एकूण 1284 परिणाम
मे 23, 2019
बंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीच्या नेत्यांनी बंगळुरातील ताज हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेऊन सरकार वाचविण्यासाठी विचारविनिमय केला. उद्याच्या (ता.23) लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा युती सरकारवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात...
मे 21, 2019
बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या...
मे 20, 2019
बंगळूर - येथील राजराजेश्वरीनगरचे आमदार मुनिरत्न यांच्या घराजवळ गूढ स्फोट होऊन एक व्यक्ती ठार झाल्याची घटना रविवारी (ता. १९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचा देह छिन्नविच्छिन्न झाला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, सिनेमाच्या...
मे 20, 2019
बंगळूर - राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून कर्नाटकातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील काँग्रेस-धजद युतीत निर्माण झालेल्या तणावावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश...
मे 17, 2019
बंगळूर - युती सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्षात ते खरे नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेस व धजदचे नेते एकमेकाला शह देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.  मल्लिकार्जुन खर्गे यापूर्वीच मुख्यमंत्री व्हायला हवे होते. परंतु, ते राजकारणाचे बळी ठरल्याचे...
मे 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा नुकतीच सुरू झाली. विमानसेवेला प्रतिसाद वाढत आहे. जूनपर्यंतचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यासोबत बंगळूर व हैदराबादसाठीही बुकिंग होत असल्याची माहिती ‘इंडिगो’ व ‘अलायन्स एअर’ या दोन्ही कंपन्यांतर्फे देण्यात आली.  दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर - तिरुपती...
मे 14, 2019
बंगळूर - कोयना धरणातून कर्नाटकला पाणी सोडण्यावरून महाराष्ट्र सरकार राजकारण करत आहे. पाणी सोडण्यास विलंब झाला अन्‌ एखाद्याचा जीव गेला तर त्याला महाराष्ट्र सरकारच जबाबदार असेल, असे तारे कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी तोडले आहेत. ते सोमवारी (ता. १३) पत्रकारांशी बोलत...
मे 13, 2019
पहिल्या इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीगच्या (आयपीकेएल) निमित्ताने कबड्डीतील नव्या अध्यायासाठी पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहे. "अ' गटातील पहिल्या सामन्यात यजमान पुणे प्राइड संघाची गाठ हरियाना हिरोज संघाशी पडणार आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रात पुणे आणि...
मे 13, 2019
बंगळूर - उत्तर कर्नाटकातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्र सरकारला केली आहे. मात्र, आता महाराष्ट्र सरकार पाण्यासाठी आमच्याकडून दुसरे पाणी मागत आहे. आम्ही पाणी कुठून सोडायचे, असा प्रश्‍न कर्नाटकचे...
मे 13, 2019
बंगळूर : कर्नाटकात भाजप सरकार स्थापन करण्यासारखे वातावरण आहे, असे विधान करत येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष वाय. एस. येडियुरप्पा यांनी कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार टिकण्याबाबत शंका व्यक्त केली. कर्नाटकमधील कुंडगोल आणि चिंचोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होत असून, या दोन्ही जागांवर भाजप...
मे 13, 2019
सायगाव - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या पुणे- बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्‍यापासून सातारा आणि पुणे या दोन्ही बाजूकडे दुपारी तीनपासून सायंकाळपर्यंत वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालक आणि रुग्णांना विकतचा मनस्ताप भोगावा लागला.  जिल्ह्यात नेहमीच...
मे 12, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर-तिरुपती विमान सेवा आज (ता. १२)पासून सुरू होत आहे. सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी विमान तिरुपतीकडे रवाना होणार आहे. इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर-हैदराबाद व तिरुपती मार्गावर विमानसेवा कोल्हापुरातून सुरू झाली आहे. त्याला प्रवाशांचा उंदड प्रतिसाद लाभत आहे. तिरुपतीची पहिली फेरी हाऊसफुल्ल...
मे 12, 2019
बंगळूर : मी धजद पक्ष सोडला नाही; देवेगौडा यांनीच मला पक्षातून काढून टाकले, अशी माहिती युतीच्या समन्वय समितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. सिद्धरामय्या यांच्यावर भाजपने केलेल्या पक्षांतराच्या आरोपावर ते गुलबर्गा येथे प्रतिक्रिया देत होते.  कॉंग्रेस सोडून...
मे 10, 2019
पुणे : दौंड- पाटस दरम्यान लोहमार्ग देखभाल दुरुस्तीचे (ब्लॉक) काम शनिवारी (ता. 11 मे) सुमारे साडेतीन तास होणार असल्यामुळे दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर, पाच गाड्या नियोजीत वेळेपेक्षा उशीरा धावणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.  पुण्यावरून 2 वाजून 45 मिनिटांनी...
मे 09, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन विभागाकडून आकारल्या जाणाऱ्या कर आणि त्यावरील अधिभारामुळे देशात महाराष्ट्रामध्ये वाहन खरेदी महाग झाली आहे. हा कर कमी करावा, अशी वितरकांची मागणी आहे; तर उत्पन्नाचा हमखास स्रोत असल्यामुळे राज्य सरकार कर कमी करण्यास तयार नाही. परिणामी, ग्राहकांना त्याची आर्थिक झळ सोसावी लागत आहे...
मे 08, 2019
बंगळूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत असतानाच सिद्धरामय्यांच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी काँग्रेस आमदारांतून होऊ लागली आहे. चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. सुधाकर यांनी सोमवारी (ता. ६) तशी अपेक्षा व्यक्त करून...
मे 08, 2019
बंगळूर - देशभर गाजलेल्या गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या सुनावणीला विशेष कोका न्यायालयात २५ एप्रिलपासून सुरवात झाली आहे. एकाही संशयिताच्या मनात गौरी लंकेश यांच्याशी वैयक्‍तिक द्वेषभावना नव्हती. काही तात्त्विक मतभेद होते, असे प्राथमिक सुनावणीतून स्पष्ट झाल्याचे एसपी पी. एस. बालन यांनी...
मे 08, 2019
पुणे : एअर इंडियातर्फे पुणे-भोपाळ-पुणे अशी विमानसेवा 30 मेपासून सुरू होणार आहे. दिल्लीच्या विमानातूनही भोपाळला जाणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे भोपाळ-दिल्ली मार्गावरही आणखी एक विमानसेवा उपलब्ध झाली आहे. जेट एअरवेजची विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य विमान कंपन्यांना नवे मार्ग खुल करून दिले...
मे 08, 2019
पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या दोघांनी ९९.६०...