथील किशोर काळे यांनी डाळिंबाची सुमारे 700 झाडे शुक्रवारी (ता. चार) ट्रॅक्‍टरद्वारे तोडली आहेत.  शेतकरी किशोर काळे यांनी 2013 ला डाळिंबाची लागवड केली. पाच वर्षे त्यांनी ही बाग...
डिसेंबर 31, 2018
मंगळवेढा : दुष्काळ जाहीर होऊनही दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत, या परिस्थितीत शेतकरी त्रस्त आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर विविध संघटना आंदोलन करत असताना यामध्ये आता रोहयो कामावरील  ग्रामरोजगार सेवक सहभाग घेतला असून त्यांनीही 2 जानेवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला...
डिसेंबर 18, 2018
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत भूमिपूजन केलेले एकही काम अद्याप सुरु झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मेट्रो प्रकल्प यांपैकी काम सुरु नाहीत. त्यांचे हात लागलेले एकही काम सुरु नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (मंगळवार...
डिसेंबर 17, 2018
वालचंदनगर (पुणे) भरणेवाडी (ता. इंदापूर) हद्दीतील वनजमिनीवर शेतकऱ्यांनी केलेले 43 एकर क्षेत्रावरील अतिक्रमण वन विभागाने जेसीबी मशिनच्या साहाय्याने हटविले. इंदापूर तालुक्‍यात वनजमिनीवरील झालेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम वनविभागाच्या माध्यमातून सुरू आहे. हिंगणगाव, पळसदेवनंतर आज भरणेवाडीत अतिक्रमण...
डिसेंबर 06, 2018
मंगळवेढा : राज्यातील इतर तालुक्‍यांच्या दुष्काळाच्या तुलनेत मंगळवेढा तालुक्यात अतिशय भयावह आहे. त्यामुळे तालुक्यात तात्काळ दुष्काळी उपाययोजना करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी शिवसेनानेत्या शैला गोडसे यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाकडे आंधळगाव येथे निवेदनाद्वारे केली आहे....
डिसेंबर 06, 2018
जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
डिसेंबर 06, 2018
जळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत किंवा कोणताही भरीव दिलासा दिलेला नाही. नेहमीप्रमाणे त्याच-त्याच कोरड्या घोषणा करून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे....
नोव्हेंबर 29, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची...