एकूण 272 परिणाम
एप्रिल 23, 2019
सेलिब्रिटी टॉक मी मूळची पाटण्याची आहे. माझे वडील आर्मीमध्ये. त्यामुळे मी खूप ठिकाणी फिरली आहे आणि प्रत्येक ठिकाणी मी शिक्षण घेतलं आहे. मी ‘मिस इंडिया २०१५’मध्ये भाग घेतला होता. त्यात मी सेमीफायनलपर्यंत पोचले होते. जगातल्या प्रत्येक मुलीला असं वाटतं की, ती जगातील सर्वांत सुंदर मुलगी असावी;...
एप्रिल 17, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : तहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही. म्हणूनच उन्हाळा आला की सामजिक कार्याचे भान ठेऊन काही सामजिक संस्था व दानशूर व्यक्ती स्वखर्चाने पाणपोया सुरू करत असत. परंतु अलीकडच्या काळात पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म बाटलीबंद झाला. अन् समाजातील सहदयता संपली...
एप्रिल 10, 2019
बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नाही. आत्मविश्‍वास आणि कष्टाच्या जोरावर वाटचाल सुरू आहे. मुंबईत लाखो तरुण फिल्म इंडस्ट्रीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र, मी निराश कधीच झालो नाही. कारण जे काही करायचं ते सर्वोत्कृष्टच आणि त्यासाठी झपाटून काम करणं, हा कोल्हापुरी संस्कारच नेहमी प्रेरणा देत...
एप्रिल 02, 2019
क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले तर तो स्पर्धेतून बाद होईल. यासाठी अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास "करो या मरो' अशी स्थिती त्या संघासमोर असते. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदार...
मार्च 28, 2019
मुंबई : अभिनेत्री रेहाना पंडित आणि निया शर्मा या दोघी चर्चेत आल्या आहेत त्या त्यांच्या किसमुळे. दोघींनी एका कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या किसमुळे चर्चेंना उधान आले आहे. किस केलं म्हणजे आम्ही लेस्बियन होत नाही, हा किस म्हणजे खरं प्रेम आहे, असे रेहाना व नियाने म्हटले आहे. रेहाना व नियाने घेतलेल्या...
मार्च 22, 2019
सध्या बॉलिवूड जगतात सर्वाधिक चर्चा असेल तर आलिया आणि रणबीर या जोडीची. नुकताच एका अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने या गोड जोडीने आपल्या फॅन्सला सरप्राइज दिले.  'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातून आलिया भट आणि रणबीर कपूर हे एकत्र दिसणार आहे. चित्रपटाची चर्चा सुरुच होती तोच आलिया-रणबीरच्या नात्याचे सिक्रेटही...
मार्च 20, 2019
दागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ‘पांढरी’ म्हणजेच चांदीच्या दागिन्यांची जागा साधारणतः पायातच (पैंजणापुरतेच मर्यादित). त्यामुळे दररोज घालता येण्याजोगे दागिने बनविणे, ते जास्त खर्चिकही असू...
मार्च 14, 2019
मराठवाड्यातून व्यवसायानिमित्त आलेल्या आम्हा उमरगेकर पती-पत्नीला शहरातील लोकांनी दिलेले पाठबळ, आमचा प्रामाणिकपणा, माउलींविषयीची निष्ठा, वारकऱ्यांचे प्रेम आणि समाजबांधवांनी दाखविलेल्या विश्‍वासास पात्र झाल्याने मोठे यश मिळाले. संत गोरोबाकाकांच्या पुण्यभूमीत, उस्मानाबादच्या तेर भंडारवाडीत माझा जन्म....
मार्च 13, 2019
पुणे  - मुळशी तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सुमारे दहा हजार ‘सॅनिटरी नॅपकिन’ जमा झाले आहेत. यासाठी बालाजीनगरच्या गुरुकुल एज्युकेशन फाउंडेशनने पुढाकार घेऊन उद्दिष्ट पूर्ण केले. लवकरच त्यांचे वाटप केले जाणार आहे. मुळशी तालुक्‍...
मार्च 07, 2019
महिला दिन 2019 पुणे, ता. 8 : 'स्त्रीचे अस्तित्त्व ही तिने परिधान केलेल्या पेहरावाच्या खूप पलिकडे असते,' असे म्हणत 'मॅक्स फॅशन'ने राबवलेल्या 'बहन कुछ भी पहन' या कॅम्पेनची सध्या जोरात चर्चा आहे. या कॅम्पेन अंतर्गत 'बहन कुछ भी पहन' असे गाणे सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. आजच्या...
