एकूण 270 परिणाम
मे 23, 2019
आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे युद्धाचे ढग घोंगावत असून, कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते, अशी भीती जागतिक समुदायाला वाटते. अमेरिकेने हे सर्व गृहीत धरून युद्धसामग्रीवाहक विमाने तांबड्या समुद्रात पाठविली आहेत. याखेरीज इराकमधील पाच हजार अमेरिकी सैनिकांना सज्ज...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मे 09, 2019
आजचे दिनमानमेष : काहींना गुरूकृपा लाभेल. कोणत्याही क्षेत्रात धाडस टाळावे. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.  वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करावयास...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : मला काही येत नाही, जी जबाबदारी मिळाली तेच मी आयुष्य मानले आहे. मला वाटत नाही, मला व्यस्त ठेवण्यासाठी काही करावे लागेल. माझे आयुष्य कोणत्यातरी मिशनमध्येच जाईल, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील निवृत्तीनंतर काय करणार असे विचारले असता दिले. राजकीय संन्यासानंतर काय...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान मोदींच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. मोदींनी अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारताना आवडी-निवडीबद्दल सांगितले. शिवाय, आपण उलटे घड्याळ का घालतो या सवयीबद्दलचे एक गुपित...
एप्रिल 24, 2019
इराणकडून तेल घेऊ नका; नाहीतर निर्बंध लादू, हा अमेरिकेचा पवित्रा भारतासाठी तापदायक आहे. तेलावरील ८० टक्के अवलंबित्वाच्या जोखडातून बाहेर पडण्याची गरज लक्षात आणून देणारी ही घटना आहे. श त्रूचा मित्र तो शत्रूच, या शीतयुद्धकालीन मानसिकतेतून अद्यापही अमेरिका बाहेर पडलेली नसल्याचे इराणच्या ताज्या...
एप्रिल 09, 2019
समाजमाध्यमांच्या उदयानंतर धनशक्ती आणि दंडशक्तीच्या जोडीने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ऑनलाइन प्रचारमोहिमा हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. भारतातील निवडणुकीतही या माध्यमातून परकी हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. लो कांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली शासनप्रक्रिया म्हणजे लोकशाही अशी सरळ आणि सोपी...
मार्च 24, 2019
प्रचारयंत्रणेच्या तंत्रात तंत्रज्ञानाने आमूलाग्र क्रांती केली आहे. समाजमाध्यमातून घातले जाणारे रतीब, पाठवलेली माहिती हेच अंतिम सत्य मानून त्यावर मत बनवणे वाढले आहे. समाजमाध्यमांनी परदेशांतही क्रांती घडवून आणली आहे, हे लक्षात घेऊनच प्रचारप्रक्रियेत त्याचा वाढलेला अपरिमीत वापर डिसिजनमेकर ते...
मार्च 24, 2019
अमेरिकेतील २००८ची अध्यक्षपदाची निवडणूक ‘फेसबुक इलेक्‍शन’ मानतात. फेसबुकचा सहसंस्थापक ख्रिस ह्युजेस तेव्हा बराक ओबामा यांच्या प्रचार यंत्रणेचा प्रमुख शिलेदार होता. त्याने मायस्पेस आणि फेसबुक ओबामा यांची प्रतिमा बनविण्यासाठी वापरले. भारतात २०१४ मध्ये नरेंद्र...
मार्च 16, 2019
अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात चीननं पुन्हा एकदा खोडा घातला. जैशे महंमद ही पाकिस्तानच्या पाठिंब्यावर पोसलेली दहशतवादी संघटना आणि तिचा म्होरक्‍या अझहर मसूद जमेल तेंव्हा भारताला डिवचण्याच्या प्रयत्नात असतात. जैशने भारतात अनेक दहशतवादी हल्ले केल आहेत संसदेवरचा हल्ला किंवा अलिकडचा...
