एकूण 310 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वायगाव येथे घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तूंसह कागदपत्र व रोकड जळुन खाक झाले. यात अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. कुटुंबिय मजुरी कामावर गेले असल्याने सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. ही घटना सोमवारी (ता.११) सकाळी...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये असलेल्या...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने...
फेब्रुवारी 07, 2019
देवळा - सध्या सरकारी नोकरी मिळणे दुरापास्त झाल्याने कसमादेपट्ट्यातील बहुतांश तरुण देशप्रेम व करिअर यांचा सुवर्णमध्य साधत सैन्यदलात भरती होणे पसंत करत आहेत. उच्चविद्याविभूषित तरुणही हाती बंदूक घेत सैनिकी प्रशिक्षणात, तर काही प्रत्यक्ष सीमेवर कार्यरत होत आहेत.  जिल्ह्याचा उत्तर ईशान्य पट्ट्यातील...
फेब्रुवारी 07, 2019
म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज...
फेब्रुवारी 07, 2019
सटाणा - येथील बागलाण एज्युकेशन सोसायटी संचलित बेस्ट इंग्लिश मिडियम स्कूलच्या रिद्धी रमाकांत भामरे या विद्यार्थिनीच्या उपकरणास आज बुधवार (ता.६) रोजी सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे तिची दिल्ली येथे होणार्‍या आगामी...
फेब्रुवारी 05, 2019
अंबासन (नाशिक) - बागलाण तालुक्यातील द्याने येथील बोळाई शिवारात पंकज कापडणीस यांच्या शेताजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांची दहशत निर्माण झाली होती. या भागातील अनेक पाळीव जनावरे बिबट्याने फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी परिसरात सटाणा...
जानेवारी 24, 2019
जायखेडा (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील खैरओहोळ शिवारातील 28 वर्षीय तरूण शेतकऱ्याने शेतातच विषप्राशन करून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता.23) रोजी रात्री सातच्या सुमारास घडली...
डिसेंबर 25, 2018
जिल्ह्यातून सहा हजार टनाची निर्यात; रशियात सर्वाधिक मागणी नाशिक - कॅनडा अन्‌ चीनची बाजारपेठ भारतीय द्राक्षांसाठी खुली झाली होती. यंदा ऑस्ट्रेलियानेही आपली दारे खुली केली आहेत. द्राक्षपंढरी नाशिक जिल्ह्यातून आतापर्यंत 6 हजार 390 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. त्यात सर्वाधिक 4 हजार 720 टन...
डिसेंबर 17, 2018
भुसावळ - राज्यात पार पडलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने आकर्षक फलक लेखन करून चित्रकला शिक्षकांनीही घेतला या स्पर्धेचा आनंद. आपली कला त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली तेव्हा त्यांचे अनेकांनी कौतुक केले. देशातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ओळख असलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेच्या...
डिसेंबर 14, 2018
कंधाणे - येथील रवींद्र भावराव बिरारी या तरुण शेतकऱ्याने 17 क्विंटल कांदा विकून हातात अवघे 370 रुपये उरल्याने त्यातील 60 रुपये टपाल खर्चासाठी काढून उर्वरित 310 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनिऑर्डरद्वारे पाठविले आहेत. शासनाने शेतकऱ्यांकडे सपशेल पाठ फिरविली असून, कांद्यामुळे उद्‌...
डिसेंबर 13, 2018
सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ...
डिसेंबर 12, 2018
सटाणा : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज बुधवार (ता.१२) येथील बाजार समितीत तालुक्यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला अवघा दीड रुपये प्रतिकिलो...
डिसेंबर 09, 2018
अंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्‍यातील भडाणे व सारदे येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. दरम्यान, दोन्ही घटनांबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.  भडाणे (ता. बागलाण) येथील तात्याभाऊ साहेबराव खैरनार (वय 44) यांनी कांदा चाळीत गळफास...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली...
डिसेंबर 06, 2018
अंबासन (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वाघळे येथील श्रीपुरवडे रस्त्यावरील वाघळे शिवारात शेतकरी दौलत कडू वाघ यांच्या डाळिंब बागेत गुरूवारी (ता.६) रोजी दुपारी तीनच्या सुमारास एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. स्थानिकांनी ही बाब पोलिसांना कळविताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी झाले व त्यांनी...
डिसेंबर 06, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण,...
डिसेंबर 05, 2018
अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील कोटम शिवारातील कंरजाडी नाल्यात जिल्हा परिषदेच्या केटिवेअरच्या फळ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. ग्रामस्थांनी शासनाची मदत न घेता लोकसहभागातून कॉंक्रीटने बंद केले होते. बंद दरवाजे दंगा नियंत्रण व...
डिसेंबर 03, 2018
सटाणा - बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यावरील इनामदार आळीतील बुरुजाजवळ गड किल्ल्यांचे संवर्धन करणार्‍या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना गर्द झाडीत मराठा धाटणीची शिवकालीन स्मृतीशिळा व दगडी गोमुख सापडले आहे. सूरत लुटीनंतर साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी असलेले छत्रपती...
डिसेंबर 03, 2018
नाशिक - दुष्काळात राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने मदतीसह चारा अन्‌ अन्नधान्याची तयारी केली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. तसेच महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य माणूस जगण्याची आशा सोडून देतो. त्यावर उपाय म्हणून प्रत्येकाला उपचाराचा अधिकार मिळवून देण्यासाठी...