एकूण 7 परिणाम
January 15, 2021
लखनऊ- बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका कोणासोबतही आघाडी न करता लढण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतींचे म्हणणं आहे की, आघाडीमुळे त्यांना नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपाचा विजय निश्चित आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या...
January 06, 2021
नवी दिल्ली- उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे महासचिव हरीश रावत यांनी मंगळवारी मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांना भारतरत्न द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोनिया गांधी आणि मायावती...
November 16, 2020
नागपूर : रिपब्लिकनांचे ऐक्‍य हा आंबेडकरी समाजाचा जिव्हाळ्याचा विषय. पूर्वी बहुजन समाज पार्टीकडे अनेक आंबेडकरवाद्यांनी आस्थेने बघितले. परंतु, बसपाने ‘हाथी नही गणेश है, ब्रह्मा विष्णू महेश है’ हा नारा दिला आणि आंबेडकरी माणूस बसपपासून दुरावला. पुढे महापालिकेच्या निवडणुकीत...
November 11, 2020
पाटणा Bihar Election 2020- निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला बहुमत मिळाले आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. सुरुवातीला आघाडीवर असलेली...
November 02, 2020
लखनऊ- समाजवादी पार्टीच्या उमेदवाराला हरवण्यासाठी भाजपला मत देण्यास काही हरकत नसल्याचे वक्तव्य बहुजन समाज पार्टीच्या (BSP) प्रमुख मायावती (Mayawati) यांनी केलं होतं. पण, त्यांनी आता नवं वक्तव्य केलं आहे. भाजपसोबत कोणत्याही प्रकारची युती करण्यापेक्षा मी राजकीय निवृत्ती घेणे...
October 29, 2020
लखनऊ : उत्तर प्रदेशातील राजकारणात आता उलथापालथ घडणार असं दिसून येतंय. कारण बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीवर मजबूत असा हल्लाबोल केला आहे. सपावर अत्यंत तिखट शब्दांत टीका करत त्यांनी हरतर्हेने सपाच्या विरोधात लढण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे....
October 03, 2020
पटना : बिहार निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी येत आहे. बिहारमधील बहुजन समाज पार्टीला एक मोठा फटका बसला आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्षच राष्ट्रीय जनता दलात सामील झाले आहेत. बसपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष भरत बिंद यांना आज राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी...