एकूण 1148 परिणाम
जानेवारी 16, 2019
औरंगाबाद - "आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा', "एक तीळ रुसला, फुगला; रडत गुळाच्या पाकात पडला, खटकन हसला, हातावर येताच बोलू लागला, तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' अशा हजारो गुळचट शुभेच्छांनी मंगळवारी (ता. 15) प्रत्येकाच्या मोबाईलचा चॅटबॉक्‍स भरून पावला आहे.केवळ शब्दांच्या...
जानेवारी 16, 2019
नागपूर - सुनेला स्वयंपाक येत नाही, तिचा स्वभाव चांगला नाही, सासू क्षुल्लक कारणावरून छळ करते, या आणि अशा प्रकारच्या अनेक घरगुती कारणावरून सासू-सुनेमध्ये खटके उडायचे. मात्र, बदललेल्या सामाजिक व्यवस्थेत या कारणांची जागा सोशल मीडियाने घेतली आहे. सासू-सुनेच्या बहुतांश वादाचे कारण सोशल मीडिया असल्याचे...
जानेवारी 14, 2019
अमळनेर - अमळनेर शहरात चालता-बोलता तलवारहल्ला, चाकूने भोसकल्यावर संबंधित जखमींचे फोटो फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर टाकून दहशत माजविणारा फेसबुक डॉन शुभम देशमुख ऊर्फ दाऊद यास अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. न्यायालयीन कोठडीतून पोलिसांच्या हाती तुरी देत ६ डिसेंबर २०१८ ला तो...
जानेवारी 13, 2019
नवी दिल्ली : अनिका चोप्रा, कॅप्टन, मिलिटरी नर्सिंग कोअर.. हे फेसबुकवरील एका कथित लष्करी महिला अधिकाऱ्याचे प्रोफाईल तपास संस्थांच्या रडारवर आले आहे. हिरवी साडी परिधान केलेली आणि गालावर खट्याळ हास्य मिरवणाऱ्या अनिकाने लष्करातील पन्नासपेक्षाही अधिक जवानांना "हनीट्रॅप'मध्ये अडकविल्याची धक्कादायक माहिती...
जानेवारी 13, 2019
धुळे - सोशल मीडियावर आक्षेपार्ह व महिलांबाबत अश्‍लील बोलून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी संशयित मुन्ना धिवरे याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांना निवेदन दिले. निवेदनानुसार सोशल...
जानेवारी 13, 2019
‘गॉड फ्रेन्डेड मी’ ...देवाच्या फेसबुक अकाउंटचा शोध घेणारी मालिका. माणुसकी, श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान यांचा मेळ या मालिकेत आहे. विषय आपल्या जिव्हाळ्याचा आहे. ‘ओह्‌ माय गॉड’ हा बॉलिवूडमधला आविष्कार पाहिला असेल तर ‘गॉड फ्रेन्डेड मी’ त्याच धर्तीनं जाणारी मालिका आहे, असं...
जानेवारी 12, 2019
मुंबई : मतदानापूर्वी 48 तास आधी निवडणूक प्रचार बंद करण्याचे आदेश आहेत; परंतु खासगी व्यक्तींनी समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) केलेली राजकीय टिप्पणी रोखता येणार नाही, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात आज सांगितले. सोशल मीडियावरील प्रचारावर प्रतिबंध कसे आणता येतील, याचा विचार सुरू असला तरी,...
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. फेसबुक आणि मार्क झुकेरबर्ग यांच्यासाठी आगामी निवडणूक 'टॉप प्रायोरिटीज्'मध्ये असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचा दावा...
जानेवारी 07, 2019
लातूर- शहरातील एका तरुणीने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. लातूर शहरातल्या औसा रोड परिसरात राहणाऱ्या एका तरुणीनं गुड़ नाईटचे लिक्वीड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री दोनच्या सुमारास फेसबुक वर लाइव्ह गुड़ नाईट मधील लिक्विड पित असल्याचे आणि...
जानेवारी 07, 2019
सोशल मीडियावरचं मैत्र उठतंय जिवावर, खिसा होतो रिकामा पुणे - पत्नीने काही वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. मुलगा-मुलगी परदेशामध्ये त्यांच्या कुटुंबांमध्ये रमलेले. काही वर्षे एकाकी जीवन जगणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठाने एकाकीपणावर सोशल मीडियाचा उतारा शोधला. एका अनोळखी महिलेने फेसबुकवर त्यांना फ्रेंड...
