एकूण 411 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
पिंपरी - नागरीकरण व प्रदूषणामुळे शहरात आढळणाऱ्या अकरांपैकी नऊ जातींचे मासे व चारपैकी एक विषारी साप आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले सहा पाणथळेही नष्ट झाली आहेत. तसेच, माणसांचा वावर वाढल्याने काही पाणथळ्यांवरून पक्षी स्थलांतर करीत आहेत. परिणामी, शहरातील जैवसाखळीवर विपरीत परिणाम होत आहे. मुळा, पवना,...
फेब्रुवारी 13, 2019
झरे - बेरगळवाडी (ता. आटपाडी) येथील ठोंबरेवस्ती येथे १०० केव्हीचा ट्रान्सफार्म असून त्याच्यावर १९० एचपीचा लोड आहे, त्यावर आकडाटाकून दिवसांढवळ्या राजरोसपणे वीजेची चोरी सुरू आहे. या घटनांमुळे ट्रान्सफार्मवर दाब येत आहे. याचा परिणाम काही भागात मोटारींना कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. यामुळे मोटारी जळणे...
फेब्रुवारी 12, 2019
मंगळवेढा - दुष्काळी दाहकतेत तालुक्यातील शेतकरी होरपळून निघाला आहे. शेतकऱ्यांचे लक्ष शासकीय मदतीकडे लागले आहे. सध्या महसूल खात्याकडून नसलेल्याचे खाते क्रमांक न मागता सर्वच शेतकऱ्यांचे बँक पासबुक व आधारची मागणी केली जात आहे. या सन्मान योजनेपासून दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना वगळल्याने तीव्र संताप व्यक्त...
फेब्रुवारी 11, 2019
सटाणा - बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षापासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट व यंदाची भीषण दुष्काळी परिस्थिती यामुळे सर्वसामान्य शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यातच केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेत किचकट अटीशर्ती लादून शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाला तडा दिला आहे. शासनाने जाचक अटी रद्द...
फेब्रुवारी 11, 2019
बांदा - डिंगणे सरपंच जयेश सावंत यांच्या काजू बागायतीत आज सकाळी मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. माकडतापाच्या पार्श्‍वभूमीवर व ऐन काजू हंगामात गेल्या महिनाभराच्या कालावधीत तिसरे मृत माकड सापडल्याने डिंगणे गावात भीतीचे वातावरण आहे.  गतवर्षी माकडतापाने डिंगणे, डोंगरपाल परिसरात हाहाकार माजविला...
फेब्रुवारी 11, 2019
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू उत्खनन परवाने बंद असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात महसूलने कडक मोहीम राबवली आहे. मात्र दुसरीकडे तेरेखोल नदीत गोव्यातील वाळू माफीया बेसुमार लूट करत आहेत. यामुळे तेरोखोलचे पात्र धोक्‍यात आले आहे. कर्ली खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन...
जानेवारी 31, 2019
मोहोळ : येत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील आष्टी व कामती बुद्रुक या दोन तलावात उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी केली. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत डोंगरे यांनी ही मागणी केली असून त्यास होकार मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. कालवा सल्लागार...
जानेवारी 25, 2019
अनाळा - गावात एकोपा असला की तंटे होत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. परंतु, या एकोप्यातूनच एक गाव भाजीपाल्यात स्वयंपूर्ण झाले आणि गावकऱ्यांनी तीन महिन्यांत थोडीथोडकी नव्हे, तर एक लाखाची बचतही केली! परंडा तालुक्‍यातील वागेगव्हाण या गावाची ही यशकथा प्रेरणादायी आहे. कुटुंबाला लागणारा भाजीपाला आपल्याच शेतातील...
जानेवारी 25, 2019
अस्वली स्टेशन, ता. २४ : उभाडे (ता. इगतपुरी) गावातील गंगाधर वारुंगसे यांचे सुमारे १५ सदस्यांचे कुटुंब एकत्रित राहून शेती, दुग्धव्यवसाय यशस्वीरीत्या करीत आहे. श्री. वारुंगसे  यांना तानाजी हा एकच मुलगा. शिवाजी आणि सचिन ही मृत वडीलभाऊ विठोबाची मुले. सर्वांत धाकटा भाऊ रंगनाथ यांना नितीन आणि एकनाथ, अशी...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - हवामानात प्रचंड गारठा वाढल्याने चिकु फळं पिकण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार महिलांनी चिकु फळ प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रित केले आहे. डहाणु तालुक्यात मोठ्या प्रमाणात चिकु बागायती विकसित करण्यात आल्या आहेत. जुलै ते सप्टेंबर, डिसेंबर ते फेब्रुवारी, असे दोन हंगामात फळांचे उत्पादन भरपुर...
