एकूण 69 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : बाजारात बडे दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत असताना ऑनलाईन विक्रेत्यांची गाडी मात्र सुसाट असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. सणासुदीच्या निमित्ताने आकर्षक ऑफर्सचा पाऊस पाडणाऱ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मागील सहा दिवसांत तब्बल 19 हजार कोटींचा गल्ला जमवल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. ई-...
सप्टेंबर 16, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर ‘उमेदवारी म्हणजे काय?’ असा प्रश्‍न मला एका विद्यार्थ्याने मागचा लेख वाचून केला. इंटर्नशिप असे त्याला सांगितल्यावर त्याला शब्दार्थ कळला, पण ज्यावेळी मी त्याला उलट प्रश्‍न केला, की ‘इंटर्न म्हणजे काय रे भाऊ?’ तो खरोखर गडबडला. कारण त्याला शब्दार्थ कळला...
ऑगस्ट 25, 2019
नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी OPPO चे Realme 5 आणि Realme 5 Pro ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. या फोन्सची किंमत कमी असल्याने हा स्मार्टफोन बजेटमधील प्रीमियम स्मार्टफोन ठरला आहे. Realme 5 Pro या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा देण्यात आला आहे. Realme 5 Pro मध्ये 4 रिअर...
ऑगस्ट 20, 2019
नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo च्या Realme ने आज भारतात दोन नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Realme 5 आणि Realme 5 Pro हे दोन फोन्स लाँच केले आहेत. Realme 5 Pro हा स्मार्टफोन जगातील एकमेव असा फोन असेल, यामध्ये 48 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा म्हणजेच 4 कॅमेरा असलेला असेल, असे कंपनीचे...
जुलै 22, 2019
पुणे: Xiaomi ने आज (सोमवार) पुण्यात  Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. शिवाय आजपासूनच हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि mi.com या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शिवाय या दोन्ही फोनच्या खरेदीवर कंपनीकडून विशेष सवलत दिल्या जाणार असून...
जुलै 09, 2019
पुणे - ऑनलाइन मागविलेल्या डीएसएलआर कॅमेऱ्याचे पार्सल ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबीयांऐवजी इमारतीच्या सुरक्षारक्षाकडे देणे ‘फ्लिपकार्ट’ला चांगलेच महागात पडले. कॅमेरा गहाळ झाला म्हणून ग्राहकाला त्याचे पैसे परत करण्याचा आदेश ग्राहक मंचने दिला आहे. गौरांगी देशमुख यांनी ४ फेब्रुवारी...
जुलै 08, 2019
शाओमी आणखी एर दमदार स्मार्टफोन घेऊन भारतात येत आहे. Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोम जुलैमध्ये भारतात लॉन्च होतील. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा फोन भारतात फ्लिपकार्ट ही ऑनलाईन शॉपिंग कंपनी घेऊन येईल. फ्लिपकार्टने हे दोन स्मार्टफोन लिस्ट केले आहेत, त्यामुळे त्यांचा ग्रँड सेल हा...
जून 24, 2019
नवी दिल्ली : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अध्यक्ष बिन्नी बन्सल यांनी आपला आणखी हिस्सा वॉलमार्टला विकला आहे. आपल्या फ्लिपकार्टच्या हिश्यामधील आणखी 54 लाख इक्विटी शेअर बन्सल यांनी वॉलमार्टला विकले आहेत. बिन्नी बन्सल यांनी 5,39,912 शेअर 531 कोटी रुपयांना (7.64 कोटी डॉलर) वॉलमार्टला...
मार्च 26, 2019
नागपूर - सामान्यांना सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस नेहमी करीत असतात. मात्र, यावेळी चोरट्याने पोलिस दादालाच ‘मामा’ बनवले. पोलिस कर्मचाऱ्याची २० हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान हद्दीतील कामगार...
