एकूण 1 परिणाम
September 14, 2020
ठाणे : अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच  मुळगावी गेलेले लाखो परप्रांतीय श्रमिक, व्यावसायिक ठाणे शहरात परतले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शहरात ठिकठिकाणी पुल, पदपथांवर पथारी पसरून भाजी विक्री, फळविक्रीपासून अन्य लहान- मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यामुळे आरोग्य नियमांचा फज्जा उडाला असून कोरोन संसर्ग...