एकूण 18 परिणाम
ऑगस्ट 25, 2019
विरार : वसई तालुका हा फुलांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र या वर्षी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका येथील फूलशेतीला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. साहजिकच फुलांची आवक कमी झाली आहे. आता ऐन गणपतीत फुलांचे भाव कडाडणार असून ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे. वसई तालुक्‍यातील मोगरा, जाई, जुई,...
ऑगस्ट 18, 2019
बीड - दुष्काळ, नापिकी आणि आत्महत्या असे शेतीबाबत नकारात्मकता चित्र असताना पिंपळगावकरांनी तीन-चार पिढ्यांपासून भाजीपाला उत्पन्नाची कास सोडली नाही. नव्या पिढीनेही यात उतरत पारंपरिक भाजीपाला शेतीला आता नवीन प्रयोग आणि नवतंत्रज्ञानाची जोड दिली आहे. गावातून दररोज दहा टन भाजीपाला उत्पादन होऊन यातून...
ऑगस्ट 12, 2019
सांगली - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेला पाऊस व पुरामुळे कृष्णा-वारणा नद्यांच्या काठांशेजारी १०७ गावे आहेत. मात्र, नद्यांच्या पात्रांशेजारी शेती असणाऱ्या गावांची संख्या १३७ हून अधिक आहे. किमान ५८ ते ६० हजार हेक्‍टर (दीड लाख एकर) क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ऊस, केळी, भाजीपाला, सोयाबीन, मका,...
ऑगस्ट 06, 2019
विरार ः जाई, जुई, मोगरा, सोनचाफा या फुलांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या वसईला पावसाने चांगलेच धुतल्याने उमलण्याआधीच फुलशेती पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे. वसईतील केळीच्या बागांनाही पावसाचा फटका बसला असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने या बागांची पाहणी...
मे 28, 2019
खेड तालुक्यातील (जि. पुणे) आळंदीपासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊ लागल्याने पीक लागवडयोग्य क्षेत्र कमी होऊ लागले. याचबरोबरीने पाणीटंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडले. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्यांनी हंगामी भाजीपाला लागवडीवर...
फेब्रुवारी 22, 2019
आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावे प्रगत आणि सुधारित तंत्रज्ञानासोबतच पीक फेरपालटाच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वाटचाल करू लागली आहेत. विडूळ (ता. उमरखेड) हेदेखील त्यापैकीच एक. हळद, पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या विडूळमध्ये सदानंद पुंजाराम भालेराव यांनी पाच वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 13, 2019
नाशिक - मोहाडी-जानोरी (ता. दिंडोरी) या वीस हजारांहून अधिक लोकसंख्येच्या गावांनी ‘पॉलिहाउसनगरी’ म्हणून जगाच्या फुलशेतीच्या नकाशावर छबी उमटवली आहे. या दोन्ही गावांमधून २०० एकरांहून अधिक पॉलिहाउस आणि ३५० एकर खुल्या क्षेत्रावर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. या गावांमधील शेतकऱ्यांनी यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन...
जानेवारी 20, 2019
जातेगाव - काठोडा (ता. गेवराई) येथील बंडू तात्यासाहेब घाटूळ यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत मध्यम आणि हलक्‍या जमिनीत जिद्दीने शेती यशस्वी करून चार एकरांत झेंडूच्या फुलशेतीतून लाखो रुपये मिळविले आहेत. ही फुले थेट मुंबई व हैदराबाद बाजारपेठेत विक्रीसाठी नेत तीन महिन्यांत दर अपेक्षित मिळाल्यास पाच...
