एकूण 194 परिणाम
नोव्हेंबर 29, 2019
ही घटना पंचेचाळीस वर्षापूर्वींची आहे. मला मात्र ती कालच घडल्यासारखे वाटते आणि अंगावर काटा येतो. मी त्या काळी बँक आँफ महाराष्ट्रमध्ये नगरला नोकरीस होतो. कोपरगाववरून नगरला बदलून आलो होतो. आई, दोन भाऊ आणि मी नगरला राहत होतो. धाकटा भाऊ श्रीपाद ऊर्फ आनंदा याला नोकरी नव्हती. खूप प्रयत्न करून तो दमून गेला...
नोव्हेंबर 22, 2019
आपल्या शरीराची, शरीरातील हाडांची झीज होत असते. योग्य व्यायामाने, चालण्याने ही झीज होणे लांबवता येते. मणक्याच्या हाडांचीही अशीच झीज होत असते. अशी झीज झालेली असेल तर मणका पिचतोही.  वयाबरोबर शरीराची झीज होत जाणे ही अगदी नैसर्गिक घटना आहे. कालाय तस्मै नमः। हे जरी खरे असले तरी काही अवयवातील झीज ही...
नोव्हेंबर 22, 2019
मला तीन-चार वर्षांपासून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे. सतत चालल्यावर किंवा एका जागी फार वेळ उभे राहिल्यास पाय खूप दुखू लागतात. ‘फॅमिली डॉक्‍टर’मध्ये वाचून मी खालून वरच्या दिशेने पाय चोळतो. त्याने थोडे बरे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे. ..... मनोज उत्तर : पाय नुसते न चोळता ‘संतुलन...
नोव्हेंबर 22, 2019
आहार प्राणिमात्रांना तृप्त करतो, शरीरधारणेसाठी आवश्‍यक असतो, ताबडतोब बलवृद्धी करतो, तसेच स्मरणशक्‍ती, शरीरशक्‍ती, तेजस्विता, ओज, आयुष्य या गोष्टी आहारावरच अवलंबून असतात. शरीराचे सौंदर्य तसेच मनाचे औदार्य हेसुद्धा आहारातूनच वाढत असते. अर्थात, आहारातून हे सर्व परिणाम मिळण्यासाठी ‘आहारयोजना’ नीट करावी...
नोव्हेंबर 22, 2019
मधुमेहामध्ये वारंवार लघवीला जावे लागत असेल व लघवीत साखरेचे प्रमाण जास्त येत असेल तर फरस बीच्या कोवळ्या शेंगा उकडून त्याला तूप, हळद, ओवा यांची फोडणी देऊन केलेली भाजी खाण्याचा उपयोग होतो. तर, कर्टोलीची भाजी मलदोष दूर करते, त्वचारोगात हितकर असते, मळमळ, अरुची, दमा, खोकला, ताप वगैरे त्रासात अतिशय हितकर...
सप्टेंबर 10, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ अँजिओग्राफीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपले डॉक्टर आपल्याला कुठल्या प्रकारची उपचारपद्धती योग्य आणि सुरक्षित आहे, ते वस्तुनिष्ठरित्या ठरवू शकतात. हा या चाचणीचा मोठा फायदा म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे आपण गरज भासल्यास अँजिओग्राफीचा...
ऑगस्ट 23, 2019
श्रीकृष्णांच्या काळात दूध चांगलेच मिळत असावे. सध्या मात्र दूध शुद्ध, प्रक्रियाविरहित व मुख्य म्हणजे भारतीय वंशाच्या गायीचे किंवा म्हशीचे मिळविणे गरजेचे आहे. अशा चांगल्या दुधाला भारतीय परंपरेचे (विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंनी युक्‍त) विरजण लावले की त्यापासून दही तयार होते. हे दही घुसळून त्यातील लोणी...
ऑगस्ट 23, 2019
माझा मुलगा २३ वर्षांचा आहे. त्याला प्रवासात उलटी होण्याची समस्या आहे. कार असो वा बस, त्याला उलटी होतेच आणि तो मधुमेहाचा रुग्ण असल्याने इतका अशक्‍त होतो की बसूही शकत नाही, डोळे उघडू शकत नाही. या त्रासामुळे त्याचा प्रवास जवळजवळ बंद आहे. यावर काही उपाय असल्यास कृपया सुचवावा. ...भाग्यश्री उत्तर - अशा...
ऑगस्ट 23, 2019
अलिकडे खांदेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी वाढल्याची तक्रार चाळिशीतच ऐकू येते. त्याचे कारण सतत एकाच जागी बसून राहण्यात दडलेले आहे. कार्यालयामध्ये सतत एकाच जागी, एकाच खुर्चीवर तासनतास बसणे शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशाप्रकारच्या बसण्यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक व विपरीत परिणाम होत असतो. सतत टिव्ही...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - पूरग्रस्त भागातील मदत छावण्यांमधील रक्तदाब, मधुमेहाच्या रुग्णांना जीवरक्षक औषधे आरोग्य विभागामार्फत मोफत दिली जात आहेत. दरम्यान, राज्यभरात सध्या ५७० वैद्यकीय मदत पथके असून कोल्हापूर येथे १९६ तर सांगली येथे १४४ पथके कार्यरत आहेत. मदत छावण्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांची तपासणी करून...
