एकूण 161 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - विरोधकांनी राफेलवरून राजकारण करू नये, असे आवाहन करीत कॉंग्रेस सरकारच्या काळातील संरक्षणाबाबतीत घडलेल्या गोष्टी उघड केल्या, तर विरोधकांना तोंड दाखवायलादेखील जागा राहणार नाही, असा आरोप परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. भाजप शहराध्यक्ष...
फेब्रुवारी 09, 2019
नागपूर : मिहान प्रकल्पातील अनिल धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कमध्ये दिस्सॉल्ट रिलायन्स एरोस्पेस कंपनीने संपूर्ण भारतीय बनावटीचे स्वयंनिर्मित पहिले चार्टर्ड जेट "फाल्कन 2000' विमानाचे कॉकपिट बनविले. या कॉकपिटचे हस्तांतरण आज कंपनीच्या संचालिका टिना अंबानी आणि त्यांचे पुत्र अंशुल अंबानी यांच्या हस्ते...
जानेवारी 04, 2019
लातूर : भारतीय जनता पक्ष व काँग्रेसला राफेलप्रकरणाची खऱी माहिती जनतेसमोर येवू द्यायची नाही. निवडणुकीच्या अगोदर ही माहिती समोर येवू नये अशीच पावले दोन्ही पक्षाकडून टाकली जात आहेत. या प्रकरणी काँग्रेसने केलेली जेपीसीची मागणी ही तर फसवी आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर...
डिसेंबर 26, 2018
हिंगोली : राफेल प्रकरणामध्ये विमानांची वाढलेली किंमत केंद्र शासनाने मागील दोन वर्षात का सांगितली नाही असा सवाल करत संरक्षण मंत्री किंवा राज्‍यमंत्री राफेल प्रकरणात खोटे बोलत असल्‍याचा आरोप केंद्रीय संरक्षण समितीचे माजी सदस्य तथा काँग्रेसचे खासदार अॅड. राजीव सातव यांनी बुधवारी (ता. 26) पत्रकार...
डिसेंबर 26, 2018
पिंपरी - युरोपियन इन्व्हेस्टमेंट बॅंक आणि एएफडी फ्रान्स या दोन बॅंकांकडून पुणे मेट्रोसाठी सहा हजार कोटी रुपये कर्ज मिळणार असून, त्याची प्रक्रिया येत्या मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईल. महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी ११ हजार ४२० कोटी रुपये खर्च येणार असून, त्यापैकी साठ टक्के रक्कम...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली- केवळ देशातच नाही तर पूर्ण जगात आता भारताचे पंतप्रधान चोर आहेत, अशी वल्गना होऊ लागल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्या देशाच्या चौकीदारांनी चोरी केली आणि फ्रान्सच्या सरकारला संकटात टाकले आहे. राफेल करारावरून आता फ्रान्सची जनताच...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली- राफेल विमान खरेदी प्रकरणावरून नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी वाढत चाललेल्या असताना आता भारताप्रमाणे फ्रान्समध्येही राफेल कराराचा मुद्दा तापला आहे. फ्रान्समधील 'शेर्पा असोसिएशन' या नावाने फ्रान्समधील 'आर्थिक घोटाळे' उघडकीस आणणाऱ्या संस्थेने फ्रेंच नागरिकांच्या वतीने फ्रान्सच्या नॅशनल...
नोव्हेंबर 17, 2018
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या "नाटो" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे वेगळे स्वतंत्र सैन्य निर्माण करायचे काय, याचा विचार करू लागलाय. या संदर्भात पुढाकार घेतलाय, तो फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रान यांनी. पहिल्या...
ऑक्टोबर 27, 2018
नवी दिल्ली-  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने राफेल खरेदी व्यवहार प्रकरणी झालेल्या निर्णय प्रक्रियेसंबंधी विस्तृत माहिती केंद्र सरकारकडून मागितली होती. देशभरात चर्चा सुरु असलेल्या राफेल व्यवहार प्रकरणाच्या फ्रान्स सरकारसोबत झालेल्या व्यवहार...
