एकूण 381 परिणाम
मे 21, 2019
सोलापूर : रंगीबेरंगी कपडे.., डोक्‍यावर टोपी.., डोळ्यांवर गॉगल, गळ्यात छानशी माळ.. अन्‌ श्‍वानांची डौलदार चाल.. यामुळे जुळे सोलापुरात सोमवारी आयोजिलेला डॉग शो लक्षवेधक ठरला. जवळपास 25 श्‍वानप्रेमींनी आपले श्‍वान सजवून शोमध्ये आणले होते.  पशुसंवर्धन दिनाच्या निमित्ताने ओम गर्जना चौकातील सुमेध पेट क्‍...
मे 21, 2019
नागपूर - शहरात मोठ्या प्रमाणात तयार होणारे सिमेंट रस्ते व आकर्षणापोटी इमारतींना लावण्यात येणाऱ्या काचांमुळे शहराचे तापमान वाढले आहे. सिमेंट रस्त्यांची जाडी गरजेपेक्षा जास्त असून, ते रात्रीही थंड होत नसल्याने शहरवासी होरपळत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. इमारतीला काचा लावण्याची फॅशन...
मे 17, 2019
कांस 2019 महोत्सव सध्या चर्चेत आहे. या महोत्सवात आतापर्यंत कंगना राणावत, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा आणि हिना खान या अभिनेत्रींनी आपले जलवे दाखविले आहे. पण या सर्वांमध्ये नजरा टवकारल्या त्या म्हणजे देसी गर्ल प्रियंकाच्या व्हाइट जंम्पसूटकडेच. हा जंम्पसूट तिने रेड कार्पेटसाठी घातला नव्हता. ...
मे 13, 2019
इचलकरंजी - येथील ‘डीकेटीई’मधील अंतिम वर्ष फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक मोलकालमुरू सिल्क साडीचा उपयोग करून भारतीय व पाश्‍चिमात्य पद्धतीचा मेळ घालत आधुनिक ड्रेसेस तयार केले आहेत. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नावीन्यपूर्ण पारंपरिक व आधुनिक...
मे 12, 2019
मदर्स डे : "स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी' ही म्हण प्रत्येकाच्या ओठावर असते. प्रत्येकजण आपल्या आई-वडिलांवर प्रेम करतो. छोट्या पडद्यावरील कलाकारांनीही आपली आई व सहकलाकारांबद्दल "मातृदिना'निमित्त भावना व्यक्त केल्या आहेत.  गायत्री दातार (तुला पाहते रे) : गार्गीताईसोबत काम करणं म्हणजे धमाल. ती...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री होईपर्यंत मी स्वतःच माझे कपडे धुवत होतो. नंतर विचार केला, की कुर्त्याची लांबी जास्त आहे. त्यामुळे मला जास्त धुवावे लागत होते आणि बॅगेत जागाही जात होती. याचा विचार करून कुर्त्याची बाही कापली. आता तेच फॅशन म्हणून समोर आले आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान मोदी यांनी...
एप्रिल 23, 2019
सेलिब्रिटी टॉक मी मूळची पाटण्याची आहे. माझे वडील आर्मीमध्ये. त्यामुळे मी खूप ठिकाणी फिरली आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी शिक्षण घेतलं आहे. मी ‘मिस इंडिया २०१५’मध्ये भाग घेतला होता. त्यात मी सेमीफायनलपर्यंत पोचले होते. जगातल्या प्रत्येक मुलीला असं वाटतं की, ती जगातील सर्वांत सुंदर मुलगी असावी;...
एप्रिल 19, 2019
औरंगाबाद - मैत्री असताना काढलेले फोटो परत मागण्यासाठी गेलेल्या नारेगाव येथील विवाहितेचे अपहरण करून बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून संशयिताच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  विवाहितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे, की...
एप्रिल 17, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : तहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की सामजिक कार्याचे भान ठेऊन काही सामजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया सुरू करत असत. परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला. अन् समाजातील सहदयता संपली...