ऑगस्ट 09, 2019
चवळी चविष्ट असते, परंतु वात वाढविणारी असल्याने रोजच्या खाण्यात योग्य नसते. तरुण मंडळी, लहान मुले, प्रखर अग्नी असणाऱ्या व्यक्‍तींनी अधूनमधून चवळीची उसळ खाण्यास हरकत नसते. आम्लपित्ताची प्रकृती असणाऱ्यांनी थोड्या प्रमाणात चवळीचा आहारात समावेश करणे चांगले. मात्र वाताचा त्रास असणाऱ्यांसाठी चवळी तितकीशी...
ऑगस्ट 09, 2019
बाळाचा जन्म ही आनंददायी घटना असली तरी त्यासाठीच्या प्रसूतीच्या कळा त्रासदायक असतात. या कळांचा त्रास कमी करण्यासाठी वॉटर बर्थ सुविधा उपयुक्त आहे. `वॉटर बर्थ'' या शब्दांनीच उत्सुकता निर्माण होते. नेमके काय असते? गर्भवती स्त्री माता होण्याच्या प्रक्रियेत कोमट पाण्याने भरलेल्या ‘पूल''मध्ये प्रसूती कळा...
ऑगस्ट 09, 2019
संगणक आपल्या कार्यालयीन कामकाजात महत्त्वाचे स्थान पटकावून बसला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांबरोबरच अन्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना आठ-दहा तास संगणकाचा वापर करावा लागतो. सलग किती वेळ बसावे? कसे बसावे? संगणक कुठे असावा? कळफलक कुठे असावा? हात कुठे, मान कशी असावी? हे समजून घेतले तर तरुण...
ऑगस्ट 09, 2019
आरोग्याचे काही त्रास बरेही होऊ शकतात. परंतु बरा होण्यासाठी लागणारा कालावधी व्यक्‍तीसापेक्ष असू शकतो. अमुक रोग झाला असता अमुक औषध घेतले व अमुक दिवसांत रोग बरा झाला अशी समीकरणे मांडता येत नाहीत. एक तर सृष्टीचे चक्र फिरत असते, पर्यावरणाचा परिणाम होत असतो, घडणाऱ्या घटनांचा मनावर, शरीरावर परिणाम होत...
ऑगस्ट 09, 2019
मला दात व दाढांचा त्रास असल्याने दातांच्या डॉक्‍टरांकडे उपचार घेतल्यापासून तोंडात लाळ अधिक प्रमाणात येते, त्यामुळे झोप येत नाही. मधातून कामदुधा गोळ्यांचे चूर्ण लावून ठेवतो, पण त्यामुळे फारसा फरक पडत नाही. कृपया उपाय सुचवावा. ... वसंत शिरोळे उत्तर : लाळेचे प्रमाण कमी करण्यासाठी काथाचे चूर्ण मधात...
जुलै 26, 2019
सांधेदुखी नेमकी कशामुळे हे निश्‍चित करण्यासाठी काही तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्या उपचारांची नेमकी दिशा ठरवण्यासाठी उपयुक्त ठरतात. अलीकडे खूप जणांना सांधेदुखीचा त्रास होत असतो. सांधेदुखी मुख्यत्वे सांध्याच्या दोन हाडांमधील आवरण खराब होणे, जंतुसंसर्ग, ऑटोइम्युन (स्व-प्रतिकारशक्तीरोध) आजार,...
जुलै 26, 2019
वय उतारीकडे धावू लागले, की आपल्या हालचाली मंदावतात. साहजिकच आहारही कमी होत जातो. परिणामतः प्रतिकारशक्ती कमजोर होत जाते. त्याच वेळी पोटाचे विविध विकार आकार घ्यायला लागतात.  आयुष्याची गाडी उताराला लागली, की आरोग्याच्या काही ना काही तक्रारी तोंड दाखवू लागतात. पूर्वी लोक विचारायचे, की पुढच्या पिढीसाठी...
जुलै 26, 2019
मला मणक्‍याचा त्रास आहे. एमआरआय काढला, त्यात मणक्‍यांत गॅप आढळून आली व त्याकरिता शस्त्रकर्माचा सल्ला दिला. माझ्या उजव्या पायाच्या शिरेवर दाब येतो, त्यामुळे थोडे चालले तरी पाय भरून येतात, मुंग्या येऊन पाय बधीर होतात. मला शस्त्रकर्म करायचे नाही. आयुर्वेदिक उपचारांनी हा विकार बरा होऊ शकतो का, याविषयी...
जुलै 26, 2019
रजोनिवृत्ती स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली, तरी ती योग्य वेळेलाच यावी व त्यादरम्यान स्त्रीला त्रास होऊ नये, याकडे लक्ष ठेवायला हवे. रजोनिवृत्ती ही नैसर्गिक अवस्था असल्यामुळे त्यामुळे त्रास होतोच, असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिकदृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या...
जुलै 21, 2019
मुंबई : वैद्यकीय पदवी (एमबीबीएस व बीडीएस) अभ्यासक्रमांसाठी पहिल्या फेरीत 6391 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. त्यात एमबीबीएसचे 4854 आणि बीडीएसचे 1537 विद्यार्थी आहेत. यंदा जागा वाढवल्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये चुरस कायम राहिली आहे.  वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी घेतलेल्या 'नीट'...