एकूण 861 परिणाम
डिसेंबर 17, 2018
पिंपरी - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग शहराच्या वाकड भागात सुमारे १५ मीटर उंचीवर असेल. त्याच्या कामास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.  महामेट्रोकडून स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तिसरा शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग ‘संकल्पना करा...
डिसेंबर 13, 2018
यावल : साकळी (ता. यावल) येथील वासुदेव भगवान सूर्यवंशी यास बंगळूर येथील एटीएसच्या पथकाने साकळी येथे आज चौकशीकामी आणले होते. नालासोपारा स्फोटक प्रकरणी सूर्यवंशी यास राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या तीन महिन्यांपूर्वी ताब्यात घेतले होते. आज एटीएसच्या पथकासोबत गावात आल्यामुळे त्याचे...
डिसेंबर 13, 2018
पिंपरी - महापालिका आरोग्य विभागाचे स्वच्छतेचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी अधिकारी, सफाई कर्मचारी आणि स्वच्छताविषयक ठेकेदाराकडील कामगारांसाठी स्मार्ट घड्याळे खरेदी करण्याचा विषय स्थायी समिती सभेने तहकूब ठेवला. याबाबतची सविस्तर माहिती पुढील सभेत सादर करण्याचा आदेश अधिकाऱ्यांना दिला.  सहायक...
डिसेंबर 12, 2018
कऱ्हाड - येथील ब्रिटिशकालीन जुन्या कोयना पुलाचे काम तब्बल सव्वाशे वर्षांनंतर सुरू झाले आहे. मात्र, तेही धीम्या गतीने सुरू असल्याने दुचाकीस्वारांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पुणे- बंगळूर महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. या कामांसाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मात्र...
डिसेंबर 07, 2018
नाशिक - आर्थिक वाढीसाठीच्या जगातील दहा शहरांचा विचार करता, पुढील दोन दशकांत भारत वर्चस्व गाजवेल, असे ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने स्पष्ट केले आहे. हिऱ्यांना पैलू पाडणारे आणि व्यापार केंद्र सुरत २०३५ पर्यंत सर्वांत वेगाने विस्तारित होईल, त्याची सरासरी नऊ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असेल, असे ऑक्‍सफर्डचे जागतिक...
डिसेंबर 06, 2018
बंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या "जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे.  फ्रेंच गयानातील कोऊरोऊ तळावरून एरीन-5 प्रक्षेपकाच्या साह्याने उपग्रहाचे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन...
डिसेंबर 02, 2018
बंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेला आत्तापर्यंतचा सर्वाधिक वजनदार उपग्रह जीसॅट-11चे पाच डिसेंबर रोजी फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपण केले जाणार आहे. युरोपियन अवकाश संस्था एरियनस्पेसच्या एरियन-5 रॉकेटच्या साह्याने जीसॅट-11चे प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती...
डिसेंबर 01, 2018
कोल्हापूर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी भारत कुरणे व वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने बंगळूर कारागृहातून काल रात्री ताब्यात घेतले. सकाळी त्यांना प्रचंड पोलीस बंदोबस्तात सीपीआर हॉस्पिटल येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले होते. जवळपास दीड तास झालेल्या वैद्यकीय...
नोव्हेंबर 29, 2018
बंगळूर- भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) तयार केलेल्या "हायपर स्पेक्‍ट्रल इमेजिंग सॅटेलाइट'चे (एचवायएसआयएस) "पीएसएलव्ही-सी43' प्रक्षेपकाच्या मदतीने आज (ता. 29) यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून "पीएसएलव्ही-सी43'चे...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - बाद फेरीसाठी पात्र ठरण्याचे उद्दिष्ट बाळगले असताना ही दुसरी हार निराश करणारी आहे. उत्तरार्धात आम्ही जरूर लढलो; पण उत्तरार्धातील मोठी पिछाडीच आम्हाला महागात पडली, अशी प्रतिक्रिया बंगळूर संघाचे प्रशिक्षक रणधीर सिंग यांनी व्यक्त केली. घरच्या मैदानांसाठी पुण्याला पसंती दिल्यानंतर...