एप्रिल 10, 2019
बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नाही. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर वाटचाल सुरू आहे. मुंबईत लाखो तरुण फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, मी निराश कधीच झालो नाही. कारण जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच आणि त्यासाठी झपाटून काम करणं, हा कोल्हापुरी संस्कारच नेहमी प्रेरणा देत...
एप्रिल 10, 2019
मुंबईः जुळून येती रेशीमगाठी फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या विरोधात एका फॅशन डिझायनरने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी प्राजक्ताविरोधात काशिमीरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  डिझायनर जान्हवी मनचंदा हिने हा आरोप केला असून, प्राजक्ताला दिलेले कपडे...
एप्रिल 08, 2019
एकदा नव्हे, दोनदा नव्हे तीनदा एकाच पक्षाच्या खासदाराला मोठी आघाडी देणारे गाव कोणते? त्याचे उत्तर आहे मनमाड. या मनमाडमध्ये रात्र वाढू लागली की लोक मोकळे होतात. चर्चा करू लागतात. त्यात निवडणूक हमखास असते. प्रत्येक चर्चेत पाणी असते. कारण येथे प्रत्यक्षात पाणी नसते. त्याने येथे एक भाषा विकसित झाली आहे...
एप्रिल 02, 2019
क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले तर तो स्पर्धेतून बाद होईल. यासाठी अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास "करो या मरो' अशी स्थिती त्या संघासमोर असते. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदार...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : सध्या देशात "चौकीदार" शब्दावरून बरंच वादळ उठलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार" असे ट्‌विटर हॅन्डल तयार करून त्यावरून चौफेर बॅटिंग चालविल्याने सर्वोच्च स्तरावरून चाललेल्या चर्चेला एक वेगळं वलय प्राप्त झालंय. मोदी सत्तेवर येण्यापूर्वी 2014 मध्ये झालेल्या निवडणूक प्रचारात "...
एप्रिल 01, 2019
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांच्या अफेयरची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. या चर्चेला सुरवात झाली तेव्हा मलायका आणि अर्जून या दोघांनीही अफेयरबाबत नकार दिला, मात्र अलिकडच्या काळात बऱ्याच पार्टी, फॅशन शोज्, कार्यक्रमांना हे दोघे सोबत आले आहेत. आता तर या दोघांच्या...
मार्च 28, 2019
डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’चीच सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच काल (ता. 26) प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरने हा एक भरपूर मनोरंजनाने भरलेला चित्रपट असेल, याची खूणगाठच बांधली गेली आहे. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि...
मार्च 28, 2019
मुंबई : अभिनेत्री रेहाना पंडित आणि निया शर्मा या दोघी चर्चेत आल्या आहेत त्या त्यांच्या किसमुळे. दोघींनी एका कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या किसमुळे चर्चेंना उधान आले आहे. किस केलं म्हणजे आम्ही लेस्बियन होत नाही, हा किस म्हणजे खरं प्रेम आहे, असे रेहाना व नियाने म्हटले आहे. रेहाना व नियाने घेतलेल्या...
मार्च 28, 2019
कवी डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरात चर्चा आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच काल (ता. 26) प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाला. उत्तम कथा, दर्जेदार अभिनय, खुमासदार संवाद आणि विनोदाची खमंग फोडणी असा हा एकूण मामला असेल, हे ट्रेलर...
मार्च 23, 2019
लखनौ : आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप पराभूतच होईल, निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर ते खुशाल चौकीदारी करू शकतात, पण आता सत्तेत असताना त्यांनी देशाचा अवमान करत घटनात्मक पदांचे अवमूल्यन करू नये असे मायावती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि उपमंत्र्यांसारखी पदे ही...
मार्च 22, 2019
सध्या बॉलिवूड जगतात सर्वाधिक चर्चा असेल तर आलिया आणि रणबीर या जोडीची. नुकताच एका अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने या गोड जोडीने आपल्या फॅन्सला सरप्राइज दिले.  'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून आलिया भट आणि रणबीर कपूर हे एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची चर्चा सुरुच होती तोच आलिया-रणबीरच्या नात्याचे सिक्रेटही...