फेब्रुवारी 18, 2019
वॉशिंग्टन : सिरियात कारवाईदरम्यान पकडलेल्या इसिसच्या 800 दहशतवाद्यांना युरोपीय देशांनी घेऊन जावे आणि खटला चालवावा, अन्यथा त्यांना सिरियात सोडून देण्यात येईल, अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिला आहे. डिसेंबरमध्ये ट्रम्प यांनी सिरियातून अमेरिकी सैनिक परत बोलावण्याची घोषणा...
फेब्रुवारी 06, 2019
मुंबई - भारतीय बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणाला ब्रिटन सरकारने मंजुरी दिली आहे. लंडनमधील वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने चित्रीकरण पाहून मुंबईतील आर्थर रोड तुरुंग मल्ल्यासाठी सुरक्षित असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. त्याच्या...
जानेवारी 28, 2019
लोकशाही मग ती संसदीय असो, की अध्यक्षीय; त्यात कारभार करण्यासाठी जेव्हा जनादेश मिळतो, तेव्हा तो मनमानी करण्याचा परवाना नसतो. नियंत्रण आणि संतुलनाच्या व्यवस्था आणि त्यासाठी निर्माण केलेल्या संस्थांचा आदर ठेवूनच कार्यकारी प्रमुखाने कारभाराचा गाडा हाकणे अपेक्षित असते. परंतु, या तारतम्याशी फारकत घेतली,...
जानेवारी 19, 2019
सरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे "न्याय' मिळाल्याचा आनंद झाला असेल. पण कुठलीही सुजाण, सुसंस्कृत व्यक्‍ती त्यामुळे समाधान व्यक्‍त करेल, अशी मात्र स्थिती नाही. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या कलमावर...
जानेवारी 17, 2019
पाली - आगरी-कोळी भाषेतील गाणी सर्वत्र लोकप्रिय आहेत. मात्र या भाषेला रॅपचा तडका देण्याचे काम केले आहे "सर्वेश तरे" युवा कलाकाराने. त्याच्या आगरी-कोळी भाषेतील पहिल्या रॅप गाण्याचे शूटिंग नुकतेच अलिबाग व मांडव्याच्या किनाऱ्यावर झाले. येत्या रविवारी (ता.20) हे गाणे प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्राला...
जानेवारी 11, 2019
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत कारभार सुरळीत चालण्यासाठी सहमती लागते आणि त्यासाठी सर्वांना किमान लवचिक धोरण स्वीकारावे लागते. परंतु, तसे करणे म्हणजे माघार घेणे, अशी काहींची समजूत असते; तर ठामपणा म्हणजे आडमुठेपणा, असा काहींचा ग्रह झालेला असतो. असे झाले, की तुटेपर्यंत ताणले जाते आणि शेवटी ज्या...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : राफेलवरील चर्चेच्या उत्तरादाखल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अडीच तासांहून अधिक काळ झालेल्या भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रश्‍न विचारले. त्यावर संरक्षणमंत्र्यांनी उत्तर देताना "पंतप्रधान व आपला काँग्रेसने अपमान केल्याचा आरोप केला' असा हल्ला चढवला. परंतु...
डिसेंबर 20, 2018
वॉशिंग्टन : एच-4 व्हिसाधारकांना नोकरी करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या खटल्याची सुनावणी घेण्यास अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. एच-1बी व्हिसाधारकांच्या पत्नींना अमेरिकेत नोकरी करण्यासाठी एच-4 व्हिसा दिला जातो, ज्याचा लाभ मुख्यत्वे भारतीयांना होतो, त्यामुळे या...
डिसेंबर 11, 2018
वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान नेत्यानाहू इराण, सीरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन आणि राष्ट्रभावनेला साद घालून आपले स्थान पक्के करण्याच्या खटाटोपात दिसतात. इ स्राईलच्या पोलिसांनी मागील...
डिसेंबर 10, 2018
मुंबई: देशातील सार्वजनिक तसेच खासगी बँकांना नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याच्या भारत सरकारला प्रत्यार्पण करण्याच्या महत्वपूर्ण खटल्याचा निकाल आज येणार आहे. लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हा खटला सुरु आहे. खटल्याचा निकाल मल्ल्याच्या विरोधात...