एकूण 10 परिणाम
December 01, 2020
बर्लिन : गेल्या वर्षभरापासून कोरोना नावाचा व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालतो आहे. अद्याप या व्हायरसवर ना उपचार उपलब्ध आहे ना कोणती लस. मात्र, कोरोनावर आता नवनवी संशोधने प्रसिद्ध होऊ लागली आहेत. ज्यातून कोरोनाबाबतचे नवे दावे केले जात आहेत. कोरोना व्हायरससंबंधी एक नवे अध्ययन समोर आले...
November 27, 2020
बर्लिन : गेल्या एक वर्षांहून अधिक काळ कोरोनाचा विषाणू संपूर्ण जगभरात हाहाकार माजवतो आहे. भारतातही कोरोना संक्रमणामुळे अवस्था बिकट झाली आहे. युरोपातील अनेक प्रगत राष्ट्रातही कोरोनाच्या प्रादुर्भावाला संपूर्णत: आटोक्यात आणण्यात यश प्राप्त झालं नाहीये. अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट...
November 27, 2020
बर्लिन - हिवाळ्याबरोबरच कोरोनाची दुसरी लाट आली असताना युरोपमध्ये स्की रिसॉर्ट बंद करावेत अशी भूमिका जर्मनीने घेतली आहे. ऑस्ट्रिया या शेजारी देशाबरोबरील करार मात्र अवघड ठरला असल्याचे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...
November 19, 2020
बर्लिन - मध्य बर्लिनमधील ब्रँडनबर्ग गेट परिसरात हजारो नागरिकानी कोरोना निर्बंधांबाबत चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या सरकारच्या विरोधात निदर्शने केली. संसदेच्या दोन्ही सभागृहांत निर्बंधांबाबत विधेयक मंजूर होणार असून त्याद्वारे सामाजिक संपर्क, मास्क घालण्याचे नियम, सार्वजनिक ठिकाणी...
October 26, 2020
बर्लिन- जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडहोम यांनी कोरोना लशीच्या (Coronavirus vaccine) निर्मितीसाठी सर्व देशांनी एकता दाखवावी असं म्हटलं आहे. जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे सर्व...
October 18, 2020
बर्लिन - कोरोनामुळे एकीकडे आर्थिक विपन्नावस्था वाढत चालली असताना देशातील भूक देखील मोठी होताना दिसत आहे. ‘वैश्‍विक भूक निर्देशांक-२०२०’मधून पुन्हा एकदा धक्कादायक चित्र समोर आले आहे. या निर्देशांकामध्ये १०७ देशांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये भारत ९४ व्या स्थानी आहे. या...
October 02, 2020
बर्लिन - माझ्यावरील विषप्रयोगाबद्दल अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर संशय असल्याचे रशियातील राजकीय विरोधक ॲलेक्सी नवाल्नी यांनी ठामपणे सांगितले. आपण घाबरणार नाहीच आणि रशियाला परतून मोहीम सुरू करू, असेही त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - ...
September 26, 2020
बर्लिन: जगभरात कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कोरोनावरील लस (Corona vaccine) शोधण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातील बऱ्याच देशांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले आहेत. यादरम्यानच संशोधकांनी कोरोना...
September 15, 2020
बर्लिन - विमानात विषप्रयोग झालेले रशियातील विरोधी पक्षातील प्रमुख नेते अलेक्सी नवाल्नी यांनी रशियात परतण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नवाल्नी यांनी आज त्यांचे कुटुंबीयांबरोबरील छायाचित्रही इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहे. त्यांना आता जीवरक्षक प्रणालीची आवश्‍यकता नसल्याचे या...
September 14, 2020
बर्लिन- रशियाचे विरोधीपक्ष नेते अलेक्सी नवाल्नी यांच्यावर नोव्हीचॉक या विषाचा प्रयोग झाल्याचे फ्रान्स आणि स्वीडनमधील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. नोव्हीचॉकचा वापर सोविएत महासंघाच्या काळात केला जात असे. अलेक्सी नवाल्नी हे रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांचे कट्टर विरोधक आहेत. २०...