एकूण 47 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
कोल्हापूर : भारत व पोलंडमध्ये 'क्लोज फ्रेंडशिप' असून, कोल्हापूरकरांची आपुलकी आमच्यासाठी मोठा सन्मान आहे, असे प्रतिपादन पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री ‌मार्सीन प्रिझीदॅज यांनी आज येथे केले. दोन्ही देशांमधील 'ह्यूमन कनेक्शन' यापुढेही जीवंत राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारत व...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : नागपुरातील एका व्यायसायिकाला लंडनच्या महिलेची फेसबूक फ्रेंडशिप चांगलीच भोवली. विदेशी युवतीने व्यापाऱ्याला तब्बल अडीच लाखांनी गंडा घातला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी मकरंद प्रकाश चांदुरकर (45, रा. अभ्यंकरनगर, माणिक अपार्टमेंट) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे...
ऑगस्ट 22, 2019
नागपूर -  दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला फेसबूकवरून फ्रेंड्‌सशिप करणे चांगलेच महागात पडले. फेसबूक फ्रेंडने तरूणीवर मेडिकल चौकातील एका हॉस्पिटलमध्ये नेऊन बलात्कार केला. ते फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी तरूणीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा...
ऑगस्ट 18, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडं बदलांची चाहूल लागली असतानाच, खेळाच्या माध्यमातून तिथं बदल करण्याचीही प्रक्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे. तणाव कमी करण्यासाठी झालेल्या उरी प्रीमियम लीगची माहिती; तसंच जम्मू-काश्मीर क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी झटणारा इरफान पठाण याच्याशी बोलून त्याच्या अनुभवांवर एक नजर...
ऑगस्ट 08, 2019
आम्ही इतके वर्षे ‘चला हवा येऊ द्या’सारखा कॉमेडी शो करीत आहोत. तो एवढी वर्षे चालू राहण्यामागचे कारण लिखाण, कलाकार, क्वालिटी परफॉर्मन्स तर आहेच, पण याहूनही विशेष आहे ते म्हणजे आमची सर्वांची मैत्री! बरेच शो हे चांगला प्रतिसाद असतानाही केवळ कलाकारांचे एकमेकांशी पटत नसल्यामुळे बंद झाल्याची अनेक उदाहरणे...
ऑगस्ट 08, 2019
कॉफीचा मग हातात होता. मस्त पाऊस पडत होता. आज अपॉईंटमेंट्स कमीच घेतल्या होत्या. वाटलं घरी लवकर जाऊन मस्तपैकी गरमागरम भजी, रिमझिम पाऊस आणि मस्त गाणी कुटुंबासोबत अनुभवावी, नाहीतर परत पुढच्या पावसाची वाट बघावी लागणार होती. सगळं मस्त जुळून आलं होतं. तेवढ्यात फोन वाजला.  "मॅडम मी गार्गी बोलतेय. मला तुमचा...
ऑगस्ट 05, 2019
प्रिय मित्र मा. उधोजीसाहेब यांसी, सध्या महाजनादेश यात्रेत बिझी असल्याने पत्र लिहून ही कडकडून शाब्दिक मिठी मारत आहे. -हॅप्पी फ्रेंडशिप डे!! खरे तर फ्रेंडशिप डेला आपण एकत्र भेटावे. साइडकार लावलेल्या बाइकवर बसून ‘ये दोसती हम नहींऽऽ तोडेंगे...तोडेंगेऽऽएऽऽए दम्मगर तेरासाऽऽथना...
ऑगस्ट 05, 2019
नागपूर :  सोशल मीडियाच्या काळात एकमेकांशी क्षणाक्षणाला "टच'मध्ये असलेल्या मित्रांनी आज प्रत्यक्ष भेटीवर भर देत दिवसभर "फ्रेंडशिप डे'चा आनंद लुटला. फ्रेंडशिप बॅंड बांधून परस्परांतील "बॉडिंग' वाढविलेच शिवाय अनेकांच्या हृदयात नव्या मैत्रीचे अंकुरही फुटले. फ्रेंडशिप...
ऑगस्ट 04, 2019
नुकतीच मुख्याध्यापिका म्हणून रुजू झालेल्या माझ्या ऑफिसबाहेरची मुलींची गर्दी पाहून मला आश्‍चर्यच वाटलं. आज असं काय होतं, की माझ्या छोट्या विद्यार्थिनी मला भेटायला आल्या होत्या. मी बाहेर आले. त्या लाजाळू मुलींमधली एक धिटुकली पुढे आली आणि म्हणाली, ‘मोठ्या मॅडम आज ‘फ्रेंडशिप डे’ म्हणून...