जानेवारी 08, 2019
मुंबई: सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारे इंटरनेट आणि कॉलिंग दर कमी करून देशातील इतर टेलिफोन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडल्यानंतर जिओ ने आपला मोर्चा अँड्रॉइड आधारित मोबाईल अँप्लिकेशन्स कडे वळविला आहे. जिओसिनेमा आणि जिओ टीव्हीच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनवर ऑनलाईन मूव्ही आणि...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली - भारतातील विविध स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या वर्षभरात (२०१८) सुमारे ३८.३ अब्ज डॉलरचा निधी उभारल्याचे ‘योस्टार्टअप’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. याबाबतीत केवळ अमेरिका व चीन हे देश भारताच्या पुढे आहेत.  योस्टार्टअपने आपला अहवाल गुरुवारी जाहीर केला. त्यानुसार, निधी उभारणीत ई-कॉमर्स कंपनी ‘...
जानेवारी 02, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी प्राप्तिकर विभागाकडे 699 कोटी रुपयांचा 'ऍडव्हान्स टॅक्स'चा भरणा केला आहे. अमेरिकी कंपनी वॉलमार्टला नुकतीच फ्लिपकार्टची विक्री केल्यामुळे झालेल्या  भांडवली उत्पन्नाच्या नफ्यावर हा  'ऍडव्हान्स टॅक्स' भरला आहे. मात्र फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल...
जानेवारी 02, 2019
सोलापूर - आईचे शिक्षण नाही, वडिलांची जेमतेम चौथी झालेली, स्वतःच्या शेतीत राबणारा, शेतातली नांगरणी, कुळपणी असो की खुरपणी अगदी वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतावरही मजुरीसाठी जाणाऱ्या पानगाव (ता. बार्शी) येथील पांडुरंग तानाजी मोरे या तिशीतल्या तरुणाने इंग्रजी कांदबरी लिहून सीमोल्लंघन केले आहे. ‘किंगडम इन...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो. एकूणच भारतासाठी...
डिसेंबर 28, 2018
खुल्या अर्थव्यवस्थेचा बोलबाला खूप असला तरी त्याच्या मुळाशी असलेले स्पर्धेचे अद्यापही अनेकांना वावडे असल्याचे दिसते. तंत्रज्ञानामुळे आणि त्यामुळे व्यवसायाच्या स्वरूपात जगभर घडत असलेल्या बदलांशी जुळवून घेत पुढे जाण्याऐवजी संरक्षित कवचात राहण्याची वृत्ती ठाण मांडून बसली आहे. आपल्याकडे हे चित्र आर्थिक...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली- वेबसाइटची संख्या वाढत चालली असताना ई-कॉमर्स क्षेत्रात भारतीय पोस्ट ऑफिसनंही पाऊल ठेवलं आहे. भारतीय पोस्टानं ई-कॉमर्स पोर्टल लाँच केलं आहे. या पोर्टलवरून ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत चांगल्या वस्तू विकत घेता येणार आहे. पोस्टानं ई-कॉमर्स क्षेत्रात पदार्पण केल्यामुळे फ्लिपकार्ट...
नोव्हेंबर 29, 2018
शिरूर - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमार्फत बचत गटांच्या उत्पादनांना विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. भविष्यात महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘ॲमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’च्या धर्तीवर ‘ऑनलाइन मार्केटिंग’साठीही...
नोव्हेंबर 15, 2018
भारताचे नाव जगाच्या ई-कॉमर्स नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणाऱ्या "फ्लिपकार्ट' या मातब्बर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी गैरवर्तणुकीच्या आरोप प्रकरणी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मात्र, या प्रकरणातील अनेक कच्चे दुवे आणि त्याचबरोबर स्वतंत्रपणे झालेल्या त्यांच्या...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली - ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  बन्सल यांच्यावरील गैरवर्तणुकीच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे ‘वॉलमार्ट’ने सांगितले. बन्सल यांनी मात्र ही बाब चुकीचे असल्याचे म्हटले आहे. बन्सल यांचा...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली: फ्लिपकार्ट या मातब्बर ई-कॉमर्स कंपनीचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बन्सल यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. वॉलमार्टने एका निवेदनाद्वारे याची माहिती दिली आहे. फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने बन्सल यांचा...