एकूण 669 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
कोपर्डे हवेली : येथील ग्रामपंचायतीच्या पडीक असलेल्या जागेमध्ये ग्रामपंचायतीच्या सहकार्याने व युवकांच्या व प्रयत्नातुन नवीन कबड्डीचे मैदान तयार करण्यात आले असून त्याचा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती हिंदूराव चव्हाण, उपसरपंच लक्ष्मण...
फेब्रुवारी 13, 2019
खामखेडा (नाशिक) - जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र, गेल्या आठवड्यात आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच मक्याला २ हजारांचा दर ओलांडून तो २१००रुपयांवर पोहोचला. वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण...
फेब्रुवारी 13, 2019
सटाणा - राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले दोनशे रूपये अनुदान लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. बाजार समित्यांमध्ये विक्री केलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सरसकट अनुदान द्यावे. तसेच कांदाचाळींमध्ये...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - मागील महिन्यात बाजार समितीत बटाटा व लसूण होलसेल मार्केटमध्ये 4 ते 7 रुपये किलो दराने विकला गेला. दुसरीकडे किरकोळ बाजारात विक्रीवर कुणाचाही अंकुश नसल्याने चढ्या भावाने विकला गेला होता. आठ दिवसांपासून बटाटा व लसणाचे भाव वधारल्याचे व्यापारी इब्राहिम खान यांनी सांगितले. ...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी 2851, तर मका 2068 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे.  औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा...
फेब्रुवारी 09, 2019
खामगाव : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी माणुसकीचे जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धांचा विज्ञानवादी बौद्धधम्म दिला. बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता मात्र त्यांच्या महापरिनिर्वानानंतर ही जबाबदारी समाजातील प्रत्येकावर आली आहे. तेव्हा आपसातील हेवेदावे, राग मोह माया, मत्सर ,स्वार्थ बाजूला सारून...
फेब्रुवारी 07, 2019
कोल्हापूर - काम, धंदा, शिक्षणानिमित्त लोकांना आपले गाव, परिसर सोडावा लागतो, तसेच वाढत्या शहरीकरणामुळे सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात हे चित्र दिसत आहे. त्यामुळे पूर्वी एका गल्लीत, शेजारी-शेजारी राहणाऱ्यांची पुन्हा भेट अशक्‍य झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर पंधरा-वीस वर्षांत विखरून गेलेल्या आपल्या सर्व...
फेब्रुवारी 01, 2019
सांगली -  येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळद सौद्यांना दोन दिवसापूर्वी सुरवात झाली. आजच्या सौद्यात राजापुरी हळदीला 13 हजार 100 रूपये उच्चांकी दर मिळाला.  व्यापाऱ्यांच्या बंदनंतर दोन दिवसापूर्वी नव्या हळदीचे सौदे सुरू झाले. मुहूर्ताच्या हळदीला 12 हजार 700 रूपये असा उच्चांकी...
फेब्रुवारी 01, 2019
रत्नागिरी - आंब्याच्या आतमध्ये होणारा साका टाळण्यासाठी ‘अर्क साका निवारक’ हे पर्यावरणपूरक औषध विकसित केले आहे. त्याचे यशस्वी प्रयोग गेल्या चार वर्षात रत्नागिरी, देवगडमध्ये झाले. त्या औषधांच्या निर्मितीमुळे आंब्याचा दर्जा वाढेल, असे प्रतिपादन बेंगलोर येथील भारतीय बागवानी अनुसंशोधन संस्थेचे प्रमुख...
जानेवारी 29, 2019
भवानीनगर -  इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या निमंत्रण पत्रिकेची सध्या तालुक्‍यात चर्चा आहे. ही चर्चा वेगळ्याच अर्थाने म्हणजे राज्य, जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील निमंत्रित कार्यकर्त्यांची संख्या एक हजारावर असल्याने रंगली आहे. बाजार...
जानेवारी 26, 2019
सोलापूर : कांदा अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी लेखापरीक्षकांकडून करण्यात येत असून त्यानंतर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समितीद्वारेही तपासणी केली जात आहे. या निकषांच्या चाळणीत पावणेदोन लाख प्राप्त अर्जांपैकी 83 हजार शेतकरीच पात्र ठरल्याचे पणन विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे 1...
जानेवारी 24, 2019
जायखेडा (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील खैरओहोळ शिवारातील 28 वर्षीय तरूण शेतकऱ्याने शेतातच विषप्राशन करून आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (ता.23) रोजी रात्री सातच्या सुमारास घडली. तालुक्यात...
जानेवारी 18, 2019
औरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली. या काकडीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये २४ डिसेंबर २०१८ रोजी ५ क्‍विंटल आवक झालेल्या...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...
जानेवारी 14, 2019
परभणी - सहकार राज्यमंत्री तथा परभणीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्त भाव मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी वक्‍तव्‍य केले. राज्यात शेतमालास भाव नाही, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना श्री. पाटील यांनी ‘शेतकऱ्यांचे नेहमीचेच रडगाणे’ असल्याचे म्हटले. विशेषतः सेंद्रिय भाजीपाला बाजाराच्या उद्‌घाटनाच्या...
जानेवारी 08, 2019
घरात लग्नकार्य आहे, लोकांचे पैसे द्यायचेत म्हणून माल आणला. ही बाजार समिती म्हणजे आमच्यासाठी बॅंक आहे, पण लिलावच झाले नसल्याने सकाळपासून मोबाईल बंद ठेवावा लागलाय. तुमच्या भांडणात आमचा का जीव घेता?, असा सवाल करीत माळेगाव येथील रामभाऊ  वाघमोडे या शेतकऱ्याने बाजार...
जानेवारी 05, 2019
लातूर : पाणीटंचाई व दुष्काळ निवारण हे केवळ सरकारचेच काम नसून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेच पाहिजे, ही संकल्पना तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संतोष पाटील यांनी गंगापूर (ता. लातूर) गावात चौदा वर्षापूर्वी रूजवली. गंगापूरची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाच्या चळवळीला सुरूवात झाली...
जानेवारी 03, 2019
मुंबई - महापालिकेकडे अडीच कोटी रुपये नसल्याने प्लास्टिकबंदीला हरताळ फासला गेला आहे. व्यापाऱ्यांना कारवाईचा धाक दाखवणारी महापालिका अर्थसंकल्पात तरतूद नसल्याचे सांगून मासे विक्रेत्यांना बर्फाची खोकी पुढील आर्थिक वर्षात देणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मंडयांमध्ये सर्रास थर्माकोलचे बॉक्‍स वापरले जात...
डिसेंबर 31, 2018
सरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आरोपात "क्‍लीन चीट' मिळाल्यानंतर खडसे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार, असे चित्र होते. मात्र, वर्षाच्या शेवटपर्यंत...
डिसेंबर 24, 2018
भडगाव : शासनाने मोठा गाजावाजा करत उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले. मात्र, खरेदीची सक्षम यंत्रणा कार्यान्वित नसल्याने जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर हमीभावाचा नुसता पोरखेळ सुरू असल्याचे चित्र आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यात 16 पैकी 11 खरेदी केंद्र सुरू आहेत. त्यातून मका 4 हजार 200...