एकूण 58 परिणाम
मे 21, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल? व्हायचं होतं 'किंग मेकर'; मग Exit Polls आले अन् सगळंच उध्वस्त झालं! "सोशल मीडिया...
मे 09, 2019
चंडीगड - लोकसभा निवडणुकीसाठी पंजाबमधून २८७ उमेदवार उभे असले, तरी त्यातील दोघांनी त्यांच्या वेगळेपणामुळे मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यातील एक आहेत ‘बर्गरवाले’ आणि दुसरे आहेत ‘मॅगीवाला’. पंजाबमध्ये १९ मे रोजी मतदान होईल. ‘बाबाजी बर्गरवाले’ या दुकानामुळे लुधियाना मतदारसंघातील रविंदरपाल सिंग...
एप्रिल 21, 2019
फिटनेसमुळंच माझ्यातली शक्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम...
एप्रिल 17, 2019
गोखलेनगर - मी गेल्या एक वर्षापासून झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत आहे. यामुळे दिवसाला मला एक हजार ते अकराशे रुपये मिळू लागले. त्यामुळे माझा बेरोजगारीचा प्रश्‍न सुटला... सांगत आहे गोखलेनगर-जनवाडीतील अनिल खुडे. अशा कंपन्यांमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत, त्याचा तरुणांनी फायदा...
एप्रिल 10, 2019
पुणे : काय पुणेकरांनो..! तुम्हाला मिसळ 'डे' साजरा करायला आवडेल का? अहो बरोबरच बोलतोय. आता पाहा, देशभरात बर्गर डे, कॉफी डे असे शेकडो 'डे' साजरे केले जातात. पण, आपल्या लक्षात राहतो तो 'व्हॅलेंटाइन डे' हा एकच ना... आता तुम्ही म्हणाल हे 'मिसळ डे' ही काय भानगड आहे, तर ते असं आहे की, एका...
मार्च 24, 2019
प्रत्येकानं स्वतःसाठी रोज किमान 15 मिनिटं द्यावीत. स्वतःसाठी दिवसातून फक्त 15 मिनिटं काढणं काहीच अवघड नाहीये. आपण बसल्याबसल्या किंवा उभे राहूनही व्यायाम करू शकतो. आपली गाडी व्यवस्थित चालण्यासाठी आपण वेळच्या वेळी ऑइलिंग आणि सर्व्हिसिंग करतो, त्याचप्रमाणं स्वतःचं शरीर व आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण...
मार्च 22, 2019
अग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) क्षेत्र कोणतेही असो, त्यातील सर्वोत्तम जे असेल त्याचा ठसा कायम राहतो. आरोग्याच्या किंवा चांगल्या सवयींच्या बाबतीतही जे सर्वांत चांगले ते कधी बदलत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. आयुर्वेदातील अग्र्यसंग्रह या दृष्टीने फार महत्त्वाचा होय. मागच्या अंकात आपण...
फेब्रुवारी 10, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आरोग्य उत्तम असून, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आणि त्यानंरही त्यांचा प्रकृती निकोप राहिल, असा दिलासा ट्रम्प यांच्या डॉक्‍टरांनी दिला.  ट्रम्प यांची वार्षिक आरोग्य तपासणी शुक्रवारी (ता. 8) झाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे 2017 मध्ये...
जानेवारी 19, 2019
वॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. बिल गेट्स चक्क एका बर्गरसाठी सर्वसामान्यांप्रमाणेच रांगेत उभे असलेला हा फोटो आता व्हायरल झाला आहे. गेट्स हे साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात. शिवाय...
जानेवारी 18, 2019
कोलेस्टेरॉल जितके कमी तितके चांगले हा निव्वळ गैरसमज आहे. प्रमाणापेक्षा कोलेस्टेरॉल कमी असलेली व्यक्‍ती ‘निरोगी’ नसते, उलट अशा व्यक्‍तींमध्ये अशक्‍तता, गळून गेल्यासारखे वाटणे, अनुत्साह वाटणे अशी लक्षणे आढळतात. शिवाय कोलेस्टेरॉल कमीत कमी ठेवण्यासाठी डाएटचा अतिरेक झाल्यानेही शरीराचे मोठे नुकसान झालेले...