सप्टेंबर 26, 2018
न्यूयॉर्क : बहुचर्चित राफेल करार हा सरकार ते सरकार म्हणजेच त्यावेळेसच्या दोन सरकारमध्येच झाला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 36 लढाऊ विमान खरेदीवरून जेव्हा करार झाला, तेव्हा आपण सत्तेत नव्हतो, असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पत्रकार...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली : राफेल गैरव्यवहारावरून काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यानंतर आता केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ''काँग्रेस भ्रष्टाचाराची जन्मजाती आहे. गांधी परिवाराचा टू-जी, कोळसा गैरव्यवराहात समावेश ...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली- भारत आणि फ्रान्स यांच्यात राफेल कराराची प्रक्रिया चालू होती, त्याचवेळी अनिल अंबानी यांच्या रिलायंस इंटरटेनमेंट कंपनीने फ्रांस राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांदच्या पार्टनर अभिनेत्री जूली गाएत यांच्या फिल्म प्रोडक्शन कंपनीसोबत मिळून काम करण्याचा आणि काही चित्रपट प्रदर्शित करण्याचा...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी भारतीय सुरक्षा दलांविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' केला आहे', असे टीकास्त्र गांधी यांनी सोडले.  राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य...
सप्टेंबर 21, 2018
बारामती शहर - सर्व्हास इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने आज बारामतीत जागतिक शांतता दिवस साजरा केला गेला. सर्व्हास इंटरनॅशनल संस्थेच्या फ्रान्स देशाचे सदस्य अरनाल्डो व लॉरेन्स यांच्या उपस्थितीत आज बारामतीत कार्यक्रम झाला.  शहरातील अशोकनगरमधील वनस्थळी संस्थेच्या शाळेमध्ये या दोन्ही परदेशी...
सप्टेंबर 21, 2018
बारामती शहर - सर्व्हास इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने आज बारामतीत जागतिक शांतता दिवस साजरा केला गेला. सर्व्हास इंटरनॅशनल संस्थेच्या फ्रान्स देशाचे सदस्य अरनाल्डो व लॉरेन्स यांच्या उपस्थितीत आज बारामतीत कार्यक्रम झाला.  शहरातील अशोकनगरमधील वनस्थळी संस्थेच्या शाळेमध्ये या दोन्ही परदेशी...
सप्टेंबर 19, 2018
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीसंदर्भात भारत आणि फ्रान्स यांच्यातील कराराविरोधात दाखल जनहित याचिकेवर आता 10 ऑक्‍टोबरला सुनावणी होणार आहे. राफेल विमानासाठी 23 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या करारावर स्थगिती आणण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.  न्यायाधीश रंजन गोगई, न्यायाधीश नवीन सिन्हा,...
सप्टेंबर 17, 2018
वेळापत्रकाप्रमाणे लोकसभा निवडणूक होणार असेल तर त्यासाठी फक्त सात महिन्यांचा अवधी आहे. वर्तमान लोकसभेची केवळ दोन अधिवेशने उरली आहेत. त्यातील शेवटचे जानेवारी-फेब्रुवारीतले अधिवेशन हा निव्वळ उपचार असेल ! थोडक्‍यात, देश आता "निवडणूक मानसिकते'मध्ये प्रवेश करता झाला आहे. राजकारणी मंडळींच्या अंगात वारे...
सप्टेंबर 11, 2018
पॅरिस : जगज्जेत्या फ्रान्सने विश्‍वकरंडक विजयाचा आनंद चाहत्यांसोबत मैदानावर साजरा करताना यूएफा नेशन्स लीगमध्ये नेदरलॅंडस्‌चे आव्हान 2-1 असे परतवले. ऑलिव्हर गिरॉड याने बेंजामिन मेंडी याच्या क्रॉसवर 75 व्या मिनिटास निर्णायक गोल केला. गिरॉडला विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल करता आला नव्हता. विश्‍वकरंडक...
सप्टेंबर 08, 2018
नागपूर : ग्रीन हाउस गॅसमुळे वातावरणात वाढ होत असून त्यावर नियंत्रणासाठी फ्रान्स व युरोपियन युनियनच्या सहकार्याने नागपुरात पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने फ्रान्ससोबत करार केला. विशेष म्हणजे देशात तीन शहरात पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येणार असून यात...
सप्टेंबर 07, 2018
धुळे : एक हजार किलोमीटर सायकलिंगचा शहरातील त्रिमूर्तींनी विक्रम केला. विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनील नाईक, प्राचार्य जे. बी. पाटील, हवालदार दिलीप खोंडे यांनी ही कामगिरी केली. त्यांनी सुरत येथे आयोजित एक हजार किलोमीटरची सायकलिंग 'ब्रेव्हे' निर्धारित वेळेपेक्षा खूप आधीच पूर्ण करून खानदेशच्या...