एकूण 12384 परिणाम
मे 26, 2019
औरंगाबाद : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांची देशभरासह जगभरात मागणी असते. कोकणातून हापुसचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन होते. या उत्पादकांना सरकातर्फे विम्याचे कवच देण्यात आले आहे. हे विमा कवच आंबा उत्पादकांसाठी नैसगिक आपत्तीतून सावरत असते. यंदाही हापुसच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र विम्याच्या...
मे 26, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्‍यात दुष्काळी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित प्रवास केला. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्ष...
मे 26, 2019
बीड : सर्वच पक्षांना काही काही प्रमुख नेत्यांना मानणारा एक वर्ग जिल्ह्यात आहे. पण, भाजप आणि राष्ट्रवादीचा वारु उधळल्याने त्यांचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसच झाकोळली गेली होती. मात्र, लोकसभेच निकाल आणि जयदत्त क्षीरसागर यांचा शिवसेना प्रवेश यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील राजकारण नव्या...
मे 26, 2019
मुंबई - महापालिकेच्या नायर रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर पायल तडवी यांच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी रॅगिंगविरोधी कायदा आणखी कडक केला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने नेमलेली त्रिसदस्यीय समिती आठ दिवसांत अहवाल सादर करणार...
मे 26, 2019
आपण जो निर्णय घेतो तो यशस्वी होतो, अशा वेळा पोलिसांच्या आयुष्यात क्वचितच येतात. त्या दिवशी आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर ठरला, म्हणून हे प्रकरण माझ्या कायमचं लक्षात राहिलं. पीएसआय चाटेंना फोन करावा, असं मी ऑपरेटर जोशींना सांगितलं. "सर, त्यांनीच मला तुम्हाला फोन करायला सांगितलं,'' जोशी म्हणाले...
मे 26, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा देऊ केलेला राजीनामा पक्ष कार्यकारिणीने शनिवारी एकमुखाने फेटाळला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगगड या कॉंग्रेसशासित राज्यांतील लाजीरवाणा पराभव कार्यकारिणीने गांभीर्याने घेतला असून, पक्ष संघटनेची नव्याने बांधणी...
मे 25, 2019
येवला : पंचायत समितीत अतिशय मनमानी अधिकारी कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असून, मनरेगाच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार व गैरप्रकार सुरू आहे. या कामाची सखोल चौकशी करावी तसेच कार्यालयात न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी व थंब मशीन तातडीने सुरू करावे. या मागणीसाठी आज शिवसेनेचे पंचायत समिती...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव सादर केला, पण कार्यकारिणीने त्यांनी राजीनामा देऊ नये असे धोरण अवलंबिले. राहुल गांधी यांच्या कार्यालयातले लोक परस्पर निर्णय घेतात. त्यांच्या...
मे 25, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आज (ता. 25) होत आहे. यात निकालांच्या विश्‍लेषणाबरोबरच पक्षनेत्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याबरोबरच पराभवाची जबाबदारी कोणाची, यावरही चर्चा होण्याची शक्‍यता आहे.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या लाजिरवाण्या...
मे 25, 2019
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी (वय २३) या निवासी डॉक्‍टरच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस तपास करीत असल्याचे सांगत अधिष्ठात्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नायर रुग्णालयातील...
मे 25, 2019
राज्यातील 3.93 लाख शेतकरी पात्र : पणनचा सरकारकडे प्रस्ताव सोलापूर - राज्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, पाण्याअभावी शेतीची वाताहत झाल्याचे चित्र राज्यभर पहायला मिळत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गेल्या वर्षी 16 नोव्हेंबर ते यंदा 28 फेब्रुवारी या कालावधीत कांदा विकलेल्या...
मे 24, 2019
खामगाव : लोकसभा निवडणुकीत संपुर्ण देशात भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळविला आहे. आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात खामगांव विधान सभेतून घसघशीत 34 हजार मतांचे मताधिक्य देऊन खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयाची हॅट्रीक सुनिश्चित केली. या विजयाचा जल्लोष कृषी उत्पन्न ...
मे 24, 2019
नाशिकमध्ये ३५० ते ३००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २२) टोमॅटोची आवक १२५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल किमान ३५० ते कमाल ३००० रुपये असा दर मिळाला, सर्वसाधारण दर १५०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २१)...
मे 24, 2019
वडवळ नागनाथ (लातूर) : कुटूंबात अत्यंत हलाकीची परीस्थिती होती. वडीलांनी रोज मजुरीसाठी दारोदार भटकावे तेव्हा कुठे खायला भाकरी मिळत होती. अशा स्थितीत कौटुंबिक मतभेद वाढल्याने गाव सोडून गेलेला एक मजूर अथक परिश्रमाने व कर्तृत्वाने आज लातूरचा खासदार झाला. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित...
मे 24, 2019
गिरीश बापट यांच्या पत्नीची भावना; सूनबाईही भारावल्या पुणे - ‘लोकांमध्ये जशी निकालाची उत्सुकता होती; तशी आमच्याही घरी होती... सकाळी ‘अहो’ मंत्री म्हणून घरातून बाहेर गेले अन्‌ खासदार म्हणून माझ्यापुढे आले..!’ हे कोडकौतुक आहे शनिवार पेठेत राहणाऱ्या गिरिजावहिनींचे; म्हणजेच गिरिजा गिरीश बापट यांचे!...
मे 24, 2019
सातारा - महिनाभरापासून सुरू असलेल्या आकडेमोडीला आज ‘ब्रेक’ लागत गेला. सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीच्या निकालाकडे ताणलेली उत्सुकता सकाळी आठ वाजल्यापासून सुटकेचा श्‍वास घेऊ लागली. पहिल्या फेरीपासूनच उदयनराजेंच्या मतांचा फेरीनिहाय ‘रनरेट’...
मे 24, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला सर्वप्रथम देशाचे आर्थिक स्वास्थ्य सुधारावे लागेल. जागतिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना उपाययोजना आखाव्या लागतील. उद्योगक्षेत्राला चालना देऊन रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.  1. उद्योग क्षेत्र  - जमीन...
मे 23, 2019
शाहूवाडी - शाहूवाडी - पन्हाळ्याचे शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांनी भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारसंघात राबवलेली प्रचार यंत्रणा धैर्यशील माने यांना खासदार करण्यासाठी मोलाची ठरली, तर राजू शेट्टी यांची बदललेली राजकीय भूमिका व मतदारसंघाचा त्यांचा तुटलेला जनसंपर्क त्यांचे...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येते आहे. बाजारात गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात आज तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे....
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणूक निकाल येण्यास सुरवात झाली आहे. सुरवातीच्या अंदाजानुसार देशात पुन्हा मोदी लाट कायम असल्याचे दिसत आहे. याचे पडसाद शेअर बाजारात उमटलेले दिसत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने 39 हजार 688.22 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर निफ्टीने 11 हजार 907...