एकूण 548 परिणाम
मे 26, 2019
प्रक्षेपण स्टार : स्पोर्ट्स     30 मे      इंग्लंड वि.  दक्षिण अफ्रिका     दुपारी २.३०     31 मे      वेस्ट इंडीज वि.  पाकिस्तान     दुपारी २.३०     1 जून      न्यूझीलंड वि.  श्रीलंका     दुपारी २.३०          अफगाणिस्तान वि.  ऑस्ट्रेलिया (डे-नाईट)    सायं. ५.३०     2 जून      दक्षिण अफ्रिका वि. ...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित...
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....
मे 17, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... मोदी आले.. मोदी बोलले.. पण उत्तरे न देताच निघून गेले!  मोदींची पत्रकार परिषद ही अभूतपूर्व घटना: राहुल गांधी ModiWithSakal :...
मे 17, 2019
मुंबई : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याची बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या क्रिकेट अकादमीसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या वतीने हाय परफॉर्मन्स ऍकॅडमीची सुरवात ढाका येथे करण्यात आली...
मे 15, 2019
नवी दिल्लीः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी पुन्हा भारतात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी नेपाळ सीमेचा वापर करत आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाने संरक्षण विभागाला दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी बौद्ध पौर्णिमेला हल्ला करण्याची...
मे 15, 2019
जागतिक पातळीवरील व्यापाराच्या नियमनाचे स्वरूपच बदलण्याची चिन्हे व्यापारतंट्यामुळे दिसू लागली आहेत. त्यातून निर्माण झालेली अनिश्‍चितता चिंतेची बाब आहे. तरीदेखील सध्याच्या परिस्थितीचा फायदा उठविण्याची संधी भारताने सोडू नये. एकीकडे भांडवलसंपन्नता आणि दुसरीकडे श्रमशक्तीची उपलब्धता यांची सांधेजोड...
मे 09, 2019
पुणे : कडक उन्हाची लाही कमी करण्यासाठी आणि शरीराला गारवा देणाऱ्या ‘रुह अफजा’ सरबताची बाजारपेठेत टंचाई निर्माण झाली आहे. काही मॉलमध्ये ते उपलब्ध असले, तरी उपनगर तसेच शहराच्या मध्य भागातील बाजारपेठेत ते मिळणे दुरापास्त झाले आहे. हे सरबत शोधण्यासाठी नागरिकांना अनेक दुकाने पालथी घालावी लागत आहेत....
मे 08, 2019
  दक्षिण आशियात शांतता व स्थिरता असणे भारताला जागतिक स्तरावर मोठी भूमिका बजावण्यासाठी गरजेचे आहे. पण चीनच्या वाढत्या प्रभावाचे धक्के भारताला बसू लागले आहेत. अशा वेळी शेजारी देशांचा विश्वास संपादन करणे हे नवीन सरकारपुढील मोठे आव्हान असेल.   लो कसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या जगातील सर्वांत मोठ्या...
मे 06, 2019
कोलकता - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे आता पाचव्या तसेच उरलेल्या दोन्ही टप्प्यांमध्ये पश्‍चिम बंगालमधील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. जम्मू-काश्‍मीरनंतर आता पश्‍चिम बंगाल हे सशस्त्र पोलिसांच्या दुसऱ्या क्रमांकाचे, 578...
मे 06, 2019
कोलकता : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे आता पाचव्या तसेच उरलेल्या दोन्ही टप्प्यांमध्ये पश्‍चिम बंगालमधील सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. जम्मू-काश्‍मीरनंतर आता पश्‍चिम बंगाल हे सशस्त्र पोलिसांच्या दुसऱ्या क्रमांकाचे, 578...
मे 04, 2019
बारामती शहर : डॉक्टर हे कोठेही असले तरी आपली कर्तव्यपूर्तीची भावना त्यांच्यात कायमच जागृत असते. बारामतीचे डॉ. राहुल संत व डॉ. रेवती संत यांनीही विमानप्रवासात अत्यवस्थ झालेल्या एका ज्येष्ठ महिलेवर तातडीने उपचार करुन त्यांना मदत केली.  पुण्याहून कोलकत्यासाठी निघालेले संत दांपत्य ज्या विमानात होते,...
मे 03, 2019
रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24...
मे 03, 2019
मानवतावाद आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जे तथाकथित धोरण अवलंबिले जाते, ते प्रत्येक वेळेस स्वयंनिर्णयाचा अधिकार आणि मानवी मूल्यांचा आदर करणारे असते असे नाही; तर ती दहशतवादाची ठिणगीदेखील असू शकते. ‘मानवी हक्क’ हे खरे म्हणजे महत्त्वाचे मूल्य. या संकल्पनेत अभिप्रेत असलेला आशय तिच्या राजकीय दृष्टीने...
एप्रिल 30, 2019
नवी दिल्ली - देशात सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी ३२५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. परिणामी अतिरिक्त पुरवठा झाल्याने केंद्र सरकारने साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देत २०१८-१९ च्या हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट दिले. परंतु कारखान्यांनी एप्रिलअखेरपर्यंत केवळ २३ लाख टन म्हणजेच...
एप्रिल 25, 2019
श्रीलंकेतील हल्ल्यामुळे जागतिक दहशतवादविरोधी लढ्याचे अपयश ढळढळीतपणे समोर आले. या लढाईच्या व्यूहरचनेची नव्याने आखणी करावी लागेल. श्री लंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने समोर आणलेल्या जळजळीत वास्तवाची दखल श्रीलंका सरकार, तेथील सुरक्षा दले, तपासयंत्रणाच नव्हे, तर जगभरातील राज्यकर्त्यांना घ्यावी लागणार...
एप्रिल 23, 2019
कोलकाता (पीटीआय) : बाटला हाउसच्या चकमकीत दहशतवाद्याला मारल्यानंतर यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रडू कोसळले. मात्र, त्याच चकमकीत शूर पोलिस निरीक्षक हुतात्मा झाला तेव्हा त्यांना वाईट वाटले नाही. या भूमिकेवर कॉंग्रेसने विचार करावा, अशी टीका आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली.  ...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशातील तरुणाईला बेरोजगारीच्या खाईत घालविण्याचे धोरण केंद्र सरकारकडून अवलंबले जात आहे. देशातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, कामगार हा देशोधडीला लागला आहे. पंतप्रधान मोदी स्वत:ला देशाचे चौकीदार असल्याचे व अनेकांना चौकीदार होण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, आम्हाला चौकीदाराची नव्हे, तर मालकाची गरज...