एकूण 40 परिणाम
डिसेंबर 12, 2019
भडगाव : वडजी (ता. भडगाव) येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत वार्षिक परीक्षण सुरू असताना बँकेचा तत्कालीन व्यवस्थापकानेच ६२ लाखांचा शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून अपहार केल्याचे उघडकीस आले. याबाबत वडजी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचा तत्कालीन व्यवस्थापकाविरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल...
डिसेंबर 11, 2019
महूद (सोलापूर) : समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मिळणारी बहुतांश अनुदाने बंद झाली आहेत. अशातच सांगोल्यातील भारतीय स्टेट बॅंक शाखेने वेगवेगळी कारणे दाखवून प्राथमिक शाळांच्या खात्यातून लाखो रुपयांची वसूल केली आहे. सोलापूर जिल्ह्यात केवळ सांगोला स्टेट बॅंक शाखेकडून गेली तीन वर्षं...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर : नागपूर शहरात आणखी एक बॅंक घोटाळा उघडकीस आला. पाचपावलीतील एका खासगी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅंकेत बनावट खाते उघडून त्याद्वारे खातेधारकांकडून गोळा केलेले 42 लाख 62 हजार रुपये परस्पर काढून फसवणूक केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या तक्रारीवरून...
नोव्हेंबर 21, 2019
बुटीबोरी (जि.नागपूर) ः आधुनिक काळात इंटरनेट, दूरध्वनी, ई-मेल, फॅक्‍स वगैरे सोयी उपलब्ध आहेत. परंतु, शासकीय कामकाजाकरिता मात्र आवश्‍यक असलेली कागदपत्रे ही टपालानेच नागरिकापर्यंत पोचतात, याचे आश्‍चर्य नव्हे, तर काय? म्हणून आवश्‍यक असलेली ही टपाल संस्कृती सर्वसामान्य जनतेकरिता जपणे सरकारकडून गरजेचे...
नोव्हेंबर 07, 2019
नाशिकहून दिल्लीला जायचे आहे, असे उद्दिष्ट ठेवून मी प्रवासाला सुरवात केली तर मी दिल्लीला पोचेलही; परंतु जर प्रवासासाठी योग्य वाहन, कालावधी, येणारा खर्च, जोखीम अशा विविध घटकांचे नियोजन केल्यास हा प्रवास केवळ सुखकरच नाही, तर समाधान देणारा ठरेल. याचे कारण म्हणजे केलेले नियोजन. अगदी तसेच कमावती व्यक्ती...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई : राज्यात शुक्रवारपासून (ता.1) सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी सामायिक वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. यामुळे 1 नोव्हेंबरपासून राज्यातील सरकारी बॅंका एकाच वेळी सुरू आणि बंद होणार आहेत. सध्या बहुतांश बॅंकांचे कामकाज सुरू होण्याची आणि बंद होण्याची वेळ वेगवेगळी आहे. काही बॅंका सकाळी 10 वाजता...
ऑक्टोबर 09, 2019
रत्नागिरी - ग्रामीण भागात बॅंकिंगचे जाळे पसरविण्याबरोबर कॅशलेस व्यवहार वाढीसाठी भारतीय डाक विभागाकडून (पोस्ट) जिल्ह्यातील 11 गावातील प्रत्येक कुटुंब इंडियन पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेचे (आयपीपीबी) खातेदार झाले आहेत. त्यापैकी 6 गावांमध्ये कॅशलेस व्यवहाराला सुरवात झाली आहे. गावांमध्ये असा चालतो व्यवहार...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई : कोकण विभागातील बिगर गॅस जोडणीधारकांना राज्य शासनामार्फत गॅसजोडणी वितरित करण्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र योजना आखली आहे. यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण विभागातील साडेचार लाख कुटुंबांना गॅसजोडणी मिळणार असून, बिगरगॅस जोडणीधारक कुटुंबांनी तहसील कार्यालयात अथवा...
जुलै 16, 2019
येवला : ''पोस्टात तुम्ही बचत खाते उघडा, तुमच्या बचत खात्यावर मोदी सरकार ५० हजार रुपये जमा करणार आहे,'' असे सांगून एका टोळीने गोरगरीब, आदिवासींचे अर्ज भरुन प्रत्येकी 150 रुपये पैसेही जमा केले. शहरातील नागरिक आणि पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे...
