एकूण 1010 परिणाम
डिसेंबर 16, 2018
पाटणा- बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) आमदार राधावल्लभ यादव यांच्यासह पाच जणांना एका बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. 21 डिसेंबरला त्यांना शिक्षा सुनावण्यात येईल. लालूप्रसाद यादव व राबडीदेवी यांच्या मंत्रिमंडळात राधावल्लभ मंत्री होते. नालंदाचे विशेष न्यायाधीश परशुरामसिंह...
डिसेंबर 14, 2018
नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन एका 15 वर्षीय युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सय्यद यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची आणि सहा हजार रुपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी 14 नोव्हेंबरला सुनावली.                                           हदगाव तालुक्यातील...
डिसेंबर 14, 2018
मुंबई  - हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोलवर सुटल्यावर पुण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. सुजित ऊर्फ पप्पू कऱ्हाडे (35) असे त्याचे नाव आहे. सुजित कऱ्हाडे याने 2011 मध्ये ठाण्यात शिवा रघुनाथ...
डिसेंबर 12, 2018
यवत : खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका मजूर तरूणीवर याच गुऱ्हाळाचा परप्रांतीय ठेकेदार व इतर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या घटनेची मिळाल्यानंतर पीडित तरूणीच्या वडिलांचा आज हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबतची माहिती यवत...
डिसेंबर 10, 2018
औरंगाबाद - "बीएएमएस'चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीला नात्यातीलच एकाने लग्नासाठी पिच्छा पुरवत सोशल मीडियावर तिचे आक्षेपार्ह फोटो टाकण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच पीडित तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामीदेखील केली. या प्रकरणात मुंब्रा रेतीबंद (जि. ठाणे)...
डिसेंबर 07, 2018
पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना काल (ता.6)  दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.  संबंधित तरुणी पुण्यातील धायरी भागात राहत होती. घरात घुसून तरूणीवर बलात्कार...
डिसेंबर 06, 2018
नांद्रा (ता.पाचोरा) : येथील २३ वर्षीय युवतीचा विवाह देवपुर (धुळे) येथील युवकाशी एप्रिल महिन्यात निश्र्चित करण्यात आला होता. विवाह ठरवल्यानंतर युवतीशी नांद्रा व औरंगाबाद रस्त्यावर तीनवेळा शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर हुंड्यात स्विफ्ट डिझायर (चार चाकी) गाडी द्याल तरच विवाह करतो असे...
डिसेंबर 06, 2018
नागपूर : शारीरिक संबंधासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी एक कोटी रुपये रोख, पुण्यात चांगल्या परिसरातील इमारतीत प्रशस्त फ्लॅट, आलिशान कार देण्याची ऑफर महिला शिपायास दिली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. ती धुडकावून महिलेने अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे...
डिसेंबर 06, 2018
नवी दिल्ली : साक्षीदार संरक्षण योजनेच्या केंद्राने तयार केलेल्या मसुद्याला सर्वोच्च न्यायालयाने आज मंजुरी दिली. या प्रकरणी संसदेत कायदा होईपर्यंत या मसुद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. या योजनेच्या मसुद्यात काही बदल करण्यात आले असल्याचेही खंडपीठाने या वेळी...
डिसेंबर 04, 2018
अमरावती- आंध्र प्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यातील गिद्दलूर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये भारतीय लष्कराच्या 2 माजी सैनिकांसह 7 जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी दोन संशयित आरोपी फरार झाले असल्याचीही माहिती सांगण्यात आली आहे.  याबाबत पोलिसांनी...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी (पुणे) : तरुणीच्या नकळत तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ काढण्यात आले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले. याच फोटोच्या आधारे तिच्यावर बलात्कार केला. तसेच पिंपळे सौदागर येथील तिचा अर्धा फ्लॅट  बक्षीस पत्र म्हणून लिहून घेतला....
डिसेंबर 03, 2018
धुळे ः शहरातील गुंडगिरी निपटून काढण्यासाठी सैतानच काय, तर विरोधक माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशीही युती करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका जाहीर करणारे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी आज महापालिकेची येथील निवडणूक स्व- केंद्रित करण्याच्यादृष्टीने आणखी एक नवी खेळी केली. त्यांनी...
डिसेंबर 03, 2018
नागपूर - नऊ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या महिलेवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. पतीने विरोध केला असता त्याच्यावर हल्ला केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पीडित 20 वर्षीय महिला सोनाक्षी (बदललेले नाव) ही सोनेगावातील भेंडे...
नोव्हेंबर 30, 2018
गुडगाव : हरियानातील गुडगावमध्ये एका व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले. या भांडणानंतर त्याने आपल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. ही घटना गुडगावच्या सरस्वती एनक्लेव कॉलनी येथे घडली. या घटनेनंतर नराधम बापाला अटक करण्यात आली. या घटनेतील आरोपी उत्तरप्रदेशातील कासगंज येथील मूळचा रहिवासी...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...
नोव्हेंबर 28, 2018
खापरखेडा - नांदा शिवारात जिवे मारण्याची धमकी देत दोनवेळा बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला.  सविस्तर असे की, 7 एप्रिल 2015 रोजी फिर्यादी पीडिता नागपूर रेल्वेस्थानकावरून अनिल अशोक गिऱ्हे (वय 24, रा...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ...
नोव्हेंबर 27, 2018
नांदेड : उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागात आईच्या गळ्यावर चाकु ठेवून तीन नराधमानी सोळा वर्षीय बालिकेवर आळीपाळीने बलात्कार केल्याची किळसवाणी घटना संविधान दिनी (ता.26) घडली. पोलिसांनी तिन्ही नराधमांना गजाआड केले आहे. उमरी शहरातील व्यंकटेशनगर भागातील एका घरात गोरठा (ता. उमरी) येथील नराधम...
नोव्हेंबर 26, 2018
पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. एका घटनेत फेसबुकवरील ओळखीतून संपर्क वाढवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, तर दुसऱ्या घटनेत धमकावून मुलीवर अत्याचार झाला. याप्रकरणी बिबवेवाडी व वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....
नोव्हेंबर 25, 2018
आटपाडी : "देशाच्या संविधानावर वेगवेगळ्या माध्यमातून राजरोस हल्ले वाढले आहेत. त्यामुळे लोकशाहीच धोक्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा माज वाढत चालला आहे.'' देशात दुसरी आयोध्या घडवण्याचे षडयंत्र शिजत असल्याची घणाघाती टिका कॉ.स्मिता पानसरे यांनी येथे केली.        शाहू फुले आंबेडकर विचारमंचाने...