एकूण 1552 परिणाम
डिसेंबर 17, 2018
औरंगाबाद - हर्सूल मध्यवर्ती कारागृहात एक मोबाईल व दोन बॅटरी सापडल्याची धक्कादायक बाब गुरुवारी (ता. 13) उघडकीस आल्याने कारागृह प्रशासनाने कारवाईला सुरवात केली. दरम्यान, त्या मोबाईलचा कुणी व कसा वापर केला, याचा तपास सायबर सेल करणार आहे. तसेच कारागृह प्रशासनाकडून तक्रार दिल्यानंतर या प्रकरणात अनोळखी...
डिसेंबर 16, 2018
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ चाकूचा धाक दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी शुक्रवारी (ता. 14) अटक केली. गणेश गजानन शिंदे (19) आणि शेखर हातेकर (30) अशी या दोघा लुटारूंची नावे असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. गुरुवारी (ता. 13) पहाटेच्या सुमारास सायन-पनवेल मार्गावरील...
डिसेंबर 16, 2018
मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, अनेकदा तो चुकीच्या पद्धतीमुळं वापरल्यामुळं तोटेही सहन करावे लागतात. मोबाईलची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या याविषयीचे कानमंत्र... हल्लीच्या जमान्यात अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्या मोबाईल फोनच्या...
डिसेंबर 16, 2018
"गानतपस्वी पंडित सी. आर. व्यास यांच्याकडून संगीताचा वारसा मला मिळाला. मात्र, एका विशिष्ट वयात संतूरच्या सुरांनी मोहिनी घातली आणि त्याचा ध्यासच लागला. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा गुरू म्हणून लाभले आणि वादनप्रवास सुरू झाला. अनेक कार्यक्रम, दिग्गज कलाकारांचा सहवास, रसिकांची दाद यांनी आयुष्य...
डिसेंबर 16, 2018
"संगीताताई, तुम्हाला मुंबईला यावं लागेल. स्थितीच अशी उद्‌भवली आहे, की तुम्ही आल्याखेरीज तिचं निवारण नाही होणार. तुम्ही आल्यानं आमच्या घरातले बरेच विषय मार्गी लागतील. त्यामुळं कसंही करून या,'' असा सचिनचा फोन आला. संगीताला काही उमजेना. "मी पोचल्याशिवाय सुटणार नाही, असा काय तिढा सचिनला...
डिसेंबर 16, 2018
"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत,...
डिसेंबर 15, 2018
पुणे : पौडफाटा येथे असलेल्या मेगासीटी प्रकल्पातील पाणीपुरवठा गेले पंधरा दिवस विस्कळीत झाला असून पुरेसं पाणी मिळत नसल्याने महिला आक्रमक झाल्या आहेत. येथे आठ इमारती असून 120 कुटूंब राहतात. एसआरए प्रकल्पात झालेल्या या घरांचे अद्यापही हस्तांतर झालेले नाही. येथील पाण्याच्या टाकीत घाण साठली असून ती गेली...
डिसेंबर 15, 2018
‘‘मी  कॉल करण्यासाठी मोबाईल हातात घेतो तेव्हा स्क्रीन ओपन करताच मला व्हॉट्‌सॲप, फेसबुक, यू-ट्यूब इत्यादींवर बरेच नोटिफिकेशन्स आल्याचे आकडे दिसतात. मग मी व्हॉट्‌सॲप उघडतो. त्यावर तीस-चाळीस मिनिटे खर्च होतात. मग फेसबुक. त्यावर वीस-पंचवीस मिनिटे जातात. यू- ट्यूबवर आणखी अर्धा तास जातो. जो कॉल करणार...
डिसेंबर 15, 2018
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या बॅंक खात्यांमधून रक्‍कम लंपास करण्याचे प्रकरण ताजेच असताना मुख्य वनसंरक्षकांच्या फसवणुकीची घटना पुढे आली आहे. त्यांच्याकडील डेबिट कार्डची माहिती घेऊन खात्यातून पावणेदोन लाख रुपये लंपास करण्यात आले. मंगळवारी बाजार, स्टारकी टाउन रहिवासी डॉ....
डिसेंबर 13, 2018
विज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असायला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे आपल्या पुढ्यात येतील, कोणत्या नव्या सुविधा मिळतील, याची झलक दाखविणारा लेख. नवीन वर्षांची प्रतीक्षा करताना मनात विचार येतो, की २०१८मध्ये सामान्य...
