एकूण 68 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
धावत्या रेल्वेसमोर झोकून तरुणीची आत्महत्या    जळगाव : शहरातील अशाबाबानगर परिसरातील तरुणीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे उपस्टेशन प्रबंधकांनी रामानंदनगर पोलिसांना वेळीच कळविली. तसेच परिसरातील नागरिकांनीही पोलिसांना...
सप्टेंबर 17, 2019
नाशिक ः आळंदी धरणाजवळ वसलेले रवळगाव (ता. दिंडोरी). तीन हजार लोकसंख्येच्या गावाच्या पूर्वेला पाणवता अन्‌ पश्‍चिमेला आळंदी नदी वाहते. हे गाव एकतारी भजन आणि कलगीतुरासाठी प्रसिद्ध आहे. गावाच्या शिवारातील चिरांचे गूढ उलगडलेले नाही. लाकडी आणि दगडी चिरा अभ्यासण्यातून गावाचा इतिहास पुढे येण्यास मदत होईल....
सप्टेंबर 16, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा "प्रा. जी. पी. श्रीवास्तव मेमोरियल अवॉर्ड' या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 20 डिसेंबरला चेन्नई (तमिळनाडू) येथे होणाऱ्या 71 व्या इंडियन...
सप्टेंबर 15, 2019
ठाणे: ‘देशाच्या विभाजनानंतर भारतात पश्चिम पाकिस्तानातून आलेले दोघे पंतप्रधान आणि एक उपपंतप्रधाना बनला.मात्र,देशाचे दुर्भाग्य असे कि 370 कलमामुळे पाकिस्तानमधून जम्मू-काश्मीरमध्ये आलेल्याना ना निवडणूक लढवता आली किंबहूना त्यांना मतदानही करता आले नाही.इतकेच नव्हे तर,एससी आणि एसटी संवर्गालाही आरक्षणाचा...
सप्टेंबर 15, 2019
बीड/गेवराई : जिल्ह्यात तिघांनी विविध कारणांनी आत्महत्या केल्याच्या घटना रविवारी (ता. १५) समोर आल्या. एक आत्महत्या बीड शहरात तर दोन  आत्महत्याच्या घटना गेवराई तालुक्यात घडल्या. अशोक वाकडे, उद्धव आतकरे व लखन बनसोडे असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत.  बीड शहरातील अशोक वाकडे (वय ३५) यांनी रविवारी...
सप्टेंबर 14, 2019
नाशिकः राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी (ता. 14) आरोग्य आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आशा गटप्रवर्तकांनी मूक धरणे धरले.  राज्यात 90 हजारांहून अधिक आशा आणि गटप्रवर्तक महिला आहेत. 3...
सप्टेंबर 14, 2019
नाशिक, ता. 14- गेल्या काही दिवसात शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामांचा धडाका लावला जात असून त्यात विद्यमान आमदारांसोबतचं विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असल्याचे दाखविले जात आहे परंतू ज्या विकासकामांचे उदघाटन केले जात आहे त्या कामाचे कार्यारंभ...
सप्टेंबर 14, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद) : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पैठण तालुक्‍यात अचानक दौरा करून कातपूर, करंजखेडा, रहाटगाव, आखातवाडा येथील शेतातील बांधांवर भरपावसात जाऊन ऊसउत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केली. गुरुवारी (ता. 12) पैठण तालुक्‍यातील विविध गावांमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सर्व...
सप्टेंबर 13, 2019
अंबड  : अंबड (जालना)  येथील जालना बीड महामार्गावरील पाचोड नाक्यावर शुक्रवारी (ता.13) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविल्याप्रकरणी भाजप आमदार नारायण कुचे यांच्यासह 44 जणांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  शुक्रवारी पहाटे अंबड पोलिसांची  ...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर ः आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने दिल्यास सत्ताधाऱ्यांना शिवशंभुप्रेमींच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सुप्रसिद्ध अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आलेले हेच सरकार आहे का? असा सवालही...
