एकूण 1482 परिणाम
मे 22, 2019
नागपूर : चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) असलेल्या युवकाने नववीच्या विद्यार्थिनीशी फेसबुक फ्रेंडशिप केली. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी सीएला अटक केली. हर्षल पदमगिरवार (वय 24, रा. संघ...
मे 21, 2019
नागपूर - घरात किरायाने राहणाऱ्या नववीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीन वर्षे लैंगिक शोषण केल्यानंतर दुसऱ्याच युवतीशी लग्नाचा घाट घातला. हुडकेश्‍वर पोलिसांनी राहुल देवराव बोंद्रे (३०, रा. भोलेबाबानगर, हुडकेश्‍वर) या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच युवतीला...
मे 19, 2019
नागपूर - बॅंकेत वरिष्ठ व्यवस्थापक असलेल्या पतीने शारीरिक व मानसिक छळ करीत पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पतीविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.  आरोपी पती अब्दुल (बदललेले नाव) हा रामदासपेठमधील एका बड्या बॅंकेत मॅनेजर आहे तर पीडित...
मे 19, 2019
पुणे - विवाहितेसमवेत काम करणाऱ्या सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार करून तिच्या अल्पवयीन मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी शुभम पाटील (वय २५, रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने...
मे 19, 2019
आज प्रत्येक घरात लहान मुलांच्या हातात खेळणं दिसणे बंद झाले आहे. मात्र, खेळण्याची जागा मोबाईलने घेतली आहे. मोबाईल वापरणाऱ्या लहान मुलाबद्दल पालक, ""माझा बाळ फक्त तीन वर्षांचा आहे, पण फारच हुशार बरं का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो. फोटोसुद्धा काढतो, एवढेच काय मोबाईलमधले गाणेसुद्धा लावता येते! काय...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
पुणे : विवाहीतेसमवेत काम करणाऱ्याने तिच्यावर बलात्कार करुन महिलेच्या लहान मुलीवरही बलात्कार करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात शुभम पाटील (वय 25, रा. सोलापुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी तीस वर्षीय...
मे 18, 2019
नागपूर : फेसबुकवर फ्रेंडशिप झाल्यानंतर युवकाने पहिल्याच भेटीत युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार भेट घेऊन बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आकाश गजानन टाले (वय 22, रा. मानवसेवा...
मे 18, 2019
मुंबई - ज्योतिषी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेला अभिनेता करण ओबेरॉय याचा जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. करण ओबेरॉय याच्या विरोधात फसवणूक आणि बलात्काराची तक्रार एका महिलेने ओशिवरा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणात अटक झाल्यामुळे त्याने जामिनासाठी...
मे 17, 2019
मुंबई - बलात्काराच्या खटल्यात केवळ पीडित महिलेची जबानी नेहमी अंतिम पुरावा ठरू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. या खटल्यातील 19 वर्षांच्या आरोपीला सुनावलेली सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे.  बलात्काराच्या प्रकरणात तक्रारदार महिलेची जबानी अनेकदा...
मे 17, 2019
नागपूर : सख्ख्या बापानेच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना पाचपावलीत उघडकीस आली. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली. आरोपी वडील फॅक्‍टरीत कामाला असून, दारूचे व्यसन आहे. पत्नी चितारओळीत किराणा दुकानात काम करते. त्यांना मुलगी (14) आणि दोन मुले...
मे 16, 2019
शहरातील गंभीर गुन्हे तसेच प्राणांतिक अपघातांमध्ये घट होतानाच गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचेही प्रमाण वाढले आहे, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. गेल्यावर्षी ३१ जुलैला पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची सूत्रे के. व्यंकटेशम यांनी हाती घेतल्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले...
मे 15, 2019
मालेगाव : शहरातील दानीश पार्क परिसरातील एका घरात १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यातील एका संशयिताने संभाषण व अत्याचाराचे चित्रीकरण केल्याने खळबळ उडाली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला...
मे 15, 2019
पुणे - देशातील सुमारे ५४ टक्के मुले ही लैंगिक शोषणाला बळी पडत आहेत. दर १५ मिनिटांनी एक बालक लैंगिक शोषणाला बळी पडत आहे. दर तीस मिनिटांनी एका बालकावर बलात्कार होत आहे. हे रोखण्यासाठी देशपातळीवर काम करण्याची गरज आहे, असे कैलाश सत्यार्थी फाउंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश यांनी सांगितले.  कैलाश...
मे 15, 2019
पुणे - राज्यातील कारागृहे ओव्हर फ्लो झाली आहेत. राज्यातील ५४ कारागृहांत ३५ हजार कैदी आहेत. त्यापैकी १८ ते ४० वयोगटातील ८० टक्के कैदी आहेत. गेल्या पाच वर्षांत कैद्यांची संख्या तब्बल दहा हजारांपेक्षा अधिक वाढली. राज्यातील ५४ कारागृहांपैकी १३ खुल्या कारागृहांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे,...
मे 15, 2019
मुंबई - शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका भुरट्या चोराने वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एचआयव्ही बाधित महिलेवर बलात्कार केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकास धारावीतून अटक केली.  पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात राहणारी ३७ वर्षांची महिला लहान बहिणीला घेऊन शीव येथील...
मे 15, 2019
नागपूर - नागपुरातील युवकाची फेसबुकवरून मध्य प्रदेशातील युवतीशी ओळख झाली. चॅटिंगवरून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. ती नागपूरला भेटायला येताच युवकाने बलात्कार केला. ही बाब लग्न झाल्यानंतर तिने पतीला सांगून आरोपी सुमीत शिंदे याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली असून, गुन्हा दाखल झाला...
मे 14, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. 4 जूनला मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रात लांबण्याची शक्यतापाकिस्तान अद्यापही घाबरलेले; सीमेवर रणगाडे तैनातव्हॉट्सऍप लगेच अपडेट...
मे 14, 2019
नवी दिल्लीः मी, 80 टक्के भाजली असून असह्य वेदना होत आहेत. एक बरे वाटते की मी एवढी भाजली आहे की माझे शरीर पाहून माझ्यावर किमान कोणी बलात्कार तरी करणार नाही, ही व्यथा आहे पीडीत बलात्कार महिलेची. पीडीत महिलेने अत्याचाराला कंटाळून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला...