एकूण 92 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
गेली आठ वर्षे सुरू असलेल्या सीरियातील संघर्षामध्ये अमेरिकेची धरसोड वृत्तीच दिसून आली आहे. सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी बोलवून डोनाल्ड ट्रम्प यांनी तिचाच प्रत्यय दिला आहे. यातून तुर्कस्तान आणि सीरियातील कुर्द गट यांच्यात नव्याने संघर्षाला तोंड फुटण्याचा धोका आहे. सीरियाच्या उत्तरेला असलेल्या कुर्द...
सप्टेंबर 19, 2019
‘आरामको’ कंपनीच्या तेल प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे सौदी अरेबिया व इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता ठळकपणे समोर आली आहे. आता धोक्‍याची घंटा वाजवीत अमेरिका व रशिया शस्त्रास्त्रांचे बक्कळ किमतीचे करार येत्या काळात सौदी अरेबियाच्या गळ्यात मारतील, अशी शक्‍यता आहे. सौदी अरेबियातील ‘आरामको’ या मुख्य तेल...
एप्रिल 09, 2019
समाजमाध्यमांच्या उदयानंतर धनशक्ती आणि दंडशक्तीच्या जोडीने मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ऑनलाइन प्रचारमोहिमा हा घटक महत्त्वाचा ठरतो आहे. भारतातील निवडणुकीतही या माध्यमातून परकी हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले आहे. लो कांची, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेली शासनप्रक्रिया म्हणजे लोकशाही अशी सरळ आणि सोपी...
मार्च 24, 2019
प्रचारयंत्रणेच्या तंत्रात तंत्रज्ञानाने आमूलाग्र क्रांती केली आहे. समाजमाध्यमातून घातले जाणारे रतीब, पाठवलेली माहिती हेच अंतिम सत्य मानून त्यावर मत बनवणे वाढले आहे. समाजमाध्यमांनी परदेशांतही क्रांती घडवून आणली आहे, हे लक्षात घेऊनच प्रचारप्रक्रियेत त्याचा वाढलेला अपरिमीत वापर डिसिजनमेकर ते...
डिसेंबर 11, 2018
वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान नेत्यानाहू इराण, सीरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन आणि राष्ट्रभावनेला साद घालून आपले स्थान पक्के करण्याच्या खटाटोपात दिसतात. इ स्राईलच्या पोलिसांनी मागील...
ऑक्टोबर 21, 2018
नेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ...
ऑक्टोबर 02, 2018
२ ऑक्‍टोबर १८६९ पोरबंदर येथे जन्मलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाने केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले नाही, तर आपल्या विचारसरणीने जगाला वेगळा आदर्श दिला. मोहनदास करमचंद गांधी म्हणजे बापूंच्या गांधीवादी विचारसरणीने जगभरातील अनेक सन्माननीय व्यक्ती प्रभावित झाल्या. गांधींचे विचार म्हणजे...
ऑगस्ट 30, 2018
“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले. आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो. बजरंग बिहारी तिवारी, कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले. अशी संमेलने समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची...
ऑगस्ट 02, 2018
'एस-400' या हवाई हल्लाविरोधी यंत्रणेची खरेदी भारताने रशियाकडून करणे, याला अमेरिकेने मान्यता दिली असली तरी त्या देशाचे भारतावरील दडपण संपुष्टात आलेले नाही; परंतु रशियासारख्या भरवशाच्या मित्राला दुखावणे भारताला परवडणारे नाही.  गोव्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या 'ब्रिक्‍स' शिखर परिषदेदरम्यान भारत आणि...
जुलै 22, 2018
जागतिक व्यापार असो, परराष्ट्रसंबंध असोत की जागतिक तापमानवाढीसारखे मुद्दे असोत... प्रचलित मळवाट सोडून अमेरिकेची धोरणदिशाच बदलू पाहत असलेले डोनाल्ड ट्रम्प आणि शीतयुद्धात पीछेहाट झाली तरी जगाच्या व्यवहारात आक्रमकपणे रशियाचं महत्त्व ठसवू पाहणारे व्लादिमीर पुतीन यांच्यातल्या बैठकीकडं जगाचं लक्ष असणं...
