एकूण 3391 परिणाम
मे 27, 2019
सेलिब्रिटी टॉक - नीना  कुळकर्णी, ज्येष्ठ अभिनेत्री मी सध्या ‘मोगरा फुलला’ या चित्रपटासाठी काम करत आहे. त्यात मी स्वप्नील जोशीच्या आईची भूमिका साकारत आहे. स्वप्नील माझ्या धाकट्या मुलाची भूमिका साकारत आहे. स्वप्नील आणि मी जवळजवळ चौदा वर्षांनी एकत्र काम करत आहोत. याआधी आम्ही दोघांनी ‘अधुरी एक कहानी’...
मे 27, 2019
बालक-पालक मुलांवर संस्कार कसे करावेत, हा तर फारच मोठा आणि महत्त्वाचा प्रश्‍न आहे. ‘हल्लीची मुलं ऐकतच नाहीत,’ ही तर सर्वच पालकांची तक्रार असते. आता मुलं ऐकतच नाहीत तर त्यांना ‘असं वागावं - तसं वागू नये,’ हे सांगून तरी काय उपयोग? प्रश्‍न रास्त आहे; पण विचारात गफलत आहे. संस्कार हे सांगण्यातून होत...
मे 26, 2019
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (ता.26) रविवारी लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. शेजाऱ्यांबरोबर चांगले संबंध राहावेत याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. दोन्ही देश नागरिकांच्या कल्याणासाठी एकत्र काम...
मे 26, 2019
"जीआयएस म्हणजे मुख्यत्वेकरून नकाशे' असंच आपल्याला वाटत असलं तरी जीआयएसचा उपयोग तेवढाच सीमित नाही. अनेक गोष्टींची माहिती गोळा करून वेगवेगळ्या स्तरांवर (लेअर्स) ती पाहिजे तशी एकमेकांवर सुपरइम्पोज करता येणं आणि त्यांच्यावर प्रश्‍न (क्वेरीज्‌) विचारता येणं हा जीआयएसचा आत्मा आहे. "जीआयएस' म्हणजे...
मे 26, 2019
आपण जो निर्णय घेतो तो यशस्वी होतो, अशा वेळा पोलिसांच्या आयुष्यात क्वचितच येतात. त्या दिवशी आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर ठरला, म्हणून हे प्रकरण माझ्या कायमचं लक्षात राहिलं. पीएसआय चाटेंना फोन करावा, असं मी ऑपरेटर जोशींना सांगितलं. "सर, त्यांनीच मला तुम्हाला फोन...
मे 26, 2019
'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. "प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं क्षेत्र हे नाव...
मे 25, 2019
जोडी पडद्यावरची - अक्षया देवधर आणि  हार्दिक जोशी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेमुळं हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र आले. त्याच्या पहिल्या भेटीबद्दल हार्दिक म्हणातो, ‘‘आम्ही ‘तुझ्यात जीव रंगाला’च्या...
मे 24, 2019
महागाव - नेहमी चंदगड, आजरा तालुक्यात दर्शन देणाऱ्या हत्तीने आज सकाळी गडहिंग्लज तालुक्याची वेस ओलांडली. गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील हरळी खुर्द या गावात तब्बल दोन तास हत्तीने ठिय्या मारला होता. त्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ व वन विभागाच्या मोठ्या प्रयत्नानंतर हत्तीला...
मे 24, 2019
पिंपरी - ‘एमडी डॉक्‍टर होण्याची तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही, मला माफ करा,’ अशी चिठ्ठी लिहून एक महिला डॉक्‍टर घरातून निघून गेल्या. त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ उडाली. मात्र, त्यांनी फोन करून सुखरूप असल्याचे सांगताच सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. पिंपळे गुरवमध्ये...
मे 24, 2019
दीदी : (दबक्‍या पावलांनी प्रवेश करत) कुणी आहे का?...हलोऽऽऽ...  रागा : (पलंगावर आडवे पडून) मी इथे आहे..!  दीदी : (हुश्‍श करत) सापडलास..! कित्ती शोधलं तुला मी! कुठे गेला होतास?  रागा : (पांघरूण डोक्‍यावर घेत) इथेच आहे मी सकाळपासून!  दीदी : (काळजीच्या सुरात) किमान चाळीस फोन केले असतील...
मे 23, 2019
चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत झाला असला, तरी तालुक्‍यात पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. तालुक्‍यात पक्ष जिवंत आहे हे मिळालेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे. माझे पद राहिले नाही तरी कॉंग्रेसचे काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष...
मे 23, 2019
कोल्हापूर - माझा विजय जरूर आनंदाचा क्षण आहे. पण पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. या महाडिक परिवाराच्या उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रीया संजय मंडलिक यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली. ते म्हणाले, ""या निवडणुकीत मनी मसलं आणि पॉवरचा धनंजय महाडिक यांनी...
मे 23, 2019
कोल्हापूर - इकडे मतमोजणीला सुरवात झाली होती आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मात्र जोतिबा डोंगराची वाट पकडली होती. त्यांच्यासोबत अमर पाटोळे, शशिकांत खोत होते. ते जोतिबावर पोचले आणि प्रसादाचे साहित्य घेत असतानाच एका कार्यकर्त्याचा त्यांना फोन आला. त्याने पंधरा हजार लीडची चांगली...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली होती. मतमोजणीनंतर ईव्हीएम मशिन सील करावे लागते. त्याच्यावर मतदान अधिकाऱ्याची सही घ्यावी लागते. मात्र, त्यावर त्यांची सही नव्हती. त्यामुळे हे व्हीव्हीपॅट मशिन बाजूला ठेवले आहे. असे असले तरी दुसरी...
मे 23, 2019
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने ईव्हीएम मशिनबाबत आक्षेप घेतल्याचे येथील मतमोजणी ठप्प झाली आहे. त्यामुळे काँग्रसच्या कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केली असून पोलिसही तेथे मोठ्या प्रमाणात हजर झाले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम तेथे...
मे 23, 2019
"निवडणुकीतील दिग्विजयात ज्यांनी ज्यांनी म्हणोन साह्य केले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, त्यास आवर्जून उपस्थित राहाणेचे करावे ही प्रार्थना', असे निमंत्रण आम्हाला (ही) कमळ पार्टीच्या वतीने पाठवण्यात आले. परंतु आम्ही नम्र टंगळमंगळ केली. "आमच्याऐवजी...
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
नागपूर : लग्नात डीजेवर नाचताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून खून केला. तसेच मध्यस्थी करणाऱ्या युवकावरही चाकू हल्ला केला. हा थरार मंगळवारी रात्री अकरा वाजता अजनीतील धोबी घाट चौकात घडला. आशूतोष बाबुलाल वर्मा (वय 25, रा. नवीन बाबुलखेडा...
मे 22, 2019
नागपूर - अंगणवाडी बालवाड्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयातर्फे अंगणवाडी सेविकांना अँड्रॉइड मोबाईल देण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षातील वहिवाट ऑनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोबाईल सॉफ्टवेअरच्या शिकवणी वर्गाचा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे.   राज्यातील...
मे 22, 2019
नागपूर - कामाच्या शोधात पती घरून निघून गेला. एक एक दिवस करीत सहा महिन्यांचा काळ लोटला. मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक बेपत्ता पती आणि पत्नी समोरासमोर आले. दोघेही नि:शब्द एकमेकांकडे बघतच उभे राहिले. दोघांच्याही डोळ्यातून भळभळत वाहणाऱ्या अश्रुधारा इतरांना भावनांची अनुभूती करून देणाऱ्या ठरल्या...