एकूण 399 परिणाम
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
मे 16, 2019
सटाणा : शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे. केळझर (ता. बागलाण) येथील धरणातून आरम नदीत पाण्याचे आवर्तन सोडून देखील सटाणा शहरातील अनेक भागात अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील श्रीकृष्णनगर या नववसाहतीतील संतप्त नोकरदार महिलांनी आज गुरुवार (ता. 16) ला भर दुपारी...
एप्रिल 29, 2019
धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कुणाल रोहिदास पाटील आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. आज या निवडणुकीसाठी शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी सातपासून या मतदानाला सुरवात झाली असून, सायंकाळी सातपर्यंत 55.71 टक्के...
एप्रिल 29, 2019
अंबासन : आखतवाडे (ता.बागलाण) येथील दादाजी नंदा ह्याळीज (वय४३) यांनी कर्जबाजारीला कंटाळून (उंभरे ता.साक्री जि.धुळे) विष प्राशन करून आत्महत्या केल्यची धक्कादायक घटना घडली.. धुळे येथील रुग्णालयात उपचारादरम्यान पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. लोकसभेच्या मतदानाच्या दिवशीच घटना घडल्याने...
एप्रिल 25, 2019
सटाणा  : देशाचा पंतप्रधान ठरविणार्‍या निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधींचे भाषण म्हणजे एक मनोरंजन असते. मात्र ही निवडणूक विकासाची, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तनाची व राष्ट्रीय अस्मितेची असल्याने बागलाण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी...
एप्रिल 23, 2019
   यशवंत महादेव भोसेकर. महसूलमध्ये मामलेदार म्हणून सटाणामध्ये ते निवृत्त झाले. 1870-71 मध्ये दुष्काळ पडला असताना त्यांनी सरकारी खजिन्यातून लाखो रुपये जनतेला दिले. मदतीला मामलेदार धावून आले म्हणून जनतेने त्यांना देवत्व दिले. सटाणाकरांनी त्यांचे मंदिर बांधले आणि 1900 मध्ये यात्रोत्सव सुरु झाला. पूनंद...
एप्रिल 22, 2019
     धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य-बाह्य अन्‌ बागलाण अशा तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, कॉंग्रेसचे कुणाल पाटील यांच्यामध्ये चुरशीची लढत होतेयं. यापूर्वीच्या लढतींमध्ये निर्णायक भूमिका बजावलेल्या मालेगावकरांची आताच्या निवडणुकीत...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) - पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 21, 2019
देवळा (जि. नाशिक) : पावसाचे वाहून जाणारे व अतिरिक्त पाणी वाचवून जिल्ह्यात नऊ हजार शेतकऱ्यांनी शेतात शेततळी तयार करीत दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे शेततळी पाण्याने भरली न गेल्याने कोरडी ठाक आहेत. कागद खराब होऊ नये...
एप्रिल 09, 2019
मालेगाव : डाळिंबावरील तेल्या रोग हद्दपार झाल्याने कसमादेसह नाशिक व धुळे जिल्ह्यांत डाळिंब लागवडीला गेल्या तीन वर्षांत मोठी चालना मिळाली आहे. शेतकरी पुन्हा डाळिंबाकडे वळत असतानाच गुजरात, राजस्थान व तमिळनाडूत डाळिंबाचे पीक वाढले आहे. प्रक्रिया उद्योगच नसल्याने या भागातील डाळिंबाला देशांतर्गत...
एप्रिल 08, 2019
   देशात गेल्या चार वर्षात शेतमालाला हमीभाव मिळाला नाही. शाश्‍वत शेती अन्‌ दीडपट उत्पन्नाचे गोंडस आश्‍वासन देत दिशाभूल केल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. राज्यात शेतकरी संपावर गेले. दुष्काळ आणि नापिकीने शेतकरी हैराण झाले. कोसळलेले बाजारभाव आणि कर्जाचा डोंगर या खाईत असहाय झालेल्या पावणेचारशे...
एप्रिल 04, 2019
सटाणा ः धुळे लोकसभा मतदारसंघातील रणधुमाळीत बागलाण विधानसभा मतदारसंघात खासदार व केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाची वाट गत निवडणुकीच्या तुलनेत खडतर होत चालल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  गेल्या...
एप्रिल 02, 2019
येवला - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावे व वाडया-वस्त्यांची संख्या वाढत्या उन्हाबरोबरच दिवसागणिक वाढत असून आजच तहानलेल्या गावे-वस्त्यांनी सातशेचा आकडा पार केल्याने ही संख्या हजाराच्या दिशेने आगेकूच करत आहे. आजच १६९ गावे व ५४० वाड्यांना (एकूण ७०९)१८० टँकरने रोज ५०३ खेपा पाणीपुरवठा होत आहे.माणशी २० लिटर...
एप्रिल 01, 2019
सटाणा - जागतिकीकरणामुळे हवाई, पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात भारताने वेगाने प्रगती केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंचतारांकित हॉटेल्स, हवाई वाहतूक व पर्यटन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या विविध संधींचा लाभ घेत ग्रामीण भागातील युवक – युवतींनी आपले करियर घडवावे आणि स्वत:ला सिद्ध...
मार्च 20, 2019
सटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचुर – प्रकाशा राज्य महामार्गावरील ताहाराबाद रस्त्यावर आज बुधवार (ता.२०) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समोरून भरधाव वेगाने...
मार्च 18, 2019
सटाणा - महिला सक्षम झाल्यास देशात विकासात्मक परिवर्तन घडेल. ग्रामीण भागातील महिला व युवतींना आर्थिक सक्षम करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे ही काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आपली गुणवत्ता सिध्द करीत असताना कुटुंबीयांनी देखील व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन...
मार्च 17, 2019
तळवाडे दिगर (नाशिक) : सध्या दहावी व बारावीच्या परिक्षांचा काळ सुरु असून दहावीच्या परीक्षाचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी बागलाण तालुक्यातील खाजगी शैक्षणिक संस्थाचालक चांगलेच कामाला लागले आहेत. आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी पास करून शाळाचा शंभर टक्के निकाल लावण्यासाठी शाळेपासून २५ ते ३०...
मार्च 15, 2019
गेल्या निवडणुकीतील सत्ता परिवर्तनानंतर लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपला जुने- नवे वाद, गटबाजीचे ग्रहण लागले. त्याविषयी असंख्य कार्यकर्त्यांनी वारंवार कुरबुरी केल्या, तरी नेत्यांसह पक्षश्रेष्ठींनी गटबाजीकडे दुर्लक्ष केले. आता निवडणुकीत "कमळ' फुलवायचे असेल, तर जुने- नवे वाद, गटबाजी थोपविण्याचे...
मार्च 11, 2019
खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील सरासरी 18 लाख 74 हजार मतदारांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असेल. धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, अशा सहा विधानसभा मतदारसंघांत सरासरी 1878 मतदान केंद्रे असतील.  विधानसभा...