नोव्हेंबर 26, 2018
सोलापूर : परिसरातील जैवविविधता अद्याप टिकून असल्याने वेगळ्या प्रजातींचे पक्षी दिसून येतात. काही दिवसांपासून पक्षी निरीक्षण करण्यासाठी वाईल्डलाईफ फोटोग्राफर सोलापुरात येण्याचे प्रमाण वाढले आहे. बंगळूरहून आलेले दोघे वाईल्डलाईफ फोटोग्राफर चार दिवसांपासून तळ ठोकून आहेत. कर्नाटकातील प्रसिद्ध शास्त्रीय...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मी राहत असलेल्या भागात पार्क कोठे आहे आणि त्याची वेळ काय? या भागात हॉटेल कोणते चांगले आहे? मला माझे घड्याळ दुरुस्त करायचे आहे? असे असंख्य आपल्याला पडतात आणि तुम्ही राहत असलेल्या भागात तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी आता गुगल पुढे आहे. गुगलने 'Neighbourly'हे अॅप लॉन्च केले असून, या अॅपच्या...
नोव्हेंबर 26, 2018
बंगळूर- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सी. के. जाफर शरीफ (वय 85) यांचे रविवारी सकाळी रुग्णालयात निधन झाल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. मागील काही दिवसांपासून शरीफ यांच्यावर उपचार सुरू होते. हृदयाची क्रिया बंद पडल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. काही...
नोव्हेंबर 26, 2018
बंगळूर- मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या येथील दुमजली घरामध्ये सर्वत्र त्यांची छायाचित्रे लावण्यात आलेली आहेत. या घरामध्ये ठेवण्यात आलेल्या अनेक वस्तू, लेख, मेजर संदीप यांची आठवण करून देतात. मेजर संदीप यांच्या या सर्व आठवणी...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - नऊ डिसेंबर रोजी तंदुरुस्तीसाठी सक्रिय होऊन हेल्थ डे साजरा करण्याची साद सकाळ माध्यम समूहाने घातली आहे. त्यास पुणेकर कुटुंब वाढत्या प्रमाणावर प्रतिसाद देत आहेत. आधी धावणाऱ्यांनी १० किंवा २१ किमी शर्यतींसाठी तयारी केली आहे, तर काही कुटुंब फॅमिली रनमधील सहभागासाठी सज्ज झाली आहेत. मॅरेथॉनही...
नोव्हेंबर 22, 2018
बंगळूर : नुकतेच इटलीत विवाहबद्ध झालेले बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे लग्नानंतरचे पहिले रिसेप्शन बंगळूरमध्ये बुधवारी रात्री पार पडले. या रिसेप्शनला अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.  pic.twitter.com/UvnqqfAUBC — Ranveer Singh (@...
नोव्हेंबर 20, 2018
बेळगाव : धारवाड येथील अपघाची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता. 20) पहाटे पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर आणखी एका आराम बसला अपघात झाला. अपघातात बस चालक जागीच ठार तर  वाहक गंभीर जखमी झाला आहे.  प्रसाद के (वय 40, रा. बंगळूर असे ठार झालेल्या बस  चालकाचे नाव आहे. आज सकाळी एक...
नोव्हेंबर 20, 2018
प्रो-कबड्डीच्या सहाव्या मोसमात ‘ब’ गटात बंगळूर बुल्स संघ आपली आघाडी कायम राखून आहे. त्यांनी मिळविलेले एकूण गुण सर्व संघांच्या कामगिरीत सातव्या स्थानावर दिसत असले, तरी त्यांनी गुणांच्या सरासरीत सर्व संघांना मागे टाकले आहे. एकूण आणि चढाईमध्ये मिळविलेल्या गुणांची त्यांची सरासरी अन्य...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात बंगळूर बुल्स संघाने आक्रमण आणि बचावाच्या आघाडीवर कमालीचा अचूक खेळ करून सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. अहमदाबाद मध्ये एक बरोबरी आणि एक विजय अशा सातत्यपूर्ण कामगिरीसह बंगळूर आता पुढील आठवड्यात पुण्यात धडकणार आहे.  सहाव्या मोसमातील...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई : यंदाच्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आमचा खेळ सामन्यागणिक बहरत आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत आम्ही सहा विजय मिळविले आहेत. लीगमधील भविष्यातील वाटचालीसाठी हा प्रवास निश्‍चित आशादायी आहे. यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यात खेळ उंचावून अधिक सामने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, अशी...