ऑगस्ट 04, 2019
‘एक लडका और एक लडकी अच्छे दोस्त कभी नहीं बन सकते’ आठवला का हा डायलॉग ? पण, का नाही होऊ शकत? दोघांची मनं स्वच्छ असली, स्त्री-पुरुष चौकट काढून टाकली, तर त्यांचीही मैत्री निखळच ना? पण, आजूबाजूच्या नजरा त्यांच्याकडे संशय आणि वेगळ्या चष्म्यातून बघतात.  कदाचित काही लोक मैत्रीचा अवमान करत मैत्रीच्या...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर - राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असले तरी मैत्रीमध्ये राजकारण नाही असाच संकल्प करून सोलापुरातील विविध पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मैत्री जपली आहे. निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीचा धागा अधिकच पक्का होत आहे.  निसर्गात भटकंती करणाऱ्या या मित्रांच्या समूहात शिवसेनेचे...
ऑगस्ट 04, 2019
न्यूयॉर्क : जागतिक फ्रेंडशिप डे सगळीकडे साजरा होत असताना अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारत आणि पाकिस्तानी वंशाच्या असलेल्या त्या समलिंगी दोघींच्या लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर चर्चा आहे. A New York Love Story pic.twitter.com/nve9ToKg9y — Sarowar (@Sarowarrrr) July 28, 2019...
ऑगस्ट 04, 2019
जुलैअखेर तरुणाईला ओढ लागते ती मैत्री दिनाची, म्हणजेच फ्रेंडशिप डेची. यंदा फ्रेंडशिप डेला ‘कुछ हटके करते हैं’ असे म्हणत अनेक प्लॅन शिजतात. ऑगस्टमधील पहिल्या रविवारी येणारा फ्रेंडशिप डे म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच असते. जुन्या-नव्या सर्व मित्र-मैत्रिणींना दूरध्वनी...
ऑगस्ट 04, 2019
नागपूर - तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेच्या नोएडा येथे झालेल्या राज्यस्तरीय शिबिरात विदर्भातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची भेट झाली. शिबिरातून निर्माण झालेले मैत्रीचे बंध रक्तदानाच्या माध्यमातून रक्ताच्या नात्यापर्यंत दृढ झाले. मैत्रीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील जुनून...
ऑगस्ट 04, 2019
जळगाव - दोघांनी वयाची साठी ओलांडलेली. दोघेही आपापल्या व्यवसायांत यशस्वी. सामाजिक कार्यातही दोघे अग्रेसर. पण अजूनही मैत्रीच सबकुछ मानणारे अनिलभाई आणि दिलीपशेठ यांच्यातील हे निखळ नाते ‘हाफ सेंच्युरी’ साजरे करतेय. केवळ मित्र म्हणूनच सोबत राहणे नव्हे; तर एकमेकांच्या भावना न बोलताही जाणून घेता येत असतील...
ऑगस्ट 04, 2019
पुणे - मैत्री म्हणजे प्रेम, मैत्री म्हणजे काळजी, मैत्री म्हणजे आणि बरंच काही...पण मैत्रीच्या या कुठल्याच व्याख्येत त्या चौघींची मैत्री बसत नाही! तरीही या मैत्रीने त्यांच्याबरोबरच इतरांचेही आयुष्य सुकर केलंय.  ...ही गोष्ट आहे दीक्षा दिंडे, मृण्मयी कोळपे, पूजा मानखेडकर आणि सेवा शिंदे या मैत्रिणींची....
ऑगस्ट 04, 2019
मैत्रीचा धागा जुळला, की जगण्याला बळ मिळतं; त्याला नवा अर्थ, नवा आयाम मिळतो. एवढंच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर परिस्थितीला तोंड देत असताना त्यावर मात करणं सोपं होतं. त्याचीच काही उदाहरणं, त्यांच्याच शब्दांत... भेदापलीकडे जपली मैत्री धर्म, जात, वंश आणि परंपरा कधीही मैत्रीच्या आड येत नाही....
ऑगस्ट 03, 2019
वीकएंड हॉटेल  राज्यभरात मॉन्सून स्थिरावतो आहे. दिवसभर काम करून पावसात भिजून आल्यावर, दिवसभराचा शीण काढायला मदत होते ती कॉफीची! अर्थात, अशा वेळी स्वतःच कॉफी करून घ्यायला कंटाळा येतो. म्हणूनच वेगवेगळ्या कॉफी सर्व्ह करणाऱ्या कॅफेजचे असंख्य पर्याय पुण्यात उपलब्ध आहेत. कॅपुचिनो, लाते, मोका असे सर्व...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : महाविद्यालयीन जीवनात फ्रेंडशिप डेला प्रचंड महत्त्व असते. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासूनच ऑगस्टमध्ये येणाऱ्या फ्रेंडशिप डेचे नियोजन युवा वर्गामध्ये सुरू असते. कॉलेजचे पहिले वर्ष असणारी तरुणाई तर महाविद्यालयीन आयुष्यातील या पहिल्या सेलिब्रेशनसाठी खूप उत्सुक असते. या...
जुलै 30, 2019
ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे मित्रमंडळींसाठी चंगळ असते... 'फ्रेंडशिप डे'ची चाहूलच जुलैच्या अखेरीस सुरू होते आणि त्याची तयारीही तितक्याच जोरात सुरू होते. पण तुम्हाला माहितीये का, हा फ्रेंडशिप डे कधी आणि कोणी सुरू केला? फ्रेंडशिप डे साजरा करायची सुरवात पॅराग्वे...