एकूण 839 परिणाम
मार्च 19, 2019
औरंगाबाद - अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज...
मार्च 18, 2019
मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राफेल घोटळ्यातील पहिले बळी ठरले असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पर्रिकरांच्या पार्थिवाला काही वेळापुर्वीच अग्नी देण्यात आला असताना आव्हाडांनी केलेल्या या आरोपामुळे राजकिय क्षेत्रात चर्चा सुरु...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला...
मार्च 17, 2019
पणजी : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार हे भाजपमध्ये जाणार नाहीत. ते खासगी कारणास्तव दिल्लीला जात आहेत याची पक्षाला पूर्ण कल्पना आहे, असे विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले. कामत आज सकाळी तातडीने दिल्लीला गेल्याने ते भाजपच्या सरकारचे भावी मुख्यमंत्री असतील अशी चर्चा सुरु झाली आहे....
मार्च 17, 2019
नांदेड : जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करा, तसेच आदर्श आचार संहिता पाळा असे आवाहन करत कायदाव व सुव्यवस्था बाधीत होणार नाही यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांनी सांगितले. यावेळी एसपी संजय जाधव हे उपस्थित होते.  विशेष...
मार्च 17, 2019
मुंबई : सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पुल कोसळून सहा जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला पुन्हा धोकादायक पुलांची आठवण झाली आहे. मुंबईतील विविध रेल्वे पुलांची तपासणी करण्यास सुरुवात झाली असून, या तपासणीनंतर पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीतील दादर स्थानकातील पूल दुरुस्त करण्यात येणार आहे....
मार्च 15, 2019
शॉपिंगची हौस कुणाला नसते? खासकरून महिलांना तर फक्त कारण हवे, शॉपिंग हा त्यांचा आवडता विषय. पण अनेकदा कुठलीही वस्तू खरेदी करताना तिचा दर्जा, किंमत आणि प्रत यात फसगत होऊ शकते. ऑनलाईन व्यवहारात ही शक्यता जास्त असते. आज जागतिक ग्राहक दिन. यानिमित्त खरेदी करताना काय घ्यायची काळजी, आणि चुकून लुबाडले गेलो...
मार्च 14, 2019
जळगाव : समांतर रस्त्यांसाठी आंदोलन झाल्यानंतर मंजुरी मिळालेल्या शहरातील महामार्ग चौपदरीकरणाची निविदा प्रक्रिया मार्गी लागली असली तरी आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच या कामास मुहूर्त लागणार आहे. दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामासाठी प्राप्त निविदांचा "खेळ' अजून सुरूच असून आता या निविदा...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
मार्च 13, 2019
अहमदाबाद (पीटीआय) : देशात सर्वत्र द्वेषाची भावना पसरवली जात असून, त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वद्रा म्हणाल्या. कॉंग्रेस सरचिटणीसपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्या प्रथमच सभेला मार्गदर्शन करत होत्या. देशात सध्या जे काही घडत आहे...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर एकीकडे पोलिस आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पाहणी करीत असताना एकाच दिशेने येणारे तीन वेगवेगळे दुचाकीस्वार धाडकन कोसळले. यात तिघेही किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास अयप्पा मंदिरालगत घडली.  सततच्या अपघातांमुळे बायपास...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - बीड बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने दोन वर्षांपूर्वी पती गमावला, बहिणीचा बळीही याच रस्त्याने घेतला. आता मुलांचे जीव घेणार का? असा सवाल पाणावलेल्या डोळ्यांनी एका महिलेने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले यांना सोमवारी (ता. 11) केला. सर्व्हिस रोड...
मार्च 12, 2019
औरंगाबाद - मोठे संख्याबळ, अत्याधुनिक स्पीडगन असतानाही बीड बायपासवर बेफाम वाहतूक सुरूच आहे. परिणामी प्राणांतिक अपघातांत भर पडतच असून बळींवर बळी जात आहेत. वेगमर्यादेस चाप लावून अपघात रोखण्यातही फारसे यश पोलिसांना आले नसून प्रशासनाकडूनही ठोस उपाययोजना होत नाहीत.  एकीकडे शहरात वाहतुकीची...
मार्च 11, 2019
गुंतवणुकीच्या क्षेत्रात "मिस-सेलिंग' हा अत्यंत गंभीर प्रश्‍न असून, त्याला दररोज शेकडो नागरिक बळी पडत असल्याचे तज्ज्ञांच्या चर्चेतून समोर आले आहे. बड्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीबाबतचा सल्ला देण्यासाठी खास सल्लागार असतात, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांना योग्य सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ...
मार्च 10, 2019
विविध गोष्टी "सेन्स' करणारे सेन्सर्स आज अनेक क्षेत्रांत वापरले जातात. स्मोक डिटेक्‍टर, गॅस डिटेक्‍टरपासून कारच्या ड्रायव्हरला जागं ठेवण्यावर लक्ष ठेवणाऱ्या "अटेन्शन सेन्सर'पर्यंत किती तरी पर्याय आहेत. हे सेन्सर तयार कसे झाले, त्यांचं काम कसं चालतं आदी गोष्टींचा वेध. अनेक प्रकारचे सेन्सर्स आज...
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
मार्च 06, 2019
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील पद्मापूर-भूज परिसरात तीन बळी घेणाऱ्या वाघिणीला बेशुद्ध करीत जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. यानंतर नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वाघिणीने पद्मापूर, भूज, एकारा, चिचगाव, हळदा, पवनपार आणि वांद्रा या परिसरात मागील काही...
मार्च 02, 2019
चेतना तरंग आपल्या भावनांना कसे हाताळायचे, ही मोठीच समस्या आहे! आपण शरीराने वाढतो, मात्र बरेचदा भावनिक दृष्टीने मोठे होत नाही. भावनिक परिपक्वतेचा अभाव नेहमी तुमच्या भावनांची काळजी वाहत असतो. जणू काही तुम्ही स्वतःच्याच भावनांना बळी पडता. मला असे वाटते, मला तसे वाटते! काय करणार? पण...
फेब्रुवारी 28, 2019
यवतमाळ : गेल्या काही वर्षांत पिकांवर कीटकनाशकांचा वापर वाढत आहे. भारत, बांगलादेश, श्रीलंकेसह आशिया खंडात कीटकनाशकांच्या वापरामुळे वर्षाला तीन लाख 70 हजार बळी जातात, अशी माहिती सेंटर फॉर पेस्टिसाइड सुसाइड प्रिव्हेंशनचे संचालक डॉ. मायकल एडिलस्टन यांनी आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत...