एकूण 63 परिणाम
जानेवारी 29, 2019
अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयापुढे असताना सर्वांनीच संयम बाळगण्याची आवश्‍यकता आहे. भडक विधाने करून वातावरण तापवणे धोक्याचे आहे. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्‍न इतकी वर्षे प्रलंबित असला, तरी आता तो चोवीस तासांत सुटू शकतो. अट एवढीच, की सर्वोच्च न्यायालयाऐवजी तो उत्तर प्रदेशाचे...
जानेवारी 28, 2019
प्रियांका गांधी-वड्रा यांचा अनेक वर्षे बहुप्रतीक्षित असलेला सक्रिय राजकारणप्रवेश अखेर झाला. या घटनेचे अन्वयार्थ लावण्याचे प्रकारही लगेचच सुरू झाले. राहुल गांधी हे अपयशी ठरल्याची कबुली म्हणजे प्रियांका यांचा राजकारणप्रवेश हा अर्थ कॉंग्रेसविरोधातील प्रमुख शक्ती असलेल्या भाजपतर्फे लावण्यात आला. ते...
जानेवारी 24, 2019
नवी दिल्ली : प्रियांका गांधी-वद्रा यांची आज कॉंग्रेस महासमितीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत अनौपचारिक किंवा अंशतः राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेल्या प्रियंका यांचे सक्रिय राजकारणातले हे अधिकृत पदार्पण मानले जाईल....
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या निष्क्रियतेमुळे प्रियंका गांधी यांची सक्रिय राजकारणात एंट्री झाली आहे, अशा शब्दांत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. तसेच काँग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक पक्ष आहे. तर भाजपमध्ये पक्ष कुटुंब...
जानेवारी 23, 2019
प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घोषणांना आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असून, काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा खेळी करत खरंच लोकसभा निवडणूक काँग्रेसने किती गंभीर घेतली आहे हेच दिसते. गेल्या काही वर्षांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उंचावलेली प्रतिमा आता...
जानेवारी 12, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधीपक्षांकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार की नाहीत, याबाबत चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता माजी खासदार नीलेश राणे यांनी राहुल गांधींवर ट्विटरवरून निशाणा साधला. ते म्हणाले, ''राहुल गांधींना पंतप्रधान होता आले असते. तेव्हा ते...
जानेवारी 09, 2019
आर्थिक दुर्बलांसाठी आरक्षणाचा निर्णय घेऊन विविध समाजगटांतील असंतोष शमवण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. खरी गरज आहे, मूलभूत प्रश्‍नांना हात घालण्याची. एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात एकीकडे विकासाचा जागर होत असताना, संधींचा पैस विस्तारत असताना बरेच जण वेगवेगळ्या कारणांनी या परिघाच्या बाहेर राहिले...
जानेवारी 07, 2019
अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात "महागठबंधन' उभे करण्याच्या चर्चा सुरू असतानाच, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या हातमिळवणीची बातमी आली आहे. खरे तर या दोन पक्षांनी फूलपूर,...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
डिसेंबर 19, 2018
लखनौ- लोकसभा निवडणुकीत आघाडी करून भारतीय जनता पक्षाला कडवे आव्हान देण्याचा काँग्रेसच्या प्रयत्नांना हादरा बसला असून, उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय जनता दलालाही त्यांच्या आघाडीत सामील करून...
डिसेंबर 12, 2018
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शोभा राखली पाहिजे. ऑगस्टा प्रकरणात कोणाला पकडून आणता आणि धमक्या देता. हे त्या पदावरील व्यक्तीला शोभत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात काँग्रेसला यश मिळाले होते. तर, भाजपला...
सप्टेंबर 12, 2018
‘भारत बंद’ला काही राज्यांत मिळालेला प्रतिसाद काँग्रेसला उभारी देणारा होता. मात्र, या वेळी अनेक प्रश्‍नही समोर आले असून, त्यातील मुख्य प्रश्‍न हा काही समविचारी पक्षांनी या निमित्ताने मांडलेल्या स्वतंत्र चुलीमुळे उभा राहिला आहे. भा रतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीला काँग्रेससह २१ विरोधी पक्षांनी...
ऑगस्ट 01, 2018
लखनऊ : समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह हे भारतीय जनता पक्षात जाणार अशी चर्चा जोर धरत असतानाच, स्वतः अमर सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपसोबत जाईल किंवा नाही हा निर्णय अमित शहा यांचा आहे. परंतु, यापुढे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले...
जून 21, 2018
लखनौ : उत्तर प्रदेशमधील माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले सोडण्याचा आदेश दिल्यानंतर राजनाथ सिंह, कल्याण सिंह, मायावती तसेच मुलायमसिंह यादव व अखिलेश यादव यांनी बंगल्याचा ताबा सोडला आहे.  नारायण दत्त तिवारी हे रुग्णालयात असून त्यांच्या सचिवांनी मंगळवारी (ता. १९) सरकारी निवास्थान रिकामे केले. यातील...
जून 04, 2018
नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला झटका बसला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले, की पोटनिवडणुकांमध्ये नेता किंवा सरकार निवडले जात नाही. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नेता आणि सरकार निवडले जाते. त्या वेळी मतदार नरेंद्र मोदी व भाजपलाच मते देतील अशी खात्री आहे....
मे 31, 2018
नवी दिल्ली : आज (ता. 31) देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. पण सुरवात बघता भारतीय जनता पक्षासाठी ही मतमोजणी फारशी आनंदाची नाही, कारण 14 जागांपैकी केवळ दोनच जागांवर भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या कैराना लोकसभा मतदारसंघात...
मे 28, 2018
कुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे चित्र सध्या तरी दिसत नाही. तेव्हा किमान समान कार्यक्रम आखण्याबरोबरच राजकीय परिपक्वता दाखवून विरोधकांना स्वतःची क्षमता, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागेल...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
एप्रिल 18, 2018
सोलापूर : एमआयएमचे संस्थापक खासदार ऍड. असोसुद्दीन ओवीसी यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव अखेर महापालिका सभेच्या अजेंड्यावर आला. त्यावर शुक्रवारी (ता.20) निर्णय होण्याची शक्‍यता आहे. गतमहिन्यात पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत, हा प्रस्ताव अजेंड्यावर घेण्यास नकार दिला गेला होता.  महापालिकेत...
एप्रिल 16, 2018
जम्मू भागातील कथुआमध्ये आठ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या पाशवी बलात्कारप्रकरणी सर्वप्रथम मौन सोडताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी लिहिले - ‘वुई हॅव फेल्ड असिफा ॲज ह्यूमन्स!’  व्ही. के. सिंह माजी लष्करप्रमुख आहेत. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया येणे अनपेक्षित होते; पण जम्मू-काश्‍मीर- लडाख...