डिसेंबर 19, 2018
अलीकडील काही वर्षांपासून राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसताहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा गावची परिस्थिती वेगळी नाही. परंतु खचून न जाता त्यातूनही उपाय शोधण्याचे काम येथील शेतकरी करीत आहेत. गावातील राजू अवचार यांची हिंमत त्या अनुषंगाने दाद देण्यासारखी आहे. त्यांची...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
ऑक्टोबर 19, 2018
औरंगाबाद - दसरा आणि झेंडूची फुले यांचे मोठे महत्त्व. घर-अंगण सजविण्यापासून ते अगदी वाहनांपर्यंत झेंडूचा वापर होतो. त्यामुळे मागणी मोठी असते. ती पूर्ण करण्यासाठी रात्र जागून रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांच्या नशिबी काय आले, तर फुले फुटपाथवर अन्‌ चक्क कचऱ्यात फेकून त्यांना परतावे लागले....
ऑक्टोबर 10, 2018
टाकवे बुद्रुक - शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते, याकडे हंगामा नुसार पाहिले तर शेती देखील किफायतशीर होते, याचा विचार करून आंदर मावळातील दवणेवाडीच्या शेतकऱ्यांनी यंदा उघड्या माळरानावर झेंडूचा मळा फुलवला आहे. घटस्थापना, त्यापाठोपाठ दसरा आणि पुढे येणारी दिवाळी हा हंगाम लक्षात घेऊन...
मे 24, 2018
अकोला - ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण नाही, भांडवलाची अडचण, स्वतःची जागा नाही, नोकरी मिळणे अशक्य’, आता करायचे तरी काय? घाबरू नका; फुलांच्या माळा गुंफुनही तुम्ही मोठे व्यावसायिक होऊ शकता. विश्वास बसत नाही ना! होय, कृषी विद्यापाठात केवळ नववी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू असून,...
मार्च 27, 2018
बोर्डी - एस.पी.मंडळी (माटुंगा) संचलित रामनारायण रुईया पदवीधर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण प्रकल्प अंतर्गत, बोर्डी येथील  लतिका पाटील यांच्या गोल्ड ऑर्चड चिकू प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. तसेच निरज प्रदीप पाटील यांच्या हरितगृह मधील ऑर्कीड फुलशेतीला देखील या...
मार्च 13, 2018
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज महिला सर्व क्षेत्रांत भरारी घेताना दिसत आहेत. किंबहुना केवळ पती किंवा केवळ पत्नीच्या खांद्यावर सारा डोलारा येण्यापेक्षा एखाद्या क्षेत्रात दोघांनी मिळून श्रम केले तर त्यात पुढे जाणे त्यांना अधिक सुकर होते. एकमेकांना समजून घेत दोघेही आपापला भार वाटून घेत असतात....
नोव्हेंबर 29, 2017
पुणे - फुलांची मागणी वाढत असून, शेतकऱ्यांनी पांरपरिक भाजीपाला पिकांपेक्षा फूल उत्पादनाकडे वळण्याची गरज आहे. तसेच फुलांच्या मूल्यसंवर्धनातूनदेखील अधिकचा नफा मिळत असून, हे क्षेत्रात माेठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन पुष्प संशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद यांनी केले.  पुष्प संशाेधन...
नोव्हेंबर 22, 2017
वसमत- परभणी राष्ट्रीय महामार्गापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर हिंगोली जिल्ह्यातील हयातनगर गाव आहे. गावच्या शिवारातून जाणाऱ्या सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याला लागून काशिनाथ सोळंके यांची हलक्या ते मध्यम स्वरूपाची १२ एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहीर, बोअरची व्यवस्था आहे. काशिनाथ यांना बाबाराव (थोरले) आणि...
सप्टेंबर 26, 2017
घनसावंगी (जि. जालना) - दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करण्याऐवजी बोररांजणी (ता. घनसावंगी) येथील तीन बंधूंनी स्वतःच्या क्षेत्रात फुलांची शेती करून प्रत्येकाने आपापला संसार फुलविला आहे.  गणेश सर्जेराव जाधव, किसन सर्जेराव जाधव, नारायण सर्जेराव जाधव हे तिघे बंधू दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम...