एकूण 33 परिणाम
November 12, 2020
पुणे : "स्मार्ट सिटी'साठी प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावरील पदपथाच्या ठिकाणी अर्धवट खड्डा ठेवून दुचाकीवरून जाणाऱ्या दोन संगणक अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 8 नोव्हेंबर रोजी बाणेर रस्त्यावरील...
November 08, 2020
बालेवाडी (पुणे) : बाणेर येथील डी मार्टजवळ दुचाकी अपघातात म्हाळुंगे येथे राहणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात (ता.8) मध्यरात्री दीडच्या दरम्यान झाला. सध्या स्मार्ट सिटीकडून बाणेर रस्ता येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथाच्या विकसनाचे काम सुरू आहे, त्यासाठी...
November 07, 2020
पुणे - ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत परवानगी मिळाल्याने शहरातील अनेक व्यवसाय पुन्हा सुरू झाले. त्यात हॉटेल व्यवसायासाठी सध्या सकारात्मक परिस्थिती आहे. मात्र, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल की नाही, याची भीती व कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक झटक्‍यातून न सावरल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ७० टक्के हॉटेल्स...
November 05, 2020
पुणे : मिशन बिगीन अगेन अंतर्गत परवानगी मिळाल्याने शहरातील अनेक व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहे. त्यात हॉटेल व्यवसायासाठी सध्या सकारात्मक परिस्थिती आहे. मात्र ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल की नाही याची भीती आणि कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक झटक्‍यातून न सावरल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 70 टक्के...
November 03, 2020
पुणे - अमली पदार्थविरोधी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दक्षिणेकडील राज्यांमधून गांजा, तर उत्तरेकडील काही राज्यांमधूनही ब्राऊन शुगर, कोकेन, अफीमसारखे पदार्थ राज्यात पोचविले जात असल्याचे आढळून आले आहे. मुंबईमधून मेफेड्रोन (एमडी) पुण्यात येतो. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पावणेदोन वर्षांत १७६ जणांना अटक केली...
October 29, 2020
पुणे : स्थानिकांना त्रासदायक ठरणारा बाणेर येथील कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प चार महिन्यांच्या आत हलविण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. त्या ठिकाणी जैवविविधता उद्यान उभारण्याचे निर्देश आहेत. - महत्त्वाची बातमी: प्रवाशांनो,...
October 29, 2020
औंध - बाणेर-औंधला जोडणा-या रस्त्याचे प्रभाग क्रमांक आठ व नऊमध्ये दोनदा वेगवेगळे भूमीपूजन केल्याने राजकिय श्रेयवाद समोर आला आहे. स्मार्ट सिटीच्या वतीने बनवण्यात येत असलेल्या  बाणेर मधील शिंदे मळा, कपिल ट्रेंक्वील सोसायटी ते विधाते वस्ती रस्त्याचे भूमीपूजन ११ ऑक्टोबर रोजी...
October 26, 2020
सोलापूर ः भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिनिमित्त अहमदाबाद येथील हनी बी नेटवर्क, सृष्टी व ग्यान यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रेन क्रिएटिव्हिटी ऍण्ड इनोवेशन अवार्डची घोषणा झाली आहे. यासाठी देशातील 15 विद्यार्थी...
October 25, 2020
पुणे : अंघोळीसाठी तापवत ठेवलेले उकळते पाणी बापानेच स्वत:च्या मुलांच्या अंगावर ओतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. बाणेर परिसरात ही घटना घडली असून मुलाचा पाय भाजला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संतराम...
October 19, 2020
पुणे  : पुण्यात मध्यवर्ती पेठांसह संपुर्ण शहरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास पडलेल्या पंधरा मिनिटाच्या पावसामुळे शहरात सर्व रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. औंध, सकाळ नगर, पंचवटी,पाषाण, बाणेर रोड, औंधरोड, सुतारवाडी, सूस, महाळुंगे, बोपोडीत बालेवाडी,...
October 19, 2020
पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पात जाहीर केलेल्या आराखड्यानुसार कामे झाली नाहीत. स्मार्ट सिटीची मूळ संकल्पना समजून न घेता केवळ वरवर, दिखाऊ कामांवरच भर देण्यात आला. त्यामुळे योजनेची मूळ संकल्पनाच मोडीत निघाली आहे. यापुढे तरी या कामांवर महापालिका, लोकप्रतिनिधी आणि केंद्र सरकारने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा...
October 19, 2020
पुणे - बाणेर येथील कियान कासा डिझाइन हाउसमध्ये शहरातील निवडक कलाकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सिद्धार्थ नाईक आणि आरती नाईक यांनी त्याचे आयोजन केले आहे.  भारतीय कलाकुसर असलेल्या गोष्टींना आंतररष्ट्रीय स्थान मिळवून देण्याच्या संकल्पनेतून कियान कासा सुरू झाले आहे. आर्ट...
October 18, 2020
तासभर पाऊस पडला तरी रस्त्यांवर पूर आल्याची परिस्थिती होणे हे महानगर आणि ‘स्मार्ट सिटी’ असणाऱ्या पुण्याला नक्कीच शोभनीय नाही. शहरातील पाणी वाहून नेणारे सर्व नैसर्गिक स्रोत, रस्ते, महापालिकेचे पावसाळी गटार, सांडपाणी व्यवस्था यांचे एकत्रित ऑडिट करण्याची वेळ आता आली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 17, 2020
पिंपरी : सांगवी येथील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी-मार्ट कडे जाणाऱ्या पुलाजवळ नवीन पुलाचे काम सुरू होणार आहे. या कामासाठी या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतील...
October 15, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट असणाऱ्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पास चार वर्षे पूर्ण झाली. पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सद्यःस्थितीचा नुकताच आढावा घेतला. त्यांच्यासह लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या असमाधानकारक कामांबद्दल आगपाखड केली. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने प्रत्यक्ष पाहणी...
October 14, 2020
पुणे : पुणे शहर आणि परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. परंतु, दुपारनंतर हळू हळू पावसाचा जोर वाढला. रात्री आठ ते नऊच्या सुमारास पावसाने खूप जोर धरला होता. परिणामी शहरातील सखल भागांत पाणी साचले असून, अनेक ठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. आणखी वाचा - मुळा-मुठा काठाला दक्षतेचा इशारा...
October 12, 2020
बालेवाडी (पुणे) : बाणेर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जातात. पण कोविडमुळे मानसिकरित्या खचलेल्या रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी,  त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी रुग्णांना म्युझिक थेरपी, डान्स थेरपी याचबरोबर प्राणायाम ही  शिकवला जात आहे. जेणेकरून...
October 08, 2020
पुणे - लोहगाव विमानतळापासून पीएमपीची शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पाच मार्गांवर वाहतूक २० ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्यासाठी ई-बसचा वापर करण्यात येणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा विमानातून येणाऱ्या प्रवाशांना शहराच्या विविध...
October 07, 2020
पुणे - बाह्यवळण मार्ग म्हणून बांधलेला कात्रज-देहूरोड रस्ता अवघ्या पंधरा वर्षांत पुणे-पिंपरी चिंचवड महानगरांमधील नागरी वाहतुकीसाठी मध्यवर्ती मार्ग बनला आहे. या मार्गाच्या भोवती अफाट वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील मालवाहतूक नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. मंगळवारी सकाळी पुण्यात नवले पुलाजवळ...
October 04, 2020
पुणे ः तब्बल 192 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खवय्यांच्या जिभेचे हौस आता पूर्ण होणार आहे. सोमवार (ता. 5) पासून राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये तर समाधानाची भावना आहे. पण त्याचबरोबर खवय्यांमध्येही "जबाबदारी'चा उत्साह...