जानेवारी 06, 2019
तंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः "कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या "इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक...
जानेवारी 03, 2019
पुणे - ‘वाघिणींच्या तुलनेत नर वाघांचे प्रमाण वाढल्याने व्याघ्रसंवर्धनाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असले, तरीही त्यात सुधारणा करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज आहे,’’ अशी अपेक्षा वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुथ्थू यांनी व्यक्त केली.  नल्ला मुथ्थू यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘क्‍...
जानेवारी 02, 2019
सातारा - फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर लग्न करण्यासाठी वारंवार त्रास देत पिस्तूल व चाकूचा धाक दाखून शाहूपुरीतील युवतीला धमकावल्याप्रकरणी युवकावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  आरबाज नईम शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शाहूपुरीतील 23 वर्षीय युवतीची जून...
जानेवारी 01, 2019
सातारा : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नासाठी शाहूपुरीत राहणाऱ्या 23 वर्षीय युवतीला पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवत धमकावल्याप्रकरणी साताऱ्यातील गुरुवार पेठेत राहणाऱ्या आरबाज नईम शेख याच्याविरोधात सोमवारी रात्री शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा दाखल असणारा शेख हा...
डिसेंबर 31, 2018
जुन्नर - मढ-पारगाव (ता. जुन्नर) येथील किल्ले सिंदोळा चिमणी (सुळका) सोनावळे (ता. जुन्नर) येथील विशाल सोनू बोऱ्हाडे (वय २१) या तरुणाने सर केला असल्याची माहिती मार्गदर्शक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी दिली. यासाठी त्यास २५ मिनिटांचा कालावधी लागला. सह्याद्रीचे सौंदर्य फेसबुक ग्रुपच्या...
डिसेंबर 29, 2018
जुन्नर : मढ-पारगाव (ता. जुन्नर) येथील किल्ले सिंदोळा चिमणी प्रथमच सोनावळे (ता. जुन्नर) येथील विशाल सोनू बोऱ्हाडे (वय 21) या तरुणाने सर केला असल्याची माहिती मार्गदर्शक माजी सैनिक रमेश खरमाळे यांनी दिली.यासाठी त्यास 25 मिनिटांचा कालावधी लागला. सह्याद्रीचे सौंदर्य फेसबुक ग्रुपच्या...
डिसेंबर 28, 2018
पुणे : मराठी नाटके नेहमीच दर्जेदार विषय हाताळत असतात. मराठी रसिक प्रेक्षक या सर्व नाटकांवर भरभरून प्रेम करतात. अशाच एका नाटकाची सर्व माध्यमांमध्ये सध्या चर्चा आहे, ते नाटक म्हणजे 'दादा, एक गुड न्यूज आहे.' या नाटकाच्या शुभारंभापूर्वीच हे नाटक चर्चेत होतं, ते त्याच्या जाहिरातीमुळे! मुंबई-पुण्यात '...
डिसेंबर 27, 2018
नागपूर : फेसबुकवरून ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर फेसबुक फ्रेंड्‌सने बलात्कार केला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत चंद्रशेखर तिरपुडे (20, रा. श्रमजीवीनगर) असे आरोपीचे नाव आहे.  पीडित 20 वर्षीय तरुणी आयटीआय अभ्यासक्रमाचे...
डिसेंबर 27, 2018
मुंबई : 'ठाकरे' चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत शिवसेनेच्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र विरोध केला. त्यावर दमानिया म्हणाल्या, ''आपण सर्व लोकशाहीत राहत आहोत. येथे कायद्याचे राज्य असून, जुलूमशाही नाही. शिवसेनेची अशी हिंमत होते कशी? यांसारख्या लोकांना तुरुंगात टाकावे''. 'ठाकरे'...
डिसेंबर 27, 2018
नववर्षाच्या पूर्वसंध्येवर 21 डिसेंबर रोजी सरकारने देशातील दहा संस्थांना संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन्सवरील व्हॉट्‌सअप, ट्‌विटर, फेसबुक आदींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. भारतासारख्या लोकशाही देशाला सर्वाधिक बहुमत मिळालेल्या भाजपकडून ही नव वर्षाची भेट समजायची काय? की विरोधी पक्ष म्हणतात,...