एकूण 99 परिणाम
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
मे 04, 2019
व्यक्तिमत्त्व विकास  दररोजप्रमाणे सूर्य शांतपणे उगवला. सूर्यबिंबाच्या आगमनाने उत्साहित झालेल्या फुलपाखराने गुलाबाकडे पाहिले. त्याने अतिशय प्रामाणिकपणे गुलाबाचे निरीक्षण केले. गुलाबानेही हळुवारपणे उमलत फुलपाखराला प्रतिसाद दिला. फुलपाखरानेही आपले पंख फडफडवले. त्याच्या डोळ्यात स्वप्ने तरळत होती. ती...
मे 03, 2019
जुन्नर - विकास घोगरे या युवकाने समाजातील दुर्बल, गरीब, वंचित विशेष मुलांसाठी काम करण्याच्या हेतूने सुमारे सात वर्षांपूर्वी ‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ची स्थापना केली.  आज या सेंटरमध्ये बावीस विशेष विद्यार्थी शिकत असून, चौदा निवासी शिक्षण घेत आहेत. स्वत: उन्हात उभे राहत इतरांना सावली देणाऱ्या काही...
मार्च 20, 2019
पुणे - फक्त हार्मोनियमवरील कळपट्टिका तसंच तबल्याची रेखीव जोडी यांच्या बरोबरीने धावणारी हरिणं, उडणारे पक्षी, फुलपाखरू यांच्या विविध प्रकारच्या आकार व रंगछटांची किमया सध्या बालगंधर्व कलादालनात अनुभवायला मिळत आहे. निमित्त आहे ‘रंगोत्सव’ या चित्रप्रदर्शनाची. पुष्पराज आठलेकर व स्वाती आठलेकर...
मार्च 08, 2019
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्रीमुक्‍ती, स्त्रीप्रतिष्ठा, स्त्रीहक्क हे सध्याचे ऐरणीवरचे मुद्दे. निसर्गाने स्त्रीला सौंदर्याचे वरदान तर दिले आहेच; पण स्वतःच्या शक्‍तीच्या जोरावर तिने सर्वच क्षेत्रांमध्ये कामगिरी करून दाखविलेली आहे. ही स्त्रीशक्‍ती, ही स्त्रीप्रतिष्ठा सार्थकी लागण्यासाठी आरोग्याचा...
फेब्रुवारी 18, 2019
लंडन कॉलिंग  काही दिवसांपूर्वी मी माझ्या मैत्रिणींबरोबर ऑक्‍सफर्ड शहराला भेट दिली. ऑक्‍सफर्डची विद्यापीठं आणि महाविद्यालयं खूप प्रसिद्ध आहेत. पण या शहराच्या अनेक ऐतिहासिक कहाण्याही आहेत. कॅरोल लेवीज्‌ आणि जे. आर. आर. टॉल्किननं या शहरात "ऍलेस इन वंडरलॅण्ड' आणि "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज'सारख्या जगप्रसिद्ध...
फेब्रुवारी 05, 2019
सावंतवाडी - चांदा ते बांदा योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे. यापुढे मी मंत्री असेन नसेन; परंतु सहा महिन्यात "रिझल्ट' दिसला पाहिजे, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या. मी बोलताना रफ बोलतो; परंतु कोणत्याही अधिकाऱ्याचे वाईट केले नाही. त्यामुळे...
फेब्रुवारी 02, 2019
"फुलपाखरू' या मालिकेमधून वैदेही आणि मानस, म्हणजेच हृता दुर्गुळे आणि यशोमान आपटे ही जोडी घराघरांत पोचली. या मालिकेला जवळपास दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. तरीही वैदेही-मानसच्या जोडीची क्रेझ प्रेक्षकांमध्ये कायम आहे. खरं तर हृता-यशोमानची ओळख झाली "फुलपाखरू' मालिकेच्या...
जानेवारी 27, 2019
बहुरंगी, बहुढंगी निसर्गसंपन्नतेने नटलेल्या पश्‍चिम घाटमाथ्यावरील शाहूवाडी तालुक्‍यातील आंबा गाव. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्राचा मध्यबिंदू ठरणाऱ्या ठिकाणी देशभरातील पर्यटक येतात, विसावा घेत पर्यटनाचा आनंद निवांतपणे घेतात. या मुक्कामात आंब्यात दडलेल्या निसर्गसंपन्नतेच्या छटा अनुभवतात. मंदिरे,...
जानेवारी 11, 2019
मुंबई - वरळी सी फेसमधील ८३ वर्षे जुना आणि दोन किलोमीटर लांबीचा पदपथ किनारी मार्गाच्या कामात इतिहासजमा होणार आहे. मलबार हिलमधील प्रियदर्शनी पार्क ते वरळीतील सागरी सेतूपर्यंत तब्बल सहा किलोमीटरचा पदपथ बांधला जाणार असून, सायकल ट्रॅकही तयार केला जाणार आहे. मरीन ड्राईव्हच्या सागरी पदपथापेक्षाही ताे मोठा...
जानेवारी 09, 2019
इवलीशी फुलपाखरं अंगणात बागडताना पूर्वी दिसायची. फुलांतील मकरंद गोळा करताना त्यांची चाललेली धडपडही साऱ्यांनीच पाहिली असेल. सिमेंटच्या वाढत्या जंगलात त्यांना आकर्षित करणारी फुलझाडेच लुप्त झाली. म्हणून पक्षी-प्राणीमित्रांनी एकत्र येत आमराईत फुलपाखरू उद्यान साकारले आहे.   फुलपाखरांना दोन...