मार्च 05, 2019
नागपूर - देशभरात प्रसिद्ध पंडवानी गायिका पद्मभूषण तिजनबाई यांच्या पेहरावावर नागपुरी छाप आहे. होय, हे खरे आहे. छत्तीसगडच्या महिला परिधान करीत असलेली परंपरागत वैशिष्ट्यपूर्ण साडी संत्रानगरीतच तयार होते आणि इथूनच त्यांचा पुरवठा होतो. कालौघात फॅशन बदलली, परिणामी परंपरागत साड्यांची निर्मिती...
फेब्रुवारी 25, 2019
गांधीनगर - मित्राच्या साथीने आपल्याच पत्नीच्या ‘एटीएम’मधून तसेच घरात फ्लॅट खरेदीसाठी ठेवलेली रोकड आणि सोन्याचे दागिने यावर पतीने डल्ला मारल्याची खळबळजनक घटना उचगाव (ता. करवीर) येथे घडली. पती मनीष पाडुरंग लिमकर (९ नंबर बसस्टॉप, उचगाव पूर्व) याने २०१२ ते २०१८ यादरम्यान ‘एटीएम’मधून सहा लाख रुपये, तर...
फेब्रुवारी 19, 2019
पौड रस्ता - सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिव्यागांना उपयुक्त वस्तू, शिष्यवृत्ती, वॉकर, कुबड्या प्रदान करून रविवारी गौरविण्यात आले. निमित्त होते शिवजयंतीचे.  एनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट आणि सक्षम पुणे महानगर या संस्थांच्या वतीने  छत्रपती शिवाजी महाराज...
फेब्रुवारी 14, 2019
मने जपली तर प्रेमविवाह टिकतोच आम्ही दोघे सेंट झेव्हियर शाळेला. साधारण १९७५ चा तो काळ. त्या काळात मुला-मुलींनी गप्पा मारत उभे राहण्याची चोरी होती. एखादा मुलगा एखाद्या मुलीशी काही निमित्ताने क्षणभर जरी बोलला तरी त्याची चर्चा व्हायची. अशा परिस्थितीत केवळ नजरेतील भावच आम्हाला प्रेम व्यक्त करायला उपयोगी...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - नोकरी, व्यवसाय अन्‌ ग्रामीण भागात शिक्षण घेताना मॉडेलिंग क्षेत्राचे क्षितिज खुणावणाऱ्या तरुणींनी ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेचा रॅम्पवॉक गाजविला. या क्षेत्रातील दिग्गजांसमोर एकदा तरी रॅम्पवर चालून या क्षेत्रात यायचे स्वप्न अनेक तरुणी उराशी बाळगून होत्या. त्या स्वप्नांच्या दिशेने...
फेब्रुवारी 06, 2019
महाड - महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयाची माजी विद्यार्थीनी धनश्री धन्यकुमार गोडसे हिने फॅशन फिएस्टा मिस इंडियाचा किताब पटकविला. 2008 ते 2012 मध्ये महाड एमआयडीसी मधील समर्थ रामदास विद्यालयात ती शिकत होती. धनश्रीचे वडिल धन्यकुमार गोडसे हे महाड व रायगड जिल्ह्यातिल पोलिस ठाण्यात...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे - राज्यातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स’तर्फे ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या पुण्यातील ऑडिशन्स बुधवारी (ता. ६) हडपसर येथील ॲमनोरा द फर्न हॉटेल्स ॲण्ड क्‍लब येथे होणार आहेत. राज्यातील युवतींच्या...
फेब्रुवारी 02, 2019
दहा तासांत २७४ मॉडेल्सची काढली २१६७ छायाचित्रे पुणे: अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा छायाचित्रकार आकाश कुंभारने १० तासांत २७४ फिटनेस मॉडेल्सचे २१६७ छायाचित्रे काढण्याची ‘वर्ल्ड इंडिया रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. अशा प्रकारची छायाचित्रे काढणारा आकाश हा...
जानेवारी 28, 2019
पुणे - लाखो तरुणींच्या स्वप्नांची दारे ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ या स्पर्धेतूनच उघडतील. सौंदर्य केवळ दिसण्यात नसून बुद्धिमत्तेतही असते, या निकषावर ही स्पर्धा होणार आहे. राज्यातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’तर्फे ‘या स्पर्धेचे आयोजन...
जानेवारी 23, 2019
पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' व "पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे शहरातील तरुणींना मनोरंजन तसेच...