एकूण 300 परिणाम
मे 19, 2019
"साध्वी' प्रज्ञासिंह यांचे एक यश सर्वांनाच मान्य करावे लागेल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बचावात्मक पातळीवर आणण्याचे आतापर्यंत कोणालाही न जमलेले काम त्यांनी केले. याचबरोबर आणखी एक बाब घडली असून, पक्षातील नेत्यांनाही ती मोठ्या प्रमाणात खटकत आहे. ती बाब म्हणजे शहा यांनी "मथळे' ठरविण्याची गमावलेली...
मे 06, 2019
नवी दिल्ली : देशात सर्वत्र बदलाची लाट आहे. अशा स्थितीत भावनिक मुद्दे मांडून मतदारांत फूट पाडण्याच्या भाजपच्या आगळिकीने कोणताही लाभ मिळणार नाही. येत्या 23 मे रोजी यूपीएचे सरकार स्थापन होईल, असा विश्‍वास राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी व्यक्त केला.  पायलट म्हणाले, ""ही...
मे 02, 2019
नवी दिल्ली - दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) माजी प्रमुख हेमंत करकरे; तसेच बाबरी मशीद पाडल्यासंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना प्रचार करण्यास ७२ तासांची बंदी घातली आहे. २ मे रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ही बंदी...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाबरी मशिदप्रकरणी केलेल्या वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध 'एफआयआर' दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळमधील भाजपच्या उमेदवार आहेत. "अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद...
एप्रिल 21, 2019
भोपाळ : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा हेमंत करकरे यांच्यावर चिखलफेक करुन झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्यावर थेट कारवाई करत नोटीस पाठवली आहे.  करकरे यांना मी शाप...
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
एप्रिल 06, 2019
भाजप नेतृत्वाची कानउघाडणी करतानाच लालकृष्ण अडवानी यांनी आत्मचिंतनही केले आहे. पण, हे आत्मचिंतन म्हणजे ‘पश्‍चातबुद्धी’ आहे आणि ते त्यांना आताच सुचावे, याचे कारण त्यांच्यावर लादलेल्या राजकीय सेवानिवृत्तीत आहे. भारतीय जनता पक्ष चाळिशीत पदार्पण करत असताना पक्षाला १९८०च्या दशकात रामजन्मभूमी आंदोलनाच्या...
एप्रिल 06, 2019
मुंबई -  प्लास्टिकबंदीच्या घोषणेला गुढीपाडव्याच्या दिवशी वर्ष पूर्ण होत असले तरी अंमलबजावणी झालेली नाही. घाऊक बाजारांत कारवाई करणाऱ्या महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धमक्‍या दिल्या जात आहेत. त्यामुळे संवेदनशील भागांत पोलिसांच्या मदतीशिवाय कारवाई न करण्याचा निर्णय...
एप्रिल 02, 2019
औरंगाबाद : सूफी संतांचे दक्षिणेतील महत्त्वाचे शहर असलेल्या खुलताबादेतील सुमारे सातशे वर्षे जुन्या हजरत ख्वाजा बुऱ्हाणुद्दीन गरीब यांच्या दर्ग्यातील अनेक अमौलिक पुराणवस्तूंचा ठेवा नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. यात चांदी, पंचधातूची भांडी, शमादान, अखंड दगडी साखळ्या, सुवर्णाक्षरांत...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आग्रही असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शक्‍यता पडताळून पाहायला सुरवात केली आहे. अयोध्येतील जमिनीच्या वादाचा खटला आज सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्या. एफ.एम.आय. कलिफुल्ला यांच्या...
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला,...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीनवादाचे प्रकरण मध्यस्थाकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. हा निर्णय आज (ता.08) सर्वोच्च न्यायालयाने घेतला. सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली असून यामध्ये न्या.एफ एम...
मार्च 06, 2019
नाशिक ः तुकाराम मुंढे यांना आयुक्तपदावरून हटविताना जसे प्रयत्न झाले, त्याप्रमाणे मंदिरे वाचविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न का होत नाहीत?, कुठे गेले नगरसेवक?, दत्तक नाशिकचे पिता काय करताहेत?, असा सवाल करत भाजपच्याच व्यासपीठावरून बुधवारी (ता. 6) धार्मिक स्थळांच्या विश्‍वस्तांनी सरकारविरोधात शड्डू ठोकले...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे. या प्रकरणात फक्त एक मध्यस्थ नेमण्याऐवजी मध्यस्थांचे पॅनल नेमले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले...
मार्च 02, 2019
नवी दिल्ली - अभिनंदन हा शब्द आपण आतापर्यंत स्वागतासाठी वापरत होतो, पण आता अभिनंदन या शब्दाचा अर्थ बदलला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारतमातेचे वायुसेनानी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मातृभूमीवर पाऊल ठेवले अन्‌ देशात एकच जल्लोष झाला. आपल्या लाडक्‍या सैनिकाची सुखरूप सुटका...
मार्च 02, 2019
नवी दिल्ली : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारतात पुन्हा परत आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराक्रम असल्याचे, वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. भारतमातेचे वायुसेनानी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मातृभूमीवर पाऊल ठेवले अन्‌ देशात एकच जल्लोष झाला. आपल्या लाडक्...
फेब्रुवारी 23, 2019
कलारसिकांना प्रणाम! हे नाट्य संमेलन आहे आणि तरीही मी नाट्य रसिकांना प्रणाम असं म्हटलेलं नाही तर कला रसिकांना प्रणाम असं म्हटलेलं आहे. कारण नाटक ही कला जगातील सर्व कलांना आपल्या हृदयात स्थान देते. स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, संगीतकला आणि वाङ्‌मयकला. वाङ्‌मयकलेत कविता, कथा, कादंबरी,...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात भारतीय जनता पक्ष...
जानेवारी 30, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणातील वादग्रस्त जागेव्यतिरिक्त सरकारच्या ताब्यातील जमीन मूळ मालकांना परत करण्याची परवानगी मागणारी याचिका केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपची ही चाल असल्याचे...