जून 17, 2018
ट्रम्प-किम भेटीमागची पार्श्‍वभूमी पाहता ती यशस्वी झाल्याचं सांगणं-दाखवणं ही ट्रम्प यांच्या अमेरिकेची गरज बनली. काही महिन्यांपूर्वी ज्या किम यांची संभावना ‘लिटल रॉकेट मॅन’ अशी ट्रम्प करत होते, तो आता ‘देशावर प्रेम करणारा महान नेता’, ‘अत्यंत हुशार आणि स्मार्ट माणूस’ त्यांना वाटायला लागला आहे. आता हे...
मे 16, 2018
तीन वर्षांपूर्वी बराक ओबामांच्या कार्यकाळात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, रशिया, चीन, युरोपीय समुदाय आणि इराण यांच्यामधील करारामुळे इराणच्या आण्विक आकांक्षांना आवर घातला गेला. या पार्श्‍वभूमीवर "इराण दहशतवाद पोसतो' असा आरोप करीत शेवटी गेल्या आठवड्यात अमेरिका या करारातून बाहेर पडत...
मे 09, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याची मंगळवारी (ता. 8) घोषणा केली. 2015 साली बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी हा अणुकरार केला होता. त्याला ट्रम्प यांनी विरोध दर्शवला होता व या करारातून अमेरिका...
एप्रिल 18, 2018
अमेरिकेने वेळीच आवर न घातल्यामुळे, सीरियाचे अध्यक्ष असद यांच्या रूपाने एक हुकूमशहा निर्माण झाला आहे आणि सत्ता राखण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा संदेश रासायनिक अस्त्रांच्या वापरातून ते वारंवार देत आहेत. सी रियाची राजधानी दमास्कसजवळील घौता प्रांतात रासायनिक अस्त्रांचा वापर करून...
जानेवारी 24, 2018
अणुयुद्धाची शक्‍यता सांगून सावध करणाऱ्या व्यक्तींची ‘अलार्मिस्ट’ अशी हेटाळणी करण्यापूर्वी त्यातील तथ्य तपासून घेतले पाहिजे. अ र्ध्या दशकापूर्वी जागतिक संकटाच्या यादीत भारत-पाकिस्तान तणाव क्रमांक एकवर होता, तर अमेरिका-उत्तर कोरिया तणाव क्रमांक दोनवर होता. गेल्या वर्षात अमेरिका-उत्तर कोरिया...
जानेवारी 10, 2018
इराणमधील आंदोलनाचे निमित्त साधून कट्टरवादी नेते, डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबिया, इस्राईल यांनी अध्यक्ष रोहानी यांना घेरण्याचा चंग बांधल्याचे दिसते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनांना तोंड फुटले. या आंदोलनाला हिंसक वळण लागून २१ जण मृत्युमुखी पडले, तर सुमारे हजारभर लोकांना...
मे 30, 2017
अमेरिकन अर्थव्यवस्थेला शस्त्र निर्यातीशिवाय दुसरा कोणताही सक्षम पर्याय नाही हे अमेरिकेला चांगलच माहित आहे. त्यामुळे ट्रम्प त्याला अपवाद असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यांनी पहिल्याच द्विपक्षीय भेटीत सौदीशी ११० बिलीयन डाॅलरचा शस्त्र खरेदी करार घडवून आणून दणक्यात सुरवात केली आहे म्हटल तर...
मे 27, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढली असल्याचे सांगण्यात आले. जागतिक पातळीवर मोदी हे सर्वाधिक फॉलोअर असलेले नेते बनले आहेत. त्यांची फॉलोअर संख्या चार...
मे 16, 2017
‘एफबीआय’चे संचालक जेम्स कोमींना तडकाफडकी हटवून डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. आपल्या चंचल कारभारामुळे ट्रम्प यांनी स्वतःसमोरील अडचणी वाढविल्या आहेत.  गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय)चे संचालक जेम्स कोमी यांची तडकाफडकी...
मे 15, 2017
तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात, रक्ताचा एकही थेंब न सांडता युद्ध लढले जाऊ शकते. इंटरनेट हे युद्धमैदान आणि इंटरनेटला जोडलेली सर्व उपकरणे त्याची शस्त्रास्त्रे. एकविसाव्या शतकात महायुद्ध झालेच तर ते पहिल्यांदा सायबरयुद्धच असेल आणि ते लढले जाईल प्रत्येक घराघरांतून!  माहिती-तंत्रज्ञानातील अभूतपूर्व...