एकूण 473 परिणाम
मार्च 18, 2019
औरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगावचे हळद व अद्रक लागवड यंत्र तयार करणारे इंद्रजित खस यांचाही समावेश होता. त्यांच्यासह 11 जणांना 20 व 21...
मार्च 15, 2019
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार आज (शुक्रवार) करण्यात आला. या गोळीबारात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्लेखोरांनी गोळीबाराचे लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते. त्यांनी काळे कपडे परिधान केले होते. या प्रकरणी...
मार्च 15, 2019
वेलिंग्टनः न्यूझीलंडमधल्या ख्राइस्टचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. हल्लेखोरांनी काळे कपडे परिधान केले होते. न्यूझीलंडच्या पोलिसांनी हल्लेखोर गोळीबार करत असलेल्या परिसराला चारही बाजूंनी घेरलं आहे....
मार्च 15, 2019
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधूंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. संघातील सर्व खेळाडू मशिदीच्या आत जाणार तेवढ्यात गोळीबाराला सुरवात झाली अशी माहिती बांगलादेश क्रिकेट संघाचे प्रवक्ते जलाल युनूस यांनी दिली. तसेच संघातील...
मार्च 15, 2019
वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये मशिदीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ख्राईस्टचर्च येथे हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघ थोडक्यात बचावला आहे.  दरम्यान, स्थानिक प्रसारमाध्यमांनी...
मार्च 14, 2019
न्यूयॉर्क: भारतासह जगभरातील काही भागांमध्ये व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा अद्यापही विस्कळितच आहे. नेटिझन्सनी आज (गुरुवार) सकाळी फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापर करताना तांत्रिक अडचण येत असल्याची तक्रार ट्विटरवर केली. यामुळे ट्विटरवर #FacebookDown #instagramdown हे ट्रेण्ड टॉप टेनमध्ये आले...
मार्च 10, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातलेली "जमाते इस्लामी जम्मू आणि काश्‍मीर' या संघटनेचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध होते, तसेच या संघटनेचे म्होरके नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत सातत्याने संपर्क साधत असत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.  "हुर्रियत कॉन्फरन्स'मधील या...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : जगातील सर्वांत प्रदूषित वीस शहरांमध्ये भारतातील 15 शहरे आहेत. त्यातही गुरगाव, गाझियाबाद, फरिदाबाद, नोएडा आणि भिवडी ही शहरे पहिल्या सहांमध्ये आहेत. सर्वाधिक वीस प्रदूषित शहरांमधील 18 शहरे भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशातील असल्याचे "आयक्‍यू एअर व्हिज्युअल 2018'च्या अहवालात...
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
मार्च 01, 2019
नवी दिल्लीः भारतात हिंदू आणि मुस्लिम सौहार्दाने राहतात. पण खूप कमी लोक कट्टरवाद्यांच्या कचाट्यात सापडले आहेत. दहशतवाद केवळ धर्माला संपवण्याचे काम करतो. दहशतवादविरोधातील लढाई कोणत्याही विशिष्ठ धर्माच्या विरोधात नाही. इस्लामचा अर्थ शांतता आहे. अल्लाहच्या 99 नावातही हिंसाचार नाही, असे स्पष्ट मत...
फेब्रुवारी 28, 2019
यवतमाळ : गेल्या काही वर्षांत पिकांवर कीटकनाशकांचा वापर वाढत आहे. भारत, बांगलादेश, श्रीलंकेसह आशिया खंडात कीटकनाशकांच्या वापरामुळे वर्षाला तीन लाख 70 हजार बळी जातात, अशी माहिती सेंटर फॉर पेस्टिसाइड सुसाइड प्रिव्हेंशनचे संचालक डॉ. मायकल एडिलस्टन यांनी आज, बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत...
फेब्रुवारी 18, 2019
संकटकाळी प्रत्यक्ष कृतीने जो मदत करतो, तो खरा मित्र, ही लोकोक्ती व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राच्या जीवनातही महत्त्वाची असते. त्यादृष्टीने विचार केला, तर भारतापुढील राजनैतिक पातळीवरील आव्हानाची नेमकी कल्पना येऊ शकेल. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे संदेश जगाच्या सर्व भागांतून येत आहेत...
फेब्रुवारी 18, 2019
सांगली - राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळेच देशावर अनेक आक्रमणे झाली. देशाचे शत्रू देशातच फोफावत चालले आहेत. त्यामुळे देशाचे अस्तित्व राहिल की नाही अशी शंका वाटते आहे. परदेशी आक्रमणांपासून देशाचा बचाव करायचा असेल तर शिवाजी आणि संभाजी यांच्या रक्तगटाची उगवती पिढी निर्माण होणे गरजेचे आहे, असे मत...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
फेब्रुवारी 12, 2019
लष्कर आणि ‘आयएसआय’ला राजकारणापासून दूर राहण्याचा पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सामर्थ्य इम्रान खान सरकारमध्ये नाही. इतकेच नव्हे, तर न्यायपालिकेतही तशी धमक नाही. लोकशाही व्यवस्था यशस्वी होणे अनेक घटकांवर अवलंबून असते. या व्यवस्थेला संविधानाचा...
फेब्रुवारी 06, 2019
नवी दिल्ली- मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड संगमा यांनी आम्ही लवकरच एनडीएतून बाहेर पडू, असा इशारा पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिला आहे. भाजपला एक एक मित्र पक्ष सोडून जात असताना कॉनराड संगमा यांनी घेतलेली भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ...
फेब्रुवारी 01, 2019
चिपळूण - सैनिक युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढणार असला, डावपेच ठरविणार असला तरी त्याबाबतचे निर्णय सरकारमधील मंत्र्यांनी घ्यावयाचे असतात. असे निर्णय युद्धभूमी लक्षात घेऊन आणि तत्कालीन जागतिक परिस्थिती व दबाव लक्षात घेऊन घ्यावे लागतात. इंदिराजी आणि अटलजी यांनी असे निर्णय घेऊन भारताची शान जगात उंचावली, असे...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवर गेले तीन दिवस अडकून पडलेल्या 31 रोहिंग्या मुस्लिमांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी त्रिपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे "बॉर्डर गार्डस बांगलादेश' (बीजीबी) व "बीएसएफ'मधील तणाव निवळला आहे.  सीमा सुरक्षा दलाने कागदपत्रांवर सह्या...
जानेवारी 02, 2019
बांगलादेशातील निवडणुकीत ‘भारत-मित्र’ शेख हसीना वाजेद यांचा विजय झाला, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र शेख हसीना यांची एकाधिकारशाही आणि त्यांच्या सरकारकडून होणारी विरोधकांची गळचेपी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. बांगलादेशातील संसदेची अकरावी निवडणूक पंतप्रधान शेख हसीना वाजेद...
जानेवारी 01, 2019
ढाका- बांगलादेशात रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विद्यमान पंतप्रधान शेख हसिना यांच्या सत्ताधारी आघाडीने 288 जागा खिशात घालत दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयामुळे चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचा शेख हसिना यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने मिळविलेला विजय हा...