एकूण 2057 परिणाम
मे 25, 2019
येवला : पंचायत समितीत अतिशय मनमानी अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून, मनरेगाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार व गैरप्रकार सुरू आहे. या कामाची सखोल चौकशी करावी तसेच कार्यालयात न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व थंब मशीन तातडीने सुरू करावे. या मागणीसाठी आज शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य प्रवीण...
मे 24, 2019
जम्मू : जम्मू काश्मीरच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. कमांडर झाकीर मुसा असे खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. जम्मू-काश्मीर खोऱ्यात मागील 18 दिवसांपासून भारतीय सुरक्षा दलातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे....
मे 22, 2019
नांदेड : गोवा निर्मित विदेशी दारू तयार करून उच्च कंपनीचे असल्याचे दाखवून बनावट दारु साठ्यावर मंगळवारी (ता. २१) हडको येथे उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यावेळी सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला.  शहर व जिल्ह्यात अवैध्य मार्गाने विदेशी...
मे 22, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील...
मे 21, 2019
पिंपरी - ज्यांच्याकडे जामिनासाठी कागदपत्रे नसतात अशा आरोपींच्या सेवेसाठी एक टोळी पिंपरी न्यायालयाबाहेर सदैव तयार आहे. अवघ्या आठ हजारांत बनावट कागदपत्रे तयार करून ते जामीन मिळवून देत असल्याचा धक्‍कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यात काही महिलांचाही समावेश असल्याची खात्रीशीर माहिती ‘...
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कार्पोशी गावालगतच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 20) सकाळी नऊच्या दरम्यान तासभर चकमक उडाली. यात दोन्ही बाजूचे कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे. रविवारी (ता. 19) नक्षलवाद्यांकडून गडचिरोली...
मे 20, 2019
मुंबई - मुंबई आयआयटीमधील संशोधकांनी विशिष्ट प्रकारच्या लेन्सचा शोध लावला असून रक्तामधील पेशींसह बनावट नोटा स्मार्टफोनद्वारे पाहता येणे शक्‍य होणार आहे. अल्प किमतीत उपलब्ध होणाऱ्या लेन्समुळे संशोधनाला अधिक चालना मिळणार असून मायक्रोस्कोपला पर्यायी तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले आहे....
मे 20, 2019
कोरची, भामरागड, एटापल्लीत धुडगूस एटापल्ली (ता. गडचिरोली) - नक्षलवाद्यांनी रविवारी (ता.१९) पुकारलेल्या बंदमुळे कोरची, भामरागड व एटापल्ली या तालुक्‍यांतील जनजीवनाला मोठा फटका बसला. तीन ठिकाणी तालुका मुख्यालयातही बाजारपेठ पूर्णत: बंद होती. याशिवाय दुर्गम भागांत मुख्य रस्त्यावर झाडे तोडून बॅनर...
मे 18, 2019
नवी दिल्ली : ''ते आले, त्यांनी पाहिलं, सद्यःस्थितीवर तोंडदेखलं भाष्यही केलं; पण पत्रकारांच्या प्रश्‍नांना मात्र सोयीने बगल दिली.'' मागील पाच वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची पहिली पत्रकार परिषदही राजकीयदृष्ट्या "म्यूट' ठरली. भाजपचे अध्यक्ष या नात्याने अमित शहा यांनीच माध्यमांच्या प्रश्‍...
मे 18, 2019
यवतमाळ - जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करण्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला शुक्रवारी (ता.17) अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिलेली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट...
मे 17, 2019
यवतमाळ : शहराच्या मध्यवस्तीत असलेला भूखंड बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी-विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने अखेर पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह 17 जणांविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. भूखंड प्रकरणात पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन न्याय न मिळाल्याने आरुषी...
मे 17, 2019
श्रीनगर : काश्मीरमधील श्रीनगर आणि अवंतीपुरा या हवाई दलाच्या तळांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली आहे. या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केला आहे.  काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला करण्याचे षड्यंत्र मागील काही...
मे 16, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये आज (गुरुवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून, 1 जवान हुतात्मा झाला आहे.  पुलवामामधील दलीपोरा येथे आज पहाटेपासून चकमक सुरु होती. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना...
मे 14, 2019
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळात बनावट खात्यांमध्ये रोकड जमा करून मनी लाँडरिंग केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ॲक्‍सिस बॅंकेच्या बडतर्फ अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.  नोटाबंदीच्या काळात ईडीने...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 13, 2019
पुणे - बनावट दस्तऐवज तयार करून कोट्यवधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकासह त्याच्या भावाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी सिद्धार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे...
मे 12, 2019
पुणे ः बनावट दस्तऐवज तयार करुन कोट्यावधी रुपयांची मिळकत हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिध्दार्थ महेंद्र डांगी (वय 27, रा. नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक युवराज संभाजी बेलदरे व त्याचा भाऊ नंदकुमार...
मे 10, 2019
नागपूर : जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनीचे संचालक कोंडावार बंधूंनी ऍग्रो कंपनीच्या नावे तीन कोटींचे कर्ज घेऊन कंपनीसह पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचीही फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. गोपाल कोंडावार (52) आणि संजय कोंडावार (48) दोन्ही रा. रामदासपेठ हे बिल्डर असून जगदंबा रिअल इस्टेट लि. कंपनी...