डिसेंबर 30, 2018
रोजचा डबा, नाहीतर तेच ते कॅन्टीनचं जेवण! अनेकदा हा सगळा कंटाळवाणा प्रकार वाटतो...जिभेला वेगळं आणि चमचमीत खायला फार आवडत असतं. महिन्यातून एक-दोन वेळा का होईना; बाहेर खाण्याची हुक्‍की येतेच आणि आणलेला डबा तसाच ठेवला जातो आणि काहीतरी चमचमीत खाण्याच्या शोधात बाहेर पडावसं वाटतं. त्या दिवशी असाच...
नोव्हेंबर 30, 2018
भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर या (याच) तारखांना भरतो. महोत्सवामध्ये "डेलिगेट' होण्यासाठी काय करावं लागतं किंवा मीडियाचा पास मिळविण्याच्या काय नियम व अटी आहेत, याची माहिती ही वारी करणाऱ्यांच्या अंगवळणी पडलेली असते. ही प्रक्रिया एक महिना आधीच सुरू होते व...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर - ऑनलाइन मद्यविक्री अद्याप राज्य सरकारच्या विचाराधीनच आहे, पण महाराष्ट्राच्या उपराजधानीत डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून आधीच हा प्रकार सर्रासपणे सुरू झाला आहे. बर्गर, पिझ्झा व इतर खाद्य पदार्थांसोबत दारूच्या बॉटल्सच्या अवैध डिलिव्हरीवर पोलिस प्रशासनाचे अद्याप कुठलेही नियंत्रण नाही...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 24, 2018
तेलात तळलेले आणि अजिनोमोटो-सॉस यांचा भडिमार असलेले चायनीज पदार्थ, तळकट वडे-सामोसे, पाव आणि पिझ्झा-बर्गर यांना जंकफूड मानले जाते. त्याचे दुष्परिणाम माहीत असल्याने ते मर्यादेतच खावेत यावर आजच्या तरुणांचे एकमत आहे. ‘युजीसी’ने कॉलेज कॅंटीनमध्ये त्यांच्यावर लादलेली बंदी योग्य आहे, अशी...
ऑगस्ट 17, 2018
नाशिक  - शहर व परिसरामध्ये दोन मोबाईलसह चार दुचाकी, एक बुलेट, सायकल चोरीला गेली. एकाच सोसायटीतील तीन घरफोड्यांतून चोरट्यांनी 80 हजारांचा मुद्देमाल नेला. त्यामुळे शहरात पोलिस आहेत की नाहीत, असा सवाल उपस्थित होतो आहे.  उपनगर परिसरातील जय भवानी रोडवरील थोरातनगर येथील सुमंगल अपार्टमेंटमध्ये दोन...
जुलै 15, 2018
पुणे : मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थांच्या भरमसाट भावामुळे प्रेक्षकांना त्याची झळ बसत होती. त्यातच राज्य सरकारने तेथे बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, बंदी घालणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला, त्यामुळे  मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिल्याचे दिसून...
एप्रिल 29, 2018
हल्लीच्या मुलांच्या आहारातले पदार्थ कॅलरीजनी ओथंबलेले, भरपूर प्रक्रिया केलेले आहेत आणि ते पचवायला मदत करणाऱ्या, समतोल राखणाऱ्या मैदानी खेळाचं मात्र त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात स्थान दिसत नाही. ती दिवसभर कुठं न कुठं बसलेली असतात. टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यांनी त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा...
एप्रिल 25, 2018
नागपूर - हृदयरोग हा शब्द उच्चारला किंवा ऐकला की, अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकतो. कारण, पूर्वी छाती फाडून हृदयावर शस्त्रक्रिया करणे अर्थात ‘बायपास’ हा एकच पर्याय होता. परंतु, हृदयरोगावर संशोधनातून उपचारांची भर पडली. एन्जिओग्राफीतून निदानानंतर बलून एन्जिओप्लास्टीपासून, तर ॲब्सार्व्हेबल स्टेंट...
एप्रिल 14, 2018
16 वर्षं झाली इंग्लंडला येऊन.. वैद्यकीय व्यवसायामुळे इथेच राहावे लागले. कामाच्या व्यापामुळे पुण्यापासून दूर राहून ही सगळी वर्षे कशी गेली कळालेच नाही! अर्थात मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे वर्षातून एकदातरी पुण्याला जाणे हे नित्याचे होते. त्यामुळे माझे 'आठवणीतले पुणे' आणि सध्याचे वेगाने बदलणारे पुणे...