डिसेंबर 10, 2018
वॉशिंग्टन- मला श्वास घेता येत नाही, हे जमाल खाशोगी यांचे अखेरचे शब्द होते, असा दावा सीएनएनने दिलेल्या वृत्तात करण्यात आला. सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासामध्ये दोन ऑक्‍टोबर रोजी प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. खाशोगी यांच्या हत्येपूर्वीचे ध्वनिमुद्रण हाती लागले आहे. या...
डिसेंबर 09, 2018
पुणे (औंध) : येथील विवांत 'फॅमिली थाई स्पा'मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने व चतु:श्रूंगी पोलीसांनी संयुक्तपणे छापा टाकला. 'स्पा' मालकासह दोघांना अटक करून दोन मुलींची सुटका केली आहे. याप्रकरणी, 'स्पा' मालकासह दोघांवर चतुःश्रुंगी पोलिस...
डिसेंबर 08, 2018
हिंगणा (नागपूर) : शनिवारी (ता. 8) दुपारी बाराच्या सुमारास वानाडोंगरी परिसरातील वायसीसीई कॉलेजसमोर असलेल्या पंक्‍चरच्या दुकानात क्षुल्लक कारणावरून एका मित्राने दुसऱ्याच्या डोक्‍यावर दुकानातील लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीररीत्या जखमी झाला व हल्लेखोर मित्र घटनास्थळावरून लगेच पसार झाला...
डिसेंबर 08, 2018
जळगाव : वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चोपडा भाजपच्या शहर अध्यक्षासह माजी अध्यक्षास कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या निरीक्षक किसन नजन-पाटलांना आज तडकाफडकी बदलीच्या कारवाईस सामोरे जावे लागले. अवैध धंद्यांवरील कारवाईसह कायदा-सुव्यवस्था राखण्यात कसुरी केल्याचे कारण या बदलीसाठी पुढे करण्यात आले असले...
डिसेंबर 08, 2018
२९/११/२०१८ !!! दिवस तास नॉर्मल सुरु झाला होता. पण ट्रीप साठी निघालो तसं काही का काही घडत होतं, मुलगा आजारी तो सावरला मग मुलगी आजारी त्यामुळं घरी कधी जातोय ही हूर हूर होती. गुरुवार २९/११/२०१८ ला सकाळच्या ११:०० पर्यंतच्या मिटिंग आटोपून अजून एक दिवस थांबायची गरज नाही असा प्लॅन करून परतीचा फ्लाईट...
डिसेंबर 07, 2018
मुंबईः एका युवतीला व्हिडिओ कॉल करून गुप्तांग दाखवण्याचा प्रयत्न करणाऱया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. फय्याज अहमद (वय 26) असे संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीने गुन्ह्यासाठी शरीरविक्री करणाऱ्या महिलेचा मोबाइन फोन वापरला आहे, असे तपासादरम्यान पुढे आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...
डिसेंबर 07, 2018
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील सहकारी महिला शिपायाला एक कोटी रुपये आणि फ्लॅटचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या एसीबीचे अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्या शोधासाठी सदर पोलिसांचे पथक पुणे आणि कोल्हापूरला रवाना करण्यात आले. पाटील यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकूण...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : तुळशीच्या लग्नानंतर उपवर मुला-मुलींची लगीनघाई सुरू झालेली आहे. आता सर्व व्यवहार डिजिटल झाल्याने जोडीदाराचा शोधही ऑनलाइन घेतला जात आहे. यासाठी असंख्य मॅट्रिमोनिअल साइट्‌स खुल्या झाल्या असून, यात जोडीदार शोधणे सोयीस्कर असले तरी, यासाठी मोजावे लागणारे शुल्क मात्र तीन वर्षांच्या तुलनेत तिपटीने...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत प्रशस्त फ्लॅट, आलिशान कार देण्याची ऑफर महिला शिपायास दिली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. ती धुडकावून महिलेने अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे...
डिसेंबर 05, 2018
जळगाव : तरुणीच्या मैत्रिणीच्या नावे बोगस फेसबुक अकाउंट तयार करत मैत्री करून नंतर ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाळीसगाव पोलिसांत तक्रार झाल्यावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होऊन पोलिस पथकाने नाशिक रोड येथील रहिवासी "सडकछाप मजनू'स अटक केली आहे.  चाळीसगाव शहरातील उच्चशिक्षित...