एकूण 549 परिणाम
जानेवारी 13, 2019
संसदेत 124 वं घटनादुरुस्ती विधेयक संमत झालं असलं, तरी त्याचा न्यायालयीन मार्ग सोपा नाही. आर्थिक आरक्षण आणि 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण हे दोन्ही मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं इंद्र सहानी केसच्या नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठानं अमान्य केले आहेत. त्यामुळे 11 न्यायमूर्तींचं घटनापीठ निर्माण करून हा...
जानेवारी 11, 2019
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत कारभार सुरळीत चालण्यासाठी सहमती लागते आणि त्यासाठी सर्वांना किमान लवचिक धोरण स्वीकारावे लागते. परंतु, तसे करणे म्हणजे माघार घेणे, अशी काहींची समजूत असते; तर ठामपणा म्हणजे आडमुठेपणा, असा काहींचा ग्रह झालेला असतो. असे झाले, की तुटेपर्यंत ताणले जाते आणि शेवटी ज्या...
जानेवारी 10, 2019
अमर्यादित राजेशाही, लोकशाही आणि डावी ‘सामाजिक लोकशाही’ अशा टोकाच्या राजकीय प्रणालींचा प्रवास आणि अंगीकार भूतानने का केला असावा? भूतानच्या आणि भारत-भूतान संबंधांच्या दृष्टीने तेथील घटनांना मिळालेले वळण महत्त्वाचे आहे. ने पाळनंतर दक्षिण आशियात भूवेष्टित भौगोलिक संरचना आणि भारत आणि चीन यांच्यात बफर...
जानेवारी 07, 2019
मुंबई: भाजपला बहुमत मिळू नये ही तर गडकरींची इच्छा असल्याचे मत आज (ता.07) शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्याच क्षणाची वाट पाहत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे...
जानेवारी 07, 2019
वाडा - वाडा नगरपंचायत उपाध्यक्षासह विषय समितीच्या चार सभापतीपदांसाठी मंगळवारी (8 जानेवारी) निवडणूक होत असुन, या नगरपंचायतीमध्ये कुठल्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने ही निवडणूक पुन्हा एकदा चांगलीच गाजणार असल्याची चर्चा वाडा शहरात सुरु आहे. वाडा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष हे पद...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये जाहिरनाम्यात राम मंदिराच्या निर्माणासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु, असे आश्वासन दिले होते. आश्वासनावर विश्वास ठेवून जनतेने निवडून दिले. निवडणूकीपुर्वी दिलेल्या आश्वासनाचे काय झाले, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विचारला आहे. राम...
जानेवारी 02, 2019
बांगलादेशातील निवडणुकीत ‘भारत-मित्र’ शेख हसीना वाजेद यांचा विजय झाला, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र शेख हसीना यांची एकाधिकारशाही आणि त्यांच्या सरकारकडून होणारी विरोधकांची गळचेपी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. बांगलादेशातील संसदेची अकरावी निवडणूक पंतप्रधान शेख हसीना वाजेद...
डिसेंबर 31, 2018
बंगळूर : भाजपने आमदार खरेदीचा घोडेबाजार सुरू केला असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री व समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी केला. प्रत्येक आमदाराला 25 ते 30 कोटींची ऑफर देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. म्हैसूर येथील मंडकळ्ळी विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.  भाजप वाममार्गाने सत्तेवर...
डिसेंबर 30, 2018
जळगाव : चार महापालिकेवर झेंडा फडकवून भारतीय जनता पक्षाने उत्तर महाराष्ट्रातील सत्तेचे वर्तुळ पूर्ण केले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन हे सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्याचे खऱ्या अर्थाने "हुकमी एक्का' ठरले आहेत.  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एकेकाळी...
डिसेंबर 28, 2018
कॉंग्रेसने नुकत्याच झालेल्या तीन राज्याच्या विधानसभेत बहुमत मिळवीत भाजपचा पराभव करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बळ मिळाले असून, त्याचा फायदा पक्षाला मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. पक्ष नेतृत्व त्यादृष्टीने तयारीस लागले आहे. परंतु...
डिसेंबर 27, 2018
नववर्षाच्या पूर्वसंध्येवर 21 डिसेंबर रोजी सरकारने देशातील दहा संस्थांना संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन्सवरील व्हॉट्‌सअप, ट्‌विटर, फेसबुक आदींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले. भारतासारख्या लोकशाही देशाला सर्वाधिक बहुमत मिळालेल्या भाजपकडून ही नव वर्षाची भेट समजायची काय? की विरोधी पक्ष म्हणतात,...
डिसेंबर 27, 2018
बारामती - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.  बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण...
डिसेंबर 24, 2018
जळगाव ः महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासासाठी जळगाव महापालिका दत्तक घेण्याची घोषणा केली, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विकासाची हमी दिली. जनतेनेही त्यांच्यावर विश्‍वास ठेवून भक्कम बहुमत देऊन सत्ताही दिली. मात्र, आज त्याच महापालिकेत होत...
डिसेंबर 21, 2018
मिझोराममध्ये मागील काही आठवड्यांपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व होते; परंतु दुर्बलांना नेहमीच गृहीत धरले जाते. नेमके तेच काँग्रेसने आजवर केले आणि मिझोरामच्या विकासाबाबत नेहमीच काणाडोळा केला. यातून तयार झालेला असंतोष आणि मिझो अस्तितेचा अंगार याचेच दर्शन ताज्या निवडणुकीत घडले.  ज्या  पाच राज्यांत...
डिसेंबर 19, 2018
श्रीलंकेतील ताज्या पेचप्रसंगात अध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान विक्रमसिंघे ही दोन पात्रे असली, तरी त्यामागे महिंदा राजपक्षे व त्यांचा पाठीराखा चीन यांचाच हात होता. भारतीय उपखंडातील नेपाळ, मालदिव, श्रीलंका या देशांत भारतविरोधी शक्तींना प्रस्थापित करण्याच्या डावपेचाचा तो भाग आहे. लो कशाही व्यवस्थेत...
डिसेंबर 17, 2018
माळेगाव - 'कांदा, साखर, दुधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारविरुद्ध उद्रेक झाला. भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणुकांत शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे. गमावलेला जनाधार मिळविण्याचा...
डिसेंबर 17, 2018
सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या चौकशीची आवश्‍यकता नसल्याचा निर्णय देऊन सत्तापक्ष आणि मोदी सरकारला दिलासा दिलेला असला, तरी त्यातून गुंता सुटण्याऐवजी नव्या प्रश्‍नांची मालिका निर्माण झाली आहे. या प्रश्‍नपत्रिकेची उत्तरे सरकारकडे आहेत, पण सरकार ती देऊ इच्छित नसल्याचे चित्र आहे....
डिसेंबर 16, 2018
माळेगाव- लोकसभा, विधानसभा निवडणूकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेवून खरेतर भाजप व शिवसेनेचे जातियवादी सरकार घालवून काँग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...