जानेवारी 03, 2019
सातारा - आजवर पीक विमा योजनेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचे मन वळविण्यात जिल्ह्यातील कृषी विभाग यशस्वी झाला आहे. या वर्षी तब्बल ८४ हजार ५५२ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विम्यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती असूनही पिकांची स्थिती चांगली राहून, चांगले उत्पादन पदरात पडण्याची खात्री...
जानेवारी 02, 2019
सातारा जिल्ह्यातील निगडी येथील नीलेश प्रमोद बोरगे या बीई (मेकॅनिकल) पदवीधारक युवा शेतकऱ्याने नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे गुऱ्हाळघर उभारून दर्जेदार गूळनिर्मिती सुरू केली आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून त्याचे वडील सेंद्रिय ऊसशेतीत आहेत. नीलेशने हीच परंपरा वाढवली. याच उसापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय...
जानेवारी 02, 2019
मोहोळ : मोहोळ येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शेतकऱ्यांच्या व सर्वसाधारण नागरीकांच्या रोजच्या जिवनाशी निगडीत अशी नऊ पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त असल्याने सर्वसामान्यांच्या कामाची मोठी अडचण निर्माण झाली आहे, या बाबत नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोहोळ तालुक्यातील उजनी...
डिसेंबर 31, 2018
सातारा - देशी दारूबरोबर हातभट्टीच्या अड्ड्यांमुळे आसू (ता. फलटण) येथील महिलांचे हसूच हरपल्याची स्थिती झाली आहे. आजूबाजूच्या गावांत दारू अड्ड्यांना बंदी केल्यामुळे तब्बल दहा ते बारा अड्डे या एकाच गावात सुरू आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येण्याबरोबर महिला व युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना...
डिसेंबर 29, 2018
माळेगाव - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नीरा डावा कालव्यालगतच्या रोहित्राचा वीजपुरवठा खंडित करून जलसंपदा विभागाने पाणीचोरीवर नियंत्रण आणले. परंतु, कालव्यालगतची शेतीपंपासाठीची प्रस्तावित स्वतंत्र फिडर योजना वेळीच कार्यान्वित का केली नाही? असा सवाल करून वीर धरण ते बावडा (ता. इंदापूर) या १५४ किलोमीटर...
डिसेंबर 27, 2018
केतूर (सोलापूर) : सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतीसाठी पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी काळात काळात ती आणखी उग्र रूप धारण करणार असेच चित्र आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर मोकळे ठेवण्याऐवजी जिरायत भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता पाहून हरभरा पिकाला पसंती...
डिसेंबर 25, 2018
बिजवडी - दुष्काळी परिस्थितीमुळे माण तालुक्‍यातील उसाचे बागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. मजूर वर्ग व पाणीटंचाईमुळे माण तालुक्‍याबरोबरच बागायतदार सधन तालुक्‍यातील गुऱ्हाळघरांचेही अस्तित्व संपत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत माण तालुक्‍यात दोन गुऱ्हाळघरे मोठ्या धाडसाने चालवली जात...
डिसेंबर 25, 2018
लोणंद - शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती हा मार्ग बदलून आता सातारा- लोणंद- भोर असा करण्यात आल्याने आणि एकूण १२७ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी तीन हजार कोटी, तर जिल्ह्याच्या हद्दीतील ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी नुकताच शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या नऊ...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्‍यांत आणि २६८ महसुली मंडळांतील शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठन करताना शेतीच्या सर्वप्रकारच्या कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जाहीर करीत सर्व बॅंकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश...
डिसेंबर 19, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गिरणा नदीचा काठ लाभलेल्या गावांमध्ये काही विहिरींना चांगले पाणी आहे. या पाण्यावर उन्हाळी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही लागवड नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी...