एकूण 552 परिणाम
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 09, 2019
मंठा :  दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही, परंतु नदीपात्रात पाणी सोडून मंठा-परतूर-सेलू-घनसावंगी तालुक्‍यातील जनतेची तहान भागविणाऱ्या निम्न दुधना धरणातील पाण्याची नासाडी करू नये, या मागणीसाठी मंठा-परतूर तालुक्यातील काही पक्षांचे नेते, शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी...
मे 09, 2019
यावल : एकेकाळी केळी बागांच्या हिरवाईने नटलेला तालुका गेल्या तीन-चार वर्षांत कमी झालेले पर्जन्यमान, बागायती शेतीसाठी पाण्याच्या अतिउपशामुळे भूगर्भातील पाणीपातळी दिवसेंदिवस खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील केळी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कर्जबाजारी होऊन उत्पन्न मिळण्याच्या आशेवर असलेल्या...
मे 09, 2019
धरणगाव ः अंजनी, गिरणा आणि तापी अशा तीनही नद्या असलेल्या धरणगाव तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. विहिरी कोरड्याठाक असून, कूपनलिका बंद पडल्या आहेत. सहाशे ते आठशे फूट केलेले कूपनलिकाही बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना होणे गरजेचे...
मे 08, 2019
पुणे : दिवे घाटातून प्रवास करताना घाटमाथ्यावरून घाटपायथ्याशी नजर टाकताच निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या अत्यंत रमणीय अशा मस्तानी तलावाकडे नजर आपोआप वळते. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मस्तानी तलावाकडे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, वनविभाग, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या...
मे 08, 2019
येवला - ज्या तालुक्‍यात शंभर गावे टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवतात, त्या तालुक्‍यात द्राक्षाचे पीक जोमात आले आणि तब्बल तीन हजार ७८६ टन द्राक्षे परदेशात दिमाखात रवाना झाली, असे सांगितले तर आश्‍चर्य वाटेल, पण येवल्यातील जिगरबाज शेतकऱ्यांनी टंचाईवर अनेक पर्याय शोधत ही किमया साधली. विशेष म्हणजे,...
मे 04, 2019
भडगाव ः दुष्काळ सध्या जणू पाहुणा म्हणून वर्षापासून मुक्कामाला आला आहे. तीन- चार वर्षांपासून तो घर सोडायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीचे गणित पुरते कोलमडून गेले आहे. हिरवाईने बहरणाऱ्या शेत शिवार उजाळ झाले आहे. जनावरांना चारा नाही, पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मजुरांच्या हातांना काम...
एप्रिल 30, 2019
मालवण - वायरी भुतनाथ शिवाजी पुतळ्यानजीकच्या विद्युत रोहित्रातून कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने आज संतप्त ग्रामस्थांनी स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या तत्काळ दूर...
एप्रिल 30, 2019
तासगाव - तासगाव तालुक्‍यात दुष्काळाचे  सावट गडद झाले असून, पूर्व भागात शेती आणि पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली आहे. द्राक्षबागांच्या छाटण्या झाल्यानंतर आता बागांना पाणी कोठून आणायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. येरळा नदी कोरडी पडल्याने काठावरील हजारो एकर बागायत शेती धोक्‍...
एप्रिल 29, 2019
सावनेर तालुक्‍यात जलसाठ्यांनी गाठला तळ; जनावरे, बागायतदारांना झळ, उपाययोजना शून्य सावनेर - सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाचा तडाखा सुरू आहे. पारा चढत असताना पशुपक्षी, मानव व बागायतदारांना पाण्याची जास्त गरज आहे. परंतु, तालुक्‍यातील जलसाठा तळ गाठत आहे. नदी, नाले कोरडे पडलेत. कुठे विहिरी व बोअरवेल...
एप्रिल 29, 2019
सांगली - गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांपैकी मिरज, पलूस तालुके वगळता आठ तालुक्‍यांची भूजल पातळी कमी झाली आहे. या तालुक्‍यांत पाणी आणखी खोल गेले आहे. सरासरी एक मीटरने पाणी पातळी घटली आहे. बेसुमार पाणी उपसा हे त्याचे...
एप्रिल 19, 2019
जळगाव : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये जिल्ह्यात सुमारे 250 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान बागायती केळीचे झालेले असल्याने त्याबाबतचा अहवाल...
एप्रिल 18, 2019
दोडामार्ग - तिलारी खोऱ्यातील हत्तींचा उपद्रव वाढला आहे. बांबर्डे, घाटीवडे परिसरात या कळपाने अक्षरशः धुडगूस सुरू केला आहे. तिलारी खोऱ्यातील हत्तींचा उपद्रव थांबता थांबत नाही. बांबर्डे घाटीवडे परिसरात गेल्या दोन रात्रीत हत्तीच्या कळपाने लाखो रुपयांचे नुकसान केले.  शनिवारीपासून हा प्रकार सुरू आहे....
एप्रिल 18, 2019
‘आमची चौथी पिढी सैन्यात आहे. घरटी किमान दोन युवक सीमेवर आहेत. गावात सुमारे साडेतीनशे माजी सैनिक आहेत’, असं २८ वर्षीय पुरुषोत्तम बर्गे हा कारगिलमध्ये तैनात; पण सुट्टीवर आलेला जवान सांगत होता. सातारहून रहिमतपूरकडे जाताना चिंचनेर वंदन आहे. त्याच्या स्वागत कमानीवरच ठळक लिहिलंय, ‘माजी सैनिक संघटना आपलं...
एप्रिल 16, 2019
अकोला - जिल्ह्यात पाणी समस्येने बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण केली आहे. अनेकांवर उभी पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. यावर्षी एक हेक्टरमध्ये लागवड केलेल्या केळी बागेवर अडीच लाखांचा खर्च करणाऱ्या हिवरखेड येथील विनोद रेखाते या तरुण शेतकऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे. एवढा खर्च करून...
एप्रिल 13, 2019
पाचोरा तालुक्याला सहा नद्यांचा किनारा लाभला असून, तीन नद्यांवर मोठी धरणे आहेत. मात्र, तरीही तालुका तहानलेलाच असल्याने बागायती क्षेत्र दिवसागणिक कमी होत आहे, तर खरीप व रब्बी उत्पादनावरही विपरीत परिणाम होऊन बळीराजाचे बळ खचत आहे. ‘तापी’ अथवा इतर नद्यांचे पाणी या तालुक्यात वळवून नदी, नाले व धरणांना...
एप्रिल 12, 2019
मुंबई - ग्रामीण भागातील मतदार सरकारच्या विरोधात नाराज असल्याचा दावा केला जात असला, तरी महाराष्ट्रात मात्र कोरडवाहू व बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मतभेदाचे राजकारण सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा या भागांतील मतदारांमध्ये शेती व शेतकरी हा कळीचा मुद्दा आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्रातल्या समृद्ध...
एप्रिल 10, 2019
कडावल - ढगाळ वातावरणाचा परिसरातील काजू उत्पादनावर अनिष्ट परिणाम झाला असून उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत काजूला बाजारभावही अतिशय कमी मिळत आहे. अल्प  उत्पादन व दरामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. काजू कोकणातील महत्त्वाच्या बागायती पिकांपैकी एक मानले जाते. येथील अनेक...