डिसेंबर 26, 2018
राशिवडे बुद्रुक - राजर्षी शाहू महाराजांनी फेजिवडेच्या माळावर धरणाची निर्मिती केली, तेव्हा वसवलेल्या वसाहतीचं आज ‘राधानगरी’ शहर बनलं. महाराजांच्या कन्या ‘राधाबाई’ यांच्या नावावरून या गावाला राधानगरी नाव दिलं. आज हे नाव जगाच्या नकाशावर आहे, ते ऐतिहासिक लक्ष्मी तलाव आणि दाजीपूर अभयारण्यामुळे.  ‘येथे...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव  - शहरातील मध्यवर्ती भागापासून काही किलोमीटरवर असला तरी लांडोरखोरी उद्यान परिसर शहरवासीयांसाठी पर्वणी ठरला आहे. वन विभागाने या उद्यानातून उत्पन्नाचा स्रोत म्हणून सदस्यत्व शुल्क आकारणी सुरू केली असून, वार्षिक सहाशेवर निसर्गप्रेमी या उद्यानाचे सदस्य झाले अाहेत. ते दररोज व्यायामासाठी उद्यानात...
ऑक्टोबर 31, 2018
राधानगरी - विस्तारित वन्यजीव दाजीपूर अभयारण्य पूर्ववत गुरुवारपासून (१ नोव्हेंबर) पर्यटकांसाठी खुले होणार आहे. यामुळे ऐन दिवाळीत जंगल सफारीतून सुटीचा आनंद घेता येणार आहे. जूनपासून पावसाळ्यामुळे अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश बंदी केली होती. जैवविविधतेने संपन्न अभयारण्य क्षेत्रात हंगामात सुमारे...
ऑक्टोबर 28, 2018
खेळपट्टी निर्जीव असो वा हिरवीगार... फिरकीला साथ देणारी असो वा वेगवान गोलंदाजीला... विराट कोहलीला काहीही फरक पडत नाही. कुठल्याही खेळपट्टीवर, कुठल्याही गोलंदाजाचा कुठलाही चेंडू सीमापार धाडण्याचं कौशल्य कोहलीकडं आहे. चेंडू किती वेगानं येत आहे, याचा अचूक अंदाज घेऊन तितक्‍याच तो कौशल्यानं ‘गॅप’मध्ये...
सप्टेंबर 14, 2018
सायली संजीव (परफेक्‍ट पती) - गणेश चतुर्थी माझ्यासाठी नेहमीच स्पेशल राहिली आहे. आम्ही घरी नेहमीच शाडूच्या मातीचा गणपती आणायचो, कारण ही पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असते. इतकंच नव्हे तर मला सजावटसुद्धा पर्यावरणपूरकच हवी असते. मला मातीचे दिवे लावायला खूप आवडतं. थोडक्‍यात जितकं साधं तितकं सगळं करायला...
ऑगस्ट 26, 2018
नावडत्या क्षेत्रात करावी लागणारी नोकरी किंवा त्यातून येणारा तणाव या चक्रातून हल्लीच्या अनेक तरुण-तरुणींना जावं लागतं. कामातला आनंद कसा मिळवायचा, या जोखडातून मुक्ती कशी मिळवायची, मार्ग कसा काढायचा, स्वतःचा शोध कसा घ्यायचा असे अनेक प्रश्‍न त्यांना सतत पडत असतात. याच विषयावर दिलखुलास भाष्य करणाऱ्या "...
ऑगस्ट 24, 2018
सदतिसाव्या वर्षी माझे गर्भाशय काढावे लागले, तेव्हापासून थोडी चिडचिड वाढल्यासारखी वाटते. जास्त वेळ बसले किंवा पाठीवर झोपले तर पाठीला रग लागते. तसेच शस्त्रकर्मानंतर पोट वाढण्यासही सुरुवात झाली आहे. या सर्वांवर काही उपाय सुचवावा. ... देशमुख उत्तर - स्त्रीआरोग्य, स्त्रीसंतुलन यासाठी गर्भाशय हा एक...
ऑगस्ट 13, 2018
चांदोली धरण शिराळा तालुक्‍यातील वारणा नदीवरील हे धरण लक्षवेधी आहे. सध्या धरणातून पाणी सोडले जात असल्याने ते पाहणे आनंददायीच आहे. उंच डोंगरकडे, हिरवागार निसर्ग, चिंब भिजवणारा पाऊस आणि धरण दर्शन आनंददायीच. धरणापासून वर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. सध्या तेथे जायला बंदी असली तरी धनगरवाडा पाहणे...
जून 27, 2018
पुणे : रंगबिरंगी फुलपाखरू असो वा फुलांवर बसलेली मधमाशी... छोटासा बेडूक असो वा मुंगी... त्यांच्या विश्‍वातील विविध पैलू व त्यातील सौंदर्य उलगडणाऱ्या "सूक्ष्म' (मॅक्रो) फोटोग्राफीची वेगळी संकल्पना पुण्यात रुजविण्याचे काम "पुणे मॅक्रोग्राफर्स ग्रुप' करत आहे. ज्या वस्तू किंवा जे कीटक...