मे 30, 2019
मुंबई: केंद्रात स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारकडून बॅंकेतील रोख व्यवहारांवर कर लावण्याची शक्‍यता आहे. काळा पैसा रोखण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या सरकारकडून बॅंकिंग कॅश ट्रॅन्झेक्‍शन टॅक्‍स (बीसीटीटी) अंमलात आणला जाईल, अशी शक्‍यता...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडे चार कोटी ७७ लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नी वेदांतिका यांच्याकडे २१ लाख ९५ हजार रुपयांची संपत्ती आहे. श्री. माने यांच्या नावावर विविध बॅंकांचे चार कोटी १५ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज आहे.  धैर्यशील यांनी गेल्या...
जानेवारी 09, 2019
मुंबई - अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या ऑनलाईन लिंकवर क्‍लिक केल्यामुळे बोरिवली येथील महिला प्राचार्याच्या बॅंक खात्यातून सुमारे सव्वा लाखाची रक्कम गायब झाली आहे. संबंधित व्यक्तीला कोणतीही माहिती दिली नव्हती, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिस अधिक तपास करत आहेत. मालाड येथील...
जानेवारी 03, 2019
हिमायतनगर : हिमायतनगर उपडाक कार्यालयातून खातेदाराच्या बचत खात्यातून परस्पर लाखो रुपयांची रक्कम उचलून अपहार केल्याची घटना जिल्हा डाक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या चौकशीतून पुढे आली आहे. जबाबदार असलेल्या तत्कालीन डाक अधिकारी व एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा...
नोव्हेंबर 29, 2018
भवानीनगर - काझड येथील शंकर ज्ञानदेव वीर बारामतीतल्या इंडियन ओव्हरसीज बॅंकेचे कर्जदार व थकबाकीदार आहेत. आज त्यांना बॅंकेच्या व्यवस्थापकांनी बोलावून घेऊन कर्ज भरता येत नसेल तर दोन एकर विकून टाका, असा सल्ला दिला. तर दुसऱ्या घटनेत सणसरच्या महाराष्ट्र बॅंकेत कर्जदाराची संमती नसताना त्याच्या बचत...
नोव्हेंबर 07, 2018
हडपसर : हल्ली खासगी माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार होत असतात. खरंतर यात कितीही काळजी घेतली, तरी संधिसाधू लोक फायदा घेतात. लोकांची बॅंक खात्याची माहिती घेण्यासाठी ही मंडळी फिशिंग मेल पाठवतात, कधी जन्मतारीख, तर कधी पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांची माहिती काढून घेतात. जेवढी माहिती...
ऑक्टोबर 20, 2018
बीड- सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्ड वैध परंतु त्याची सक्ती करता येणार नाही असे स्पष्ट केले असले तरीही बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्याच्या कारणाने बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये मंजूर झालेली कोट्यवधी रुपयांची नुकसान भरपाई परत गेली आहे....
ऑक्टोबर 15, 2018
पुणे- कर्वेनगरमधील ५७ वर्षीय मकरंद कुलकर्णी यांचे एका बॅंकेमध्ये बचत खाते आहे. त्याच बॅंकेचे डेबिट कार्ड ते वापरतात. त्यांच्याव्यतिरिक्त संबंधित कार्डचा वापर अन्य कोणीही करत नाहीत. तरीही सप्टेंबर महिन्यात अचानक त्यांच्या बॅंक खात्यातील एक लाख रुपयांची रक्कम कोणीतरी काढून...
ऑगस्ट 31, 2018
सांगली - ऊन, वारा आणि पाऊस याची तमा न करता टपाल पोहोच करणारा पोस्टमनकाका आता बॅंक प्रतिनिधीच्या रूपात तुम्हाला भेटेल. तुम्हाला घरबसल्या पैसे आणून देईल तसेच पैसे जमा देखील करेल. त्यासाठी पोस्टाने ‘इंडिया पोस्ट पेमेंटस्‌ बॅंक’ (आयपीपीबी) सुरू केली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाच पोस्टात ही सुविधा...
जून 02, 2018
थोडी सजगता दाखविल्यास मोठी समस्या निर्माण होत नाही. बॅंकेत नोकरी करताना कर्मचाऱ्यांना प्रत्येक गोष्टीची खातरजमा करावीच लागते. मी एका राष्ट्रीयीकृत बॅंकेतील डोंबिवली येथे शाखा व्यवस्थापक असतानाचा अनुभव आहे. महिन्याचा पहिला आठवडा असल्यामुळे शाखेत नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. केबिनमध्ये एका...
मे 31, 2018
वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आहाराची रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण, या धोरणाची अंमलबजावणी करताना सांगोपांग विचार न केल्यास नुकतेच कुठे शिक्षण प्रवाहात येणाऱ्या या मुलांच्या शिक्षणाच्या संधीवरच गदा येऊ शकते. आ दिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत...