एकूण 157 परिणाम
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मे 24, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता, कुतूहलामुळे शहरातील वातावरणाचा नूर बदलला असल्याचे गुरुवारी दिसून आले. जसे निकालाचे तपशील येत गेले; त्यानुसार रस्त्यावरही धावपळ वाढत गेली अन्‌ जयघोष-जल्लोषाच्या घोषणा सुरू झाल्या. पुण्यापेक्षा बारामती, शिरूर आणि मावळच्या मतमोजणीमधील चढ-उतारांमुळे राजकीय...
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या मतांचा फेरीनिहाय ‘रनरेट’...
मे 17, 2019
वीकएंड हॉटेल कोणत्याही देशाची खाद्यसंस्कृती आठवून पहा, त्या प्रांताचे अनेक पदार्थ नजरेसमोर येतील. जसं चायनीज म्हटलं, की किती तरी डिशची नावं समोर येतात. अगदी इटालियन, मेक्‍सिकन, थाय अशा विविध देशांच्या डिशबाबतही असंच जाणवेल. याला अपवाद आहे तो म्यानमारचा. इटालियन, मेक्‍सिकन, थाय डिश जेवढ्या आपल्याला...
मे 12, 2019
उत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या...
मे 11, 2019
खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) अखेर मुहूर्त सापडला. ‘एनएचएआय’च्या पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी खेड-शिवापूर परिसरातील रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, दुकाने आणि फलक हटविले. शिंदेवाडी ते सारोळादरम्यान...
एप्रिल 24, 2019
गुहागर - गुहागर तालुक्‍यातील धोपावे आणि साखरीआगरमधील मच्छीमार समाजाने मतदानावर कडकडीत बहिष्कार टाकला. दुपारी ३ वाजेपर्यत ४ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ४ ठिकाणी मतदान यंत्राचा संपूर्ण संच बदलावा लागला. दुपारी १ वाजेपर्यंत गुहागर विधानसभा मतदारसंघात ४१ टक्के मतदान झाले होते.  धोपावे येथील...
एप्रिल 23, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदारसंघात आज (ता. २३) मतदान होत असले; तरी मतदारांचा कल कोणाकडे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न दोन्ही मतदारसंघांत केला असता लोक कोणाच्या बाजूने आणि विरोधातही बोलत नाहीत. उद्या काय करायचे, याचा निर्णय आमच्या मनात आहे. एखाद्या ठरावीक पक्षाविरोधातही उघड बोलले नाहीत....
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
एप्रिल 21, 2019
फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम...
एप्रिल 09, 2019
मुंबई - मुंबईतील निवडणूक प्रचारावर होणाऱ्या खर्चाचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्‍चित केले असून, फलकाच्या (होर्डिंग) व्यावसायिक जागेचे १५ दिवसांचे भाडे दोन लाख रुपये ठरविण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या पंचतारांकित हॉटेलातील एका दिवसाच्या मुक्‍कामासाठी ४० हजार रुपये खर्चाची नोंद केली जाणार आहे. लोकसभा...
मार्च 31, 2019
श्वास घेताना आणि सोडताना त्याची लागलेली तंद्री पाठीत जाणवलेल्या तीव्र वेदनेमुळे भंगली. आपल्या पाठीला मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिली आहे, हे त्याच्या हळूहळू लक्षात आलं... आपला प्रकट दिन जवळ येऊ लागला, की एक एप्रिलला अस्वस्थ वाटू लागायचं. त्याचा जीव घाबराघुबरा होऊ लागायचा. आपल्याला...
मार्च 31, 2019
पिंपरी - खासदार होण्याची इच्छा होती. सर्व पातळीवर तयारी केली होती. कार्यकर्त्यांना महापालिकेत चांगली पदे दिली, वाढदिवसानिमित्त मोठे कार्यक्रम घेऊन ब्रॅंडिंग केले. अमाप खर्चही केला, मात्र परिस्थितीच अशी ओढविली की युती झाल्याने निराश होऊन घरी बसावे लागले. त्यातूनही काही हालचाली कराव्या म्हटल्या तर...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकांसाठी विविध पक्षांचे उमेदवार निश्‍चित झाल्याने प्रचाराचे काम आज जोर धरू लागले आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणीदेखील वाढली आहे. पथनाट्य, डिझायनिंग आणि संपादन क्षेत्रातील अनेकांना तात्पुरता रोजगार मिळत आहे. फ्लेक्‍स, जाहीरनामा, पत्रके, आढावा पुस्तिका आणि सोशल माध्यमांचा...
मार्च 24, 2019
अमेरिकेतील २००८ची अध्यक्षपदाची निवडणूक ‘फेसबुक इलेक्‍शन’ मानतात. फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस तेव्हा बराक ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख शिलेदार होता. त्याने मायस्पेस आणि फेसबुक ओबामा यांची प्रतिमा बनविण्यासाठी वापरले. भारतात २०१४ मध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपने या तंत्राचा आणि...
मार्च 24, 2019
कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा नारळ उद्या (ता. २४) येथे फुटणार आहे. तपोवन मैदानावर सायंकाळी सहाला होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली. सभेच्या निमित्ताने युती जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही पक्षांनी...
मार्च 24, 2019
प्रत्येकानं स्वतःसाठी रोज किमान 15 मिनिटं द्यावीत. स्वतःसाठी दिवसातून फक्त 15 मिनिटं काढणं काहीच अवघड नाहीये. आपण बसल्याबसल्या किंवा उभे राहूनही व्यायाम करू शकतो. आपली गाडी व्यवस्थित चालण्यासाठी आपण वेळच्या वेळी ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करतो, त्याचप्रमाणं स्वतःचं शरीर व आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण...
मार्च 22, 2019
पुणे : कर्वे रस्त्यावर प्रत्येक विजेच्या खांबावर विनापरवाना जाहिराती लावून संपूर्ण परिसर आणि शहर विद्रूप केले आहे. या फ्लेक्‍स बहाद्दरांना कोणाचीही भीती राहिलेली नाही. त्यांच्यासाठी कोणतेही नियम नाहीत. कोणीही उठतो आणि सार्वजनिक मालमत्ता आपली खासगी मालमत्ता असल्यासारखा उपयोग करतो....
मार्च 14, 2019
आशाताई व संजय चव्हाण यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या दिनेश उद्योग समूहाच्या माध्यमातून मंगल कार्यालय, डीजे, ॲडव्हर्टायझिंग, फ्लेक्‍स प्रिंटिंग, हॉटेल व्यवसाय, ॲक्वा, दूध डेअरी हे व्यवसाय सुरू केले. या व्यवसायाच्या माध्यमातून १५० जणांना रोजगार मिळाला आहे. मराठवाड्यातील माहेर असलेल्या सौ....
मार्च 14, 2019
सुरवातीला आव्हानात्मक वाटलेल्या शिक्षण क्षेत्रात सर्वांच्या पाठिंब्यामुळे दमदार वाटचाल करणे शक्‍य झाले. न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमधून बाहेर पडून विद्यार्थी अधिकारी किंवा उद्योजक होतील. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून होणारा आनंद माझ्या जीवनातील सर्वोच्च असेल. माझा जन्म माटुंगा - मुंबई...