सप्टेंबर 11, 2019
कायगाव (जि.औरंगाबाद) : गणेश भक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शांततेत आणि शिस्तीत करून निर्माल्य नदीत न टाकता स्वयंसेवकांना दान देऊन सहकार्य करावे, असे आवाहन गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी मंगळवारी (ता.10) केले. औरंगाबाद-नगर राष्ट्रीय महामार्गावरील जुने कायगाव (ता. गंगापूर...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : सरकारच्या माध्यमातून दादर चैत्यभूमी येथे अखंड भीमज्योत उभारली जात आहे. अशी ज्योत उभारण्याचा प्रकार म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला राजकीय डाव आहे, असा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. दादर चैत्यभूमी येथे भारतीय...
सप्टेंबर 08, 2019
चिमूर (चंद्रपूर) : समाजातील वंचित घटकाच्या सक्षमीकरणासाठी राज्यघटनेने दिलेले अधिकार, शासनाच्या विविध योजनांची माहिती व फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार बार्टीच्या समतादूत प्रकल्पाद्वारे जनजागृतीच्या माध्यमातून समाजात पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे. याचा लाभ उपेक्षित वंचित घटकांना मिळत होता. मात्र....
सप्टेंबर 08, 2019
नागपूर : गेल्या 60 वर्षांपासून सुरू असलेल्या धोबी समाजाच्या लढ्याला बहुतांशी यश मिळाले आहे. राज्य शासनाने धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा, असा अहवाल केंद्राला पाठविला आहे. त्याला अनुसूचित जाती-जमाती आयोगाने सहमती दर्शविल्याने आता दिल्लीत हक्‍काची लढाई लढण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व धोबी...
सप्टेंबर 08, 2019
औरंगाबाद - सततची कुरबुर व वाद घालणाऱ्या पत्नीचा पतीने गळा आवळून निर्घुन खून केला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून पसार झाला. ही घटना मुकुंदवाडीतील रामनगर येथे रविवारी (ता. आठ) दुपारी उघडकीस आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आरती राहुल गवळे (वय 19) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती राहुल दिनकर...
सप्टेंबर 08, 2019
आज अनेक ‘सायली’ आणि ‘संकेत’ शिक्षित आणि कळत्या जोडप्यांच्या ‘मी’पणाचा बळी ठरत आहेत. लेकरांच्या भावना समजून घ्याव्यात असं त्यांच्या आई-वडिलांना कधी वाटेल? माहीत नाही... मुंबईतल्या ‘फाउंटन’च्या आमच्या ऑफिसखाली सोमवारी गर्दी अधिकच फुलून गेली होती. सकाळचे ११ वाजले असतील. या ऑफिसला लिफ्ट नाही. जुनी...
सप्टेंबर 06, 2019
सातारा : शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी समृध्दी पर्व (विभागीय शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम) अंतर्गत आज जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध शाळांना भेटी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेल्या प्रतापसिंह हायस्कूलला भेट...
सप्टेंबर 05, 2019
श्रीरामपूर : नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना कुरणपुर (ता. श्रीरामपूर) येथे आज रात्री साडेआठच्या दरम्यान घडली. हल्ल्यात दर्शन चंद्रकांत देठे हा मुलगा गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत उपचारास नेत असताना त्याचा मृत्यू झाला.  गणपतीची आरती झाल्यानंतर दर्शन आपल्या चुलतीसमवेत घरी चालला असता...
सप्टेंबर 04, 2019
कुडाळ - शिवसेना विरूद्ध नारायण राणे, असा कडवा संघर्ष असलेला मतदारसंघ म्हणजे कुडाळ - मालवण. राज्यात पाच वर्षे सत्तेत असूनही भाजप येथे फारशी ताकद निर्माण करू शकला नाही. राणे भाजपवासी झाले तर शिवसेनेसमोरचे आव्हान कडवे होणार आहे. अर्थात शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्यासमोर उमेदवार कोण असणार? यावर जय -...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर ः जिल्हा समादेशकांनी पात्र ठरवलेल्या होमगार्डनी आज संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जमिनीवर डोके आपटून भर पावसात अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला. सरकार तुपाशी होमगार्ड उपाशी, पुनर्भरती प